mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : चेन्नईचा नाद करायचा नाय, विजयासह गुणतालिकेत दिला आरसीबी आणि दिल्लीला धक्का

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत चांगलाच रंगतदार झाला. पण चेन्नईने या सामन्यात केकेआरवर विजय मिळवला, पण त्याबरोबर त्यांनी मानाचे स्थान पटकावले आहे. चेन्नईने गुणतालिकेत कितवे स्थान पटकावले, पाहा...


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीने दिला सर्वांनाच मोठा धक्का, भरवश्याच्या खेळाडूलाच केले संघाबाहेर

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यासाठी सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे. कारण धोनीने यावेळी आपल्या संघातील भरवश्याच्या खेळाडूला संघाबाहेर केले आहे आणि त्याच्या जागी एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे.


IPL2021 MI vs DC : टॉस जिंकल्यानंतर ऋषभ पंतने काढली हिटमॅनची खोड, व्हिडीओ

ऋषभ पंत सरावात असो किंवा मैदानात कायमच वेगवेगळी किडेगिरी करताना दिसत असतो. त्याने केलेल्या स्लेजिंगचे अनेक व्हिडीओ देखील प्रसिद्ध आहेत. शांत राहित तो पंत कुठला?


IPL 2021 : धोनीला आऊट केल्यावर त्यालाच भेटायला गेला सकारिया, भावुक होऊन म्हणाला

आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा फास्ट बॉलर चेतन सकारियाने (Chetan Sakaria) आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या (CSK) सामन्यात त्याने एमएस धोनीची (MS Dhoni) विकेट घेतली.


मुंबईच्या पराभवात बुमराहने पाहा हे काय केले; IPLच्या इतिहासातील लाजिरवाणा विक्रम

jasprit bumrah most number of no balls पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमधील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.


IPL 2021 : 5 ओव्हरमध्ये पलटली मॅच, मुंबईची मजबूत बॅटिंग कोसळली

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचा संघर्ष सुरुच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात फक्त 5 ओव्हरमध्ये कागदावर मजबूत असलेली मुंबईची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे.


टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; दिग्गजांना जमले नाही ते या खेळाडूने केले

भारतात आयपीएल २०२१ टी-२० स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका नवा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. टी-२०मधील पहिल्या तीन सामन्यात अर्धशतक करण्याची कामगिरी नेपाळच्या क्रिकेटपटूने केली आहे.


IPL 2021 : KL Rahul चा नवा रेकॉर्ड, Virat आणि Rohit यांना टाकलं मागे

केएल राहुलने आपल्या नावे केला हा नवा रेकॉर्ड


IPL 2021: 'या' खेळाडूनं केली जोस बटलरच्या बॅटिंगची अॅक्टिंग, पाहा मजेशीर व्हिडीओ

राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूनं चक्क जोस बटलरच्या बॅटिंगची अॅक्टिंग केली आहे. त्याची अॅक्टिंग पाहून सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.


IPL 2021, SRH vs PBKS : पंजाबनं टॉस जिंकला, दोन्ही टीममध्ये 3 बदल

या आयपीएलमध्ये पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मॅच होत आहे


IPL 2021 : या स्पिनरसमोर थांबले ख्रिस गेल नावाचे वादळ, आतापर्यंत इतक्या वेळा घेतला बळी

क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या वादळाला कोण ओळखत नाही. तो मैदानावर येताच गोलंदाजांनाच काय तर फिल्डर्सलाही भीती वाटाला लागते.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण असताना रोहित शर्मा मैदानात का दिसला नाही, जाणून घ्या खरं कारण

मुंबई इंडियन्सचा सामना सुरु असताना कारयन पोलार्ड हा संघाचे नेतृत्व करताना दिसला. त्यावेळी रोहित शर्मा मैदानात नसल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा मैदानात नेतृत्व का करत नव्हता, याचे कारण आता समोर आले आहे.


IPL 2021 : ...म्हणून हार्दिक बॉलिंग करत नाही, कोच जयवर्धनेने सांगितलं कारण

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) तीनपैकी एकाही सामन्यात बॉलिंग केली नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने हार्दिकच्या बॉलिंग न करण्याचं कारण सांगितलं आहे.


IPL 2021: रोहित शर्माला दुहेरी झटका, सामना तर गमावलाच पण दंड देखील झाला

IPL 2021 DC vs MI: आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने फक्त १३७ धावा केल्या. उत्तरा दाखल दिल्लीने अखेरच्या षटकात विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या कर्णधाराला दंड झाला.


चेन्नईने IPL विजेतेपद मिळवल्यास आश्चर्य नको, धोनीला मिळालाय हुकमी एक्का

IPL 2021 Moeen Ali आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला लय सापडल्याचे दिसते. पहिल्या तीन लढतीत त्यांच्याकडून एका खेळाडूने शानदार कामगिरी केली आहे.


IPL 2021 : KKR परदेशी लीगमधल्या आणखी दोन टीम विकत घेणार!

