mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021: हैदराबादच्या पराभवानंतर मिस्ट्री गर्ल काव्या मारनला कोसळलं रडू, फोटो

जिंकत आलेल्या सामन्यात 17 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंज संघाकडून पराभव पत्करावा लागला. शेवटच्या 3 ओव्हरने बाजी पलटली आणि बंगळुरूचा विजय झाला.


दिल्लीचा महत्त्वाचा बॉलर कोरोना पॉझिटिव्ह, रबाडाबरोबर केला होता 7 तासांचा प्रवास

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या मॅचच्या एक दिवसआधी दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाला (Enrich Nortje) कोरोनाची लागण झाली आहे.


टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी 'या' व्हिडीओमुळे होते ट्रोल

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने 1983मधील आशिक आवारा या सिनेमातील गाण्यावर तिने व्हिडीओ केला आहे.


IPL 2021: आपल्या डेब्यूमॅचमध्ये रेकॅार्ड करणऱ्या या खेळाडूने मुंबईची मॅच पलटली, 3 चौके आणि 13 धावांची कहानी!

मुंबईच्या विजयापेक्षा केकेआरने हा सामना ज्या प्रकारे गमावला तो आश्चर्यचकित करणारा होता. कारण गोलंदाजीत संघाने चांगली कामगिरी केली होती, आणि लक्ष्याचा पाठलाग करूनही 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या हातात पूर्णपणे मॅच होती.


मोठी बातमी! भारतीय गोलंदाजाच्या आईचं कोरोनामुळे निधन

भारताच्या वर्ल्डकप विजयात मोठा वाटा असलेल्या या गोलंदाजाच्या आईचं कोरोनानं निधन


IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

राजस्थान रॉयल्सच्या संघाला आता मोठा धक्का बसला आहे. कारण पंजाब किंग्सबरोबर पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली असून ता या संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती संघाने दिली आहे.


दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, सामन्याआधी वेगवान गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह

अक्षर पटेलनंतर आणखी एका गोलंदाजाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, ऋषभ पंतचं वाढल टेन्शन


IPL 2021: आयपीएलमध्ये 'या' टीमला मोठा धक्का 'हा' महत्त्वाचा प्लेअर आयपीएलमधून बाहेर

कोणत्या संघातील स्टार खेळाडू यापुढे आयपीएल 2021मध्ये दिसणार नाही आणि काय आहे कारण वाचा सविस्तर


IPL 2021 : महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केल्यावर आयपीएलचे सामने रद्द होणार का, पाहा...

आयपीएलचे सामने हे मुंबीतील वानखएडे स्टेडियमवर सुरु झाले आहेत. पण आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्यामध्ये १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आयपीएलचे सांमने रद्द होणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.


MI vs KKR: मुंबईने फिरवला हरलेला सामना, रोहित शर्माने सांगितलं काय आहे सिक्रेट

कमी धावसंख्येमुळे मुंबई संघ पराभवाच्या छायेत होता पण जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर विजय


IPL 2021 : आऊट झाल्याने Virat Kohli ला राग अनावर

आऊट झाल्यानंतर विराटने खुर्चीवर असा काढला राग


पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झिम्बाब्वेला जायला नकार, कारण ऐकून हैराण व्हाल!

पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket) कधी काय करतील आणि चर्चेत येतील याचा नेम नसतो. अनेकवेळा चुकीच्या कारणांमुळे पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे, यामध्ये आता त्यांचा लेग स्पिनर झाहिद महमूद (Zahid Mahamood) याचं नावही आलं आहे.


मुंबईने उगाच नाही पाच विजेतेपद मिळवली; विजयानंतर सेहवागने शेअर केला हा व्हिडिओ

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स १५व्या षटकापर्यंत विजय मिळवेल असे वाटत होते. पण त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अशी काही गोलंदाजी केली ज्याने कोलकाताचा पराभव झाला.


IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा

इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे


IPL 2021 Points Table: कोलकाताच्या तोंडातील विजयाचा घास मुंबईने काढून घेतला, गुणतक्त्यात मोठी झेप

IPL 2021 Points Table: आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबईने कोलकातावर विजय मिळवत गुणतक्त्यात मोठी झेप घेतली आहे. गतविजेता मुंबई संघ आता गुणतक्तात दुसऱ्या स्थानावर आहे.


IPL 2021 SRH vs RCB: विराट समोर हैदराबादचे आव्हान, पाहा कोणाचे पारडे जड

IPL 2021 SRH vs RCB: आयपीएल २०२१ मध्ये आज (१४ एप्रिल) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे.


तब्बल १ हजार २५८ दिवसानंतर विराटने गमावले अव्वल स्थान, पाहा ताजी क्रमवारी

icc one day ranking आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने अव्वल स्थान गमावले आहे. पाकच्या बाबर आझम आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे.


