क्रीडा

Trending:


विराट टी-२० वर्ल्डकप एकाच अटीवर खेळू शकतो, रोहित आणि द्रविड यांची रणनिती ठरली...

Virat Kohli : विराट कोहलीला जर टी-२० वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याच्यापुढे एकच पर्याय आता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. विराटपुढे नेमकी कोणती अट ठेवण्याच आली आहे जाणून घ्या...


हार्दिक पांड्या आऊट झाल्यावर मिम्सचा पाऊस, आता तुम्हीच पाहा

Hardik Pandya Memes: हार्दिकच्या विकेटनंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पडू लागला आहे.


AUS vs IND Test Schedule: IPL सुरू असताना टीम इंडियासाठी आली मोठी बातमी; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ५ लढतीत डे-नाईट कसोटीचा समावेश

AUS vs IND Border-Gavaskar Trophy 2024-25: आयपीएलच्या लढती सुरू असताना टीम इंडियासाठी एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.


रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार

Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.


राजस्थान रॉयल्सच्या खेळीने पंजाब किंग्स चितपट, शेवटच्या षटकात पलटला गेम

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. पंजाबला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावा करायच्या होत्या. अशात शिमरॉन हेटमायरने तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.


आयपीएल सुरु असताना भारतीय क्रिकेटपटूवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप, पाहा संपूर्ण प्रकरण...

Nikhil Chaudhary : भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूवर आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. डान्स क्लबमध्ये हे दोघे भेटले आणि कारमध्ये त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला, असे म्हटले जात आहे.


पाकिस्तानी क्रिकेटपटूने उडवली IPL ची खिल्ली! 523 धावा, 38 Sixes पाहून म्हणाला, 'हे तर सपाट पीच अन्...'

IPL 2024 SunRisers Hyderabad vs Mumbai Indians: सर्वाधिक धावा, षटकारांबरोबरच कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये झाला. मात्र या सामन्यावरुन पाकिस्तानी क्रिकेटपटूने टोला लगावला आहे.


आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे.


कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; श्रीलंकने भारताचा ४८ वर्षापूर्वीचा विक्रम मागे टाकला

BAN vs SL: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी चट्टग्राम येथे सुरू आहे. या कसोटीत श्रीलंकेच्या संघाने टीम इंडियाचा ४८ वर्ष जुना विक्रम मागे टाकला. श्रीलंकेच्या संघाने एकाही शतकाशिवाय डावात सर्वाधिक धावा केल्या.


हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता त्याच्या भावानेच करोडो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हार्दिकने तक्रार केल्यावर मुंबई पोलिसांनी हार्दिकच्या भावाला अटक केली आहे.


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; टी-२० वर्ल्डकप खेळायचा असेल तर घातली मोठी अट

Hardik Pandya IPL 2024: जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची निवड या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. अशाच आयपीएलच्या गडबडीत रोहित शर्माने मुख्य कोच राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याशी चर्चा केली.


रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर रोखले, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Rohit Sharma : रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये वाईट अनुभव आला. कारण रोहितच्या चाहत्यांना वानखेडेवर रोखण्यात आले होते. नेमकं घडलं तरी काय पाहा व्हिडिओ....


झुकलेले खांदे, निराश चेहरा, मान खाली घालून रोहित चुपचाप निघून गेला; डोळ्यात पाणी हा व्हिडिओ पाहून

Rohit Sharma: रोहित शर्माचे आयपीएलमधील १२ वर्षानंतरचे पहिले शतक तरी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी पराभव केला. या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं

Virat Kohli : हार्दिक पंड्या फलंदाजीला आला तेव्हा प्रेक्षक त्याला चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एकच कृती करत सर्वांची मनं जिंकून घेतली, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.


पगार वेळेवर मिळतो, पण मॅच जिंकता येत नाही... RCBच्या 'KGF'मधील या स्टारवर भडकला भारतीय खेळाडू

Glenn Maxwell IPL 2024: आयपीएलमध्ये मंगलवारी झालेल्या लढतीत आरसीबीचा लखनौकडून पराभव झाला. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने मॅक्सवेलच्या कामगिरीवर जोरदार टीका केली.


तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे होंगे... धोनीने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, पाहा काय घडलं

MS Dhoni : धोनी एकच ह्दय आहे किती वेळा जिंकशील,अशी भावना आता चाहत्यांच्या मनात आहे. सामना संपल्यावर धोनीने एक अशी गोष्ट केली की, सर्वांची मनं यावेळी त्याने जिंकली आहेत.


सूर्यकुमार यादवकडून पहिल्याच सामन्यात झाली मोठी चूक, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Suryakumar Yadav : पहिलाच सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून एक मोठी चूक घडल्यााचे पाहायला मिळाले. पहिल्याच सामन्यात सूर्याकडून नेमकी कोणती चूक झाली जाणून घ्या...


जर्मनीत होणाऱ्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत मुंबईतल्या सिद्धेश नारकरची निवड

Calisthenics : योगा आणि व्यायाम करायची आवड 22 वर्षीय सिद्धेश नारकरसाठी एक पर्वणी ठरली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या कॅलेस्थेनिक्स स्पर्धेत सिद्धेश नारकर भारताचं प्रतिनिधित्व करतोय. हा खेळ नेमका काय आहे? या खेळासाठी नेमकं काय लागतं जाणून घेऊया?


विराट कोहलीचं चाललंय तरी काय, आरसीबीच्या संघातील खेळाडूही घाबरले

Virat Kohli : विराट कोहलीचं सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. कारण कोहलीच्या एका कृत्याने आरसीबीच्या संघातील खेळाडूही घाबरल्याचे पाहाला मिळाले आहे.


Hardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?

Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.


GT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी

GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.


विराट कोहली शिखर धवनला पाहून हसायलाच लागला, नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Virat Kohli : विराट कोहली हा शिखर धवनला पाहून हसायला लागल्याचे पाहायला मिळाले. पण कोहली धवनला पाहून हसत का होता, याचे कारणही आता समोर आले आहे. जाणून घ्या कारण...


जसप्रीत बुमराने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही

Jasprit Bumrah : आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात जी गोष्ट कोणालाही करता आली नाही ती जसप्रीत बुमराहने करून दाखवली आहे. बुमराहने कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जाणून घ्या...


PBKS vs DC : पंजाबची विजयी सलामी, ऋषभ पंतच्या दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव

PBKS beat DC In IPL 2024 2nd MATCH : दिल्लीने पंजाबला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 175 धावांचं आव्हान दिलं होतं, ते आव्हान पंजाबने 4 बॉल राखून पार केलं.


टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार? BCCIने दिली मोठी अपडेट, खेळाडू या तारखेला रवाना होतील

T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने बीसीसीआयमधील सूत्रांनी एक मोठी अपडेट दिली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड कधी होणार तसेच खेळाडू कधी रवाना होणार याची माहिती समोर आली आहे.


गाडी तुझा भाऊ चालवणार! कोट्यवधीची कार सोडून रोहित शर्मा झाला बस ड्रायव्हर; स्टेअरिंग हातात घेतल्यावर पाहा काय केलं

Rohit Sharma Video: आयपीएलच्या १७व्या हंगामात उद्या रविवारी मुंबई इंडियन्सची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखेडे मैदानावर होणार आहे. या लढतीच्या आधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.


विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL 2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत.


आयपीएलचे सामना लाईव्ह कुठे पाहता येतील, जाणून घ्या योग्य चॅनेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म

IPL 2024 Live Streaming : आयपीएलचा पहिला सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण आयपीएलचे सामने लाइव्ह कुठे पाहता येऊ शकतात, हे आता समोर आले आहे.


दिल्लीने मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा

DC vs GT : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सला पराभूत केले खरे, पण या सामन्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. सामना संपल्यावर नेमकं काय घडलं ते पाहा...