जगातली सगळ्यातम मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पण दोन वेळची चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, या मोठ्या चुकांमुळे पत्करावा लागला पराभव

मुंबई इंडिन्सच्या संघाची चिंता आता आणखील वाढलेली असेल. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाकडून काही चुका सातत्याने होत आहेत आणि त्याचा फटका मुंबईच्या संघाला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या संघाकडून कोणत्या चुका झाल्या, पाहा...


राजस्थान रॉयल्सला मोठा सेटबॅक; महत्त्वाचा खेळाडू IPL सोडून गेला, कारण...

liam livingstone pulls out of ipl 2021 आधी जोफ्रा आर्चर मग बेन स्टोक्सनंतर आता राजस्थान रॉयल्सचा आणखी एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे.


IPL 2021 : 'बॉल सूखा है घूमेगा', असे धोनीने बोलताच जडेजाकडून बटलर क्लिन बोल्ड. Viral video

मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट.


IPL 2021 : मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 'या' बॉलरला हव्यात फक्त 7 विकेट्स

मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी या बॉलरला अवघ्या 7 विकेट्सची गरज आहे. मलिंगाने 2009-2019 या कालावधीत IPLमध्ये 122 सामने खेळून 170 विकेट्स घेतल्या होत्या.


IPL 2021: पंजाबविरुद्धच्या लढतीत हैदराबादने केदार जाधव आणि केनला दिली संधी

आयपीएलच्या १४व्या हंगामातील आजची लढत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. या सामन्यात हैदराबाद संघाने केदार जाधव आणि केन विलियमसनला संधी दिली आहे.


Corona चा संसर्ग वाढत असताना Virat Kohli चं नागरिकांना आवाहन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर एक खास संदेश दिला.


IPL2021: मनीष पांडेच्या रिप्लेसमेन्टनं हैदराबादला आजतरी विजय मिळेल की पंजाब बाजी मारेल?

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विजयाची आवश्यकता आहे. जर त्याला आणखी एक पराभव मिळाला तर स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्याचा मार्ग अधिक कठीण होऊ शकतो.


IPL 2021 : मुंबई इंडियन्स या दिग्गज खेळाडूला संघाबाहेर काढण्याचा कठीण निर्णय घेणार का, पाहा नेमकं काय केलं...

मुंबई इंडियन्सचा एक दिग्गज खेळाडू सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळए मुंबईचा संघ त्याला संघाबाहेर काढण्याचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


टी-२० वर्ल्डकपच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर येऊ शकते बंदी; पाहा संयुक्त पत्रक

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात देशाच्या कर्णधारांनी एक संयुक्त पत्रक जारी केले आहे.


IPL 2021 MI vs DC: दिल्लीचा दबदबा कायम! 6 विकेट्सनं मुंबईवर विजय

चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना नुकताच पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आपला दबदबा कायम राखला आहे.


IPL2021 MI vs DC : फील्डिंग करताना हिटमॅन रोहित शर्माला दुखापत

रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने मैदान सोडलं, तर कर्णधारपदाची जबाबदारी पोलार्डने सांभाळले.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यापूर्वी ही गोष्ट करायची टाळतो, खेळाडूने केला मोठा खुलासा

महेंद्रसिंग धओनी प्रत्येक सामन्यापूर्वी एक गोष्ट करण्याचे आतापर्यंत टाळत आला आहे. या गोष्टीबाबतचा मोठा खुलासा आता एका खेळाडूनेच केलेला आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी धोनी नेमकी कोणती गोष्ट टाळतो, हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सपराभवानंतरही बसला मोठा फटका, दिल्लीने घेतली गुणतालिकेत भरारी

मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून राभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक फटका बसला आहे. पण या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने मात्र गुणतालिकेत चांगलीच भरारी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.


IPL 2021 DC vs MI : मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल, भारताचा अष्टपैलू खेळाडू खेळणार

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यांमध्ये आजचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकल्यावर दोन्ही संघांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळए आजचा सामना जिंकून कोणता संघ अव्वल स्थानावर विराजमान होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


IPL 2021: मैदानात उतरताच राहुलचा मोठा विक्रम! विराट, रोहितला टाकलं मागं

कॅप्टन के.एल. राहुलनं (KL Rahul) या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे.


मुंबई-दिल्ली सामन्यात या खेळाडूने केला मोठा विक्रम, रोहित आणि विराटला देखील जमले नाही

आयपीएलच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्व प्रथम पाच हजार धावा करण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनने स्वत:च्या नावावर केलाय. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे.


IPL 2021: बेन स्टोक्सनंतर राजस्थान संघातील आणखी एक खेळाडू IPL बाहेर

बेन स्टोक्स पाठोपाठ आता आणखी एक खेळाडू IPLमधून बाहेर, राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं.