MI vs KKR: मुंबईच्या विजयामुळं शाहरुख झाला नाराज; मागितली चाहत्यांची माफी

विजयाच्या दारात उभं असतानाही केकेआरला पराजय स्विकारावा लागला. मात्र मुंबईच्या या चमत्कारिक विजयावर केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान नाराज आहे. (Shahrukh Khan)


IPL 2021: विराट कोहलीसाठी खूशखबर, भरवशाचा खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) पहिली मॅच जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) एक खूशखबर आहे.


IPL 2021 : विराट कोहलीसाठी चांगली बातमी, हैदराबादविरुद्ध आज मैदानीत उतरणार हा दमदार खेळाडू

आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये (IPL-2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव करून दमदार सुरुवात केली आहे.


IPL वर पुन्हा फिक्सिंगचं सावट, KKR च्या माजी प्रशिक्षकावर 8 वर्षांची बंदी

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरु होऊन अजून आठवडा देखील झालेला नाही. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धेवर फिक्सिंगचं सावट पसरलं आहे.


5 वर्षांनंतर IPLमध्ये ग्लॅन मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी, सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सध्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्लॅन मॅक्सवेल उत्तम खेळताना दिसला त्यानंतर प्रितीला ट्रोल केलं आहे.


IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, आणखी एका खेळाडूला झाला करोना

Bad News For Delhi Capitals: आयपीएलचा १४वा हंगाम खेळण्यास आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघातील आणखी एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. याआधी अक्षर पटेल याला करोना झाला होता.


IPL 2021, SRH VS RCB : विराट कोहली भडकला; रागाच्या भरात नेमकं काय फोडलं, पाहा व्हिडीओ...

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यावेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. भडकल्यावर कोहलीने यावेळी आपला रागही काढल्याचे पाहायला मिळाले. कोहलीचा हा व्हिडीओ आता चांगालच व्हायरल झाला आहे.


IPL 2021: राज्यात संचारबंदी पण Wankhede Stadium वर ठरल्याप्रमाणेच होणार सामने

IPL 2021: राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 13 एप्रिल रोजी जाहीर केला. मात्र मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेतल्या मॅचेसवर या संचारबंदीचा परिणाम होणार नाही.


ICC कडून या माजी कर्णधारावर 8 वर्षांची बंदी

आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने 8 वर्षाची बंदी


IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूला अंबानींचे आयुष्य जगायचे आहे, तर दुसऱ्याला अनन्या पांडेला डेट करायचे आहे

आयपीएल 2021 सुरू होताच खेळाडूंची मजादेखील सुरू झाली आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. राजस्थान रॉयल्सने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात आकाश सिंह आणि चेतन सकरिया हे दोन युवा गोलंदाज मजेदार चॅट करत आहेत. यामध्ये ते दोघेही त्यांच्या आवडी- नावडीआणि स्वप्नांविषयी बोलत आहेत.


शोएब मलिकने मागितली सानिया मिर्झाची माफी

शोएब मलिकने का मागितली सानिया मिर्झाची माफी?


IPL 2021 : थरारक सामन्यात बंगळुरुचा हैदराबादवर विजय

विराट कोहलीच्या टीमने जिंकला दुसरा सामना


IPL 2021: फक्त मॅच नाही तर रोहित शर्माने मन देखील जिंकले, पाहा काय केले

IPL 2021 आयपीएल २०२१ मध्ये रोहित शर्माचे लक्ष्य विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याचे असेल पण त्याच बरोबर रोहित आणखी एक मोहिमेवर आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने एक खास गोष्ट केली.


मुहूर्त ठरला! बॅडमिंटन स्टार 'या' दिवशी सुपरस्टारसोबत चढणार बोहल्यावर

बॅडमिंटन स्टार ज्वाला सुपरस्टारशी लगीनगाठ बांधणार आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.


IPL 2021: मुंबईचा 'सूर्य' पुन्हा तळपला, यावेळी रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला

IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामातील पाचव्या सामन्यात सूर्यकुमार यादवने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह त्याने रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला.


MI vs KKR : रोहित शर्माच्या या चलाखीमुळेच मुंबई इंडियन्सने सामना जिंकला, पाहा नेमकं काय केलं...

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर जो विजय मिळवला, त्याचे सर्वाधिक श्रेय कर्णधार रोहित शर्माला द्यायला हवे. कारण रोहितने या सामन्यात चाणाक्षपणे नेतृत्व केलं आणि त्यामुळएच मुंबई इंडियन्सला केकेआरच्या तोंडातील विजयाचा घास हिरावता आला.


IPL 2021 SRH vs RCB: कोरोनावर मात करून हा खेळाडू पुन्हा उतरणार मैदानात

कोणाचा पत्ता कापला जाणार आणि SRH vs RCB संघात कोण मिळवणार विजय वाचा सविस्तर.