धोनी सराव करताना माझ्याजवळ आला आणि म्हणाला की... ऋतुराजने रहस्य अखेर उलगडलं

CSK : ऋतुराज गायकवाडने आता महेंद्रसिंग धोनीची एक खास गोष्ट सांगितली आहे. सराव करत असताना धोनी ऋतुराजकडे येऊन नेमकं काय म्हणाला होता जाणून घ्या घडलं तरी काय...


हार्दिक कसा होऊ शकतो मुंबईचा राजा, फक्त ही एकच गोष्ट त्याला आयपीएलमध्ये करावी लागणार

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला जर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे प्रेम मिळवायचे असेल तर त्यासाठी त्याला एकच गोष्ट करावी लागणार आहे. हार्दिक मुंबईचा राजा कसा होऊ शकतो जाणून घ्या...


IPL 2024 Latest Points Table: एका विजयाने KKRने दोन संघांना मागे टाकले, गुणतक्त्यात चेन्नई अव्वल तर मुंबई...

IPL 2024: आयपीएलच्या १७व्या हंगामातील १० लढतीनंतर चेन्नई सुपर किंग्ज अव्वल स्थानी आहे तर लखनौचा संघ अखेरच्या क्रमांकावर आहे. कोलकाता दुसऱ्या तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.


धोनीने हार्दिकला षटकार मारल्यावर रोहितची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं केलं तरी काय

Rohit Sharma : महेंद्रसिंग धोनीने जेव्हा हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पहिला षटकार लगावला, त्यावेळी रोहित शर्माची भन्नाट प्रतिक्रीया पाहायला मिळाली. रोहितने यावेळी नेमकं काय केलं पाहा....


हार्दिक पंड्याने CSK च्या सामन्यात अखेरची ओव्हर का टाकली, जाणून घ्या कारण...

Hardik Pandya : हार्दिकने चेन्नईच्या सामन्यात अखेरचे षटक टाकले आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. पण हार्दिकने हे अखेरचे षटक का टाकण्यासाठी घेतले, याचे कारण समोर आले आहे.


सुनील नरिनच्या शतकानंतर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं काय केलं...

Sunil Narine : सुनील नरिनने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले आणि त्यानंतर शाहरुख खानने भन्नाट प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखने नेमकं काय केलं पाहा..


विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : विराट कोहलीन मुंबई इंडियन्स आणिआरसीबीचा सामना सुरु असताना कान पकडल्याचे पाहायला मिळाले. पण विराट कोहलीने यावेळी असं का केलं पाहा खास व्हिडिओ....


सेहवागने आरसीबीच्या पराभवाचं सांगितलं एकमेव कारण, बॅटींग-बॉलिंग नाही तर ही गोष्ट बदला

Virender Sehwag : बॅटींग किंवा बॉलिंगमुळे आरसीबीचा संघ पराभूत होत नाही, तर त्याचे एकमेव वेगळेच कारण आहे, असे वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे. आरसीबीच्या पराभवाचे एकमेव कारण काय आहे, जाणून घ्या....


हार्दिकला मारलेल्या सलग ३ षटकारानंतर त्या चेंडूचे काय झाले? वानखेडेवरील लढतीचा सर्वात खास ठरला हा क्षण

MI vs CSK IPL 2024: वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. धोनीने अखेरच्या ४ षटकात केलेल्या २० धावा निर्णायक ठरल्या.


आयपीएलमध्येच बदल करा, पराभवानंतर भडकलेल्या गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

Gautam Gambhir : केकेआरचा पराभव झाला आणि त्यानंतर गौतम गंभीर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरात गंभीरने यावेळी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...


मुलीसोबत रंगपंचमी खेळत होती रोहितची पत्नी रितिका शर्मा, तेवढ्यात हार्दिक पंड्या आला आणि...