IPL 2021: भारतासाठी वर्ल्ड कप जिंकला, IPLच्या 52 मॅचमध्ये फक्त 3 अर्ध शतक, तरीही पैशांचा पाऊस, 9 सीझनमध्ये कमावले 20 कोटी रुपये

आयपीएलच्या लिलावात बर्‍याच वेळा एखाद्या खेळाडूला वाजवीपेक्षा जास्त बोली लावली जाते तर, काही यामध्ये अनुभवी आणि महत्वाचे खेळाडू मागे राहतात.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी नंतर रवींद्र जडेडा होणार CSK चा कॅप्टन?

आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे.


धोनीचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह; रांचीत उपचार सुरू

ms dhoni's mother and father test positive for covid-19 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना करोनाची लागण झाली आहे.


IPL 2021 मध्ये आज डबल हेडर; तळातील दोन संघात कोण बाजी मारणार?

ipl 2021 pbks vs srh आयपीएल २०२१ मध्ये आज होणाऱ्या डबल हेडरमधील पहिली लढत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ गुणतक्यात सर्वात तळाला आहेत.


IPL 2021 PBKS vs SRH: राहुलचा निर्णय चुकला, पंजाबचे शेर १२० धावात झाले ढेर

IPL 2021 PBKS vs SRH सनरायझर्स हैदाबादच्या शानदार गोलंदाजी पुढे पंजाब किंग्जला फक्त १२० धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.


IPL 2021 : हा खेळाडू ठरला हिटमॅन रोहितचा आयपीएलमधला सगळ्यात मोठा 'दूश्मन'

आयपीएलमध्ये (IPL) सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) मागच्या काही मोसमांमध्ये चमकदार अशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या वर्षीही (IPL 2021) सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये रोहितला चांगली सुरुवात मिळाली


IPL2021 MI vs DC : पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, ठोठावला 12 लाखांचा दंड

या आधी चेन्नई सुपरकिंग्स संघाला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.


IPL 2021 : ऋतुराज आणि फॅफने केली गोलंदाजांची धुलाई, चेन्नईने उभारला धावांचा डोंगर

ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यु प्लेसिस या चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांनी केकेआरला चांगलाच दणका दिला. या दोघांनीही धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे चेन्नईच्या संघाला या सामन्यात केकेआरपुढे मोठे आव्हान ठेवता आले.


IPL 2021 : धोनीची उडी बघून चाहते म्हणाले, 21 महिने उशीर झाला!

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सचा (CSK vs Rajasthan Royals) 45 रनने पराभव केला. या सामन्यात रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी धोनीने मारलेल्या उडीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळणार का संधी...

दिल्ली कॅपिटल्सचा आजचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. पण आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ संधी देणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. गेल्या सामन्यात अजिंक्यला वगळण्यात आले होते.


IPL 2021 PBKS vs SRH: अखेर हैदराबादला विजय मिळाला, पंजाबवर ९ विकेटनी मात

IPL 2021 PBKS vs SRH: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादने आज पंजाब किंग्जवर ९ विकेटनी विजय मिळवला.


IPL 2021 : चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात होऊ शकतो हा मोठा बदल, पाहा कोणता...

मुंबई इंडियन्सचा संघ आज चौथा सामान खेळणार असून या लढतीत संघामध्ये एक मोठा बदल होऊ शकतो, असे दिसत आहे. कारण चेन्नईची चेपॉक खेळपट्टी ही फिरकीपटूंना चांगली साथ देते त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


IPL 2021 : Jasprit Bumrah ने हा रेकॅार्ड केल्यामुळे, मुंबई इंडियन्सचा पराभव

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात एक लाजीरवाना रेकॅार्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॅार्ड कोणत्याही गोलंदाजाला आपल्या नावावर करण्याची इच्छा होणार नाही. बुमराह आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक नो बॅाल देणारा गोलंदाज ठरला आहे. या प्रकरणात बुमराहने श्रीसंतला मागे सोडत हा रेकॉर्ड केला आहे. श्रीसंतच्या नावे आयपीएलमध्ये 23 नो बॅाल आहेत.


IPL 2021 CSK vs KKR: सामन्याआधी MS Dhoni ला मोठा धक्का, या 2 खास व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात

वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना संध्याकाळी 7 वाजता होणार


IPL 2021 MI vs DC: हिटमॅननं सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या दिल्लीच्या बॉलरला दिलं गिफ्ट

मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे हिरमोड झालेल्या चाहत्यांची मनं हिटमॅन कोहलीनं जिंकली, जास्त विकेट्स घेणाऱ्या बॉलरला दिलं गिफ्ट


IPL 2021 : रोहित शर्मावर येऊ शकते एका सामन्याची बंदी, पाहा नेमकी कोणती मोठी चुक केली...

सध्याच्या घडीला मुबई इडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार आहे


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा या खेळाडूला पाहून का घाबरतो?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगची चमकदार ट्रॉफी जवळजवळ पाच वेळा आपल्या नवावर करुन विक्रम केला आहे.