IPL 2021 : ऋषभ पंतचे हे दोन फोटो दाखवतायत त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास

 


IPL 2021, SRH vs RCB : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा विजय, वॉर्नरचे अर्धशतक व्यर्थ

सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यातील आजचा सामना चांगलाच रंगतदार झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले.


IPL 2021: रोमांचक विजयानंतरही हिटमॅन रोहित शर्मा नाखुश, काय आहे कारण?

10 धावांनी मुंबई इंडियन्सने कोलकाता संघावर विजय मिळवला तरी रोहित शर्मा का आहे नाराज, त्याने काय दिलं कारण वाचा सविस्तर


IPL 2021 : रोहित शर्माकडून पून्हा एकदा शूज मार्फत सगळ्यांना संदेश, पहिल्यांदा गेंडा वाचवण्याचा आणि आता हा संदेश...

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितने नामशेष झालेल्या गेंड्यांच्या प्रजाती वाचवण्याचा संदेश आपल्या शूजवर लिहून सर्वांना दिला. आता मंगळवारी पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने अणखी एक संदेश दिला आहे.


जिंकणाऱ्या सामन्यात पराभूत झाले; संघ मालक शाहरुख खान भडकला, म्हणाला...

आयपीएलच्या १४व्या हंगामात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव झाला. या पराभवानंतर शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.


IPL 2021, MI vs KKR : मुंबई इंडियन्सकडून दोन्ही सामन्यात झाली ही एकच मोठी चुक, पाहा नेमकी कोणती...

मुंबई इंडियन्सच्या संघाने दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला अविश्वसनीय विजय मिळवला. पण आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकच मोठी चुक झालेली पाहायला मिळाली असून तीच त्यांना चांगली महागात पडली आहे.


IPL 2021 : शाहरुख खान का चिढला? ट्विटरवर चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त

विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला.


एकाच सामन्या हिरो आणि विलन दोन्ही ठरला आंद्रे रसेल, ट्विटरवर असा झाला ट्रोल

विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही कोलकाता संघाने मुंबईविरुद्धचा हा सामना 10 धावांनी गमावला. कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल मॅच जिंकवण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिल्यानंतरही विलन बनला.


पाकिस्तानच्या या खेळाडूने विराट कोहलीचा रेकॅार्ड तोडला, ICC च्या ODI रॅंकिंगमध्ये कोहलीला मागे टाकत प्रथम क्रमांकावर

ICC च्या ODI मॅचमध्ये विराट कोहलीला मागे टाकत प्रथम क्रमांकावर पोहोचवला आहे.


टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूच्या आईचं कोरोनानं निधन

टीम इंडियाला 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्पिनर हरमीत सिंह (Harmeet Singh) याची आई परमजीत कौर यांचं कोरोनामुळे निधन झालं.


IPL 2021 : फक्त एक धाव देऊन तीन विकेट्स मिळवल्या अन् या युवा खेळाडूने आरसीबीसाठी सामना फिरवला

आरसीबीसाठी एक युवा खेळाडू मॅचविनर ठरला. कारण या खेळाडूने एका षटकात फक्त एकच धाव दिली आणि तब्बल तीन विकेट्स पटकावले आणि सामन्याला कलाटणी दिली. आरसीबीसाठी मॅचविनर ठरलेला खेळाडू आहे तरी कोण, पाहा...


IPL 2021: 7 वर्षांनंतर विराटच्या टीमनं केली 'ही' कामगिरी! चेन्नईत SRH पुन्हा फेल

विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत.


IPL 2021: सूर्यकुमार यादवचा सिक्स बघून पांड्या चक्रावला! व्हिडीओ

IPL 2021: हार्दिक पांड्या झाला हैराण! मैदानात नेमकं काय घडलं, व्हिडीओ


ICC ODI Ranking: 1258 दिवसानंतर विराट कोहलीला मोठा धक्का!

वन-डे क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी न खेळल्याचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) बसला आहे. विराटनं तब्बल 1258 दिवसांनंतर विराटचा वन-डे रँकिंगमधील (ICC ODI Ranking) पहिला क्रमांक गमावला आहे.


IPL 2021, RCB vs SRH : आरसीबीच्या संघात विराट कोहलीने केला एक मोठा बदल, पाहा कोणता...

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी विराट कोहलीने आपल्या आरसीबीच्या संघात एक महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आरसीबीची फलंदाजी अधिक भक्कम होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कोहलीने यावेळी कोणाला संघी दिली, पाहा...


IPL2021: 5 सामन्यांनंतर पर्पल-ऑरेंज कॅप कोणाकडे? मुंबई इंडियन्स कितव्या स्थानावर

आतापर्यंत प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता संघाने दोन सामने खेळले आहेत.