Mumbai Indians: आयपीएल २०२४च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. या पराभवानंतर मुंबईच्या खेळाडूंनी अहमदाबाद येथे होळी खेळली. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


रोहित निवृत्त होतोय? यंदाचं IPL पर्व शेवटचं? MI च्या कोचचे संकेत; म्हणाला, 'मुंबई इंडियन्सच्या..'

IPL 2024 Does Rohit Sharma Playing His Last IPL: मुंबई इंडियन्सच्या संघाचा पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झालेला असतानाच काही दिवसांपूर्वी समोर आलेला हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत असून यामध्ये रोहितबद्दल आश्चर्यकारक दावा करण्यात आला आहे.


विराट कोहली सामना सुरु असताना पंचावर का भडकला, जाणून घ्या खरं कारण...

Virat Kohli : विराट कोहलीचा मैदानातील आक्रमकपणा पुन्हा पाहायला मिळाला. कारण आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामन्यात तो चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पण विराट का भडकला होता जाणून घ्या...


रोहित शर्मा दिनेश कार्तिकला असं काय म्हणाला होता, तुफानी फटकेबाजीनंतर व्हिडिओ झाला व्हायरल

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने धडाकेबाज ८३ धावांची खेळी साकारली. पण त्यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. रोहित शर्मा यावेळी काय म्हणाला होता जाणून घ्या...


विराट कोहलीच्या चुकीचा आरसीबीला बसला मोठा फटका, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : विराट कोहलीकडून हैदराबादच्या सामन्यात एक मोठी चूक घडली. कोहलीच्या या चुकीचा मोठा फटका आरसीबीच्या संघाला बसला. कोहलीकडून यावेळी कोणती मोठी चूक झाली जाणून घ्या...


फक्त १६ धावा करणारा ऋषभ पंत कसा ठरला सामनावीर, जाणून घ्या काय असतात नियम...

Rishabh Pant : ऋषभ पंतने फक्त १६ धावा केल्या, पण तरीही त्याला सामनावीर हा पुरस्कार कसा देण्यात आला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. सामनावीर पुरस्काराचे नियम आहेत तरी काय जाणून घ्या...


वानखेडेच्या मैदानावर मुंबईकरच आमने सामने, रोहित व अजिंक्यसह किती खेळाडू आहेत जाणून घ्या...

MI vs CSK : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक अनोखा सामना रंगणार आहे. हा सामान असेल तो मुंबईकर खेळाडूंमध्ये. कारण यावेळी सर्वात जास्त मुंबईकर एकाचवेळी मैदानात पाहायला मिळतील.


हार्दिक पंड्याची वानखेडेवरही चाहत्यांनी केली बोलती बंद, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला वानखेडेवर चाहते कशी प्रतिक्रीया देतात, हे पाहणे सर्वात महत्वाचे होते. कारण मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना त्यांच्या घरच्या मैदानात खेळवला जात होता.


कार्तिकला का नाही मिळणार टी-२० वर्ल्डकपमध्ये संधी, इरफान पठाणने सांगितलं मोठं कारण

Dinesh Karthik : दिनेश कार्तिक हा भन्नाट फॉर्मात आहे, तो धावांचे डोंगर उभारत आहे. पण तरीही त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी का मिळणार नाही, याचं मोठं कारण इरफान पठाणने सांगितलं आहे.


पाकिस्तानच्या गद्दार क्रिकेटपटूला धडा शिकवला; UAE क्रिकेट बोर्डाने केली मोठी कारवाई

Usman Khan: युएई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू उस्मान खान याच्यावर ५ वर्षाची बंदी घातली आहे. बोर्डासोबत एक वर्षाचा करार केला असताना त्याने पाकिस्तानकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


रोहित शर्माच्या मनात सध्या निवृत्तीचा विचार नाही; २०२७चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा, म्हणाला- देशाला...

Rohit Sharma: मला देशासाठी २०२७चा वर्ल्ड कप जिंकून द्यायची इच्छा आहे, असे सांगत कर्णधार रोहित शर्माने सध्या तरी निवृत्तीचा विचार नसून आणखी काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचे स्पष्ट केले.