mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यानंतर एमएस धोनीकडून शाहरुख खानला टिप्स, फोटो व्हायरल

सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) पंजाब किंग्जचा बॅट्समॅन शाहरुख खानला (Shahrukh Khan) अनेक टिप्स दिल्या.


IPL 2021 MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर नाद खुळा विजय

IPL 2021 MI vs SRH:आयपीएल २०२१मध्ये आज (१७ एप्रिल ) रोजी चेन्नईच्या चेकॉक मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर शानदार विजय मिळवला. हैदराबादचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला.


IPL 2021: विजयी संघात मुंबई इंडियन्स बदल करणार, आज हैदराबादविरुद्ध लढत

mumbai indians probable xi सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आज होणाऱ्या लढती मुंबई इंडियन्स संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला असला तरी...


IPL 2021 : 10 अर्धशतकांमध्ये 8 पराभव, मुंबईविरुद्ध SRH या खेळाडूला बाहेर काढणार!

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का देत चेन्नईने घेतली गुणतालिकेत भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले...

चेन्नईच्या संघाने एकाच बाणाने दोन शिकार केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण चेन्नईने मैदानात पंजाबचा पराभव केला, तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला पिछाडीवर टाकले आहे. चेन्नईने गुणतालिकेत कितवे स्थान पटकावले, पाहा...


IPL 2021 MI vs SRH: सलग तिसरा पराभव की पहिला विजय, हैदराबाद समोर मुंबईचा अवघड पेपर

MI vs SRH आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने एक विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. तर हैदराबादचा पहिल्या दोन्ही लढतीत पराभव झालाय. त्यामुळे या लढतीत पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.


IndiGo नंतर आता SpiceJet ने केले शुल्क माफ; विमान प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.


IPL 2021: एका सिक्सनं फ्रिजची फुटली काच, थोडक्यात वाचले हैदराबादचे खेळाडू

बेयरस्टोचा हा षटकार इतका जोरदार होता की डगआऊटजवळ ठेवलेल्या रेफ्रिजरेटरच्या काचेचे तुकडे झाले पाहा व्हिडीओ


विकेट घेतल्यावर बॉलरचा 'विजयच्या गाण्यावर' अजब डान्स; रायडूला हसू आवरेना

या आधी दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानच्या परागनं बिहू डान्स केला होता. त्या डान्सची चर्चा असतानाच आता CSK संघातील बॉलरनंही भन्नाट डान्स केला आहे.


IPL 2021 MI vs SRH: 2 पराभवानंतर हैदराबादसमोर विजयासाठी मुंबई इंडियन्सचं तगडं आव्हान

लग दोन सामन्यांमध्ये छोबीपछाड झालेल्या हैदराबाद संघाला आज जिंकणं गरजेचं आहे. मुंबई इंडियन्स संघाचे विजयासाठी तगडं आव्हान


IPL 2021 MI vs SRH: विजयासाठी एक दोन नव्हे तर चार बदल केले, पाहा कसा आहे संघ

IPL 2021 MI vs SRH: पहिल्या दोन लढतीत झालेल्या पराभवानंतर हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात संघात चार बदल केले आहे. तर मुंबई संघाने एक बदल केला आहे.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा हा सामना आहे खास, जाणून घ्या कारण...

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी आजचा सामना फार महत्वाचा असणार आहे. चेन्नईचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने याबाबतचे एक् ट्विट केले असून त्याने सर्वांना या गोष्टीची आठवण करून दिली आहे. धोनीसाठी आजचा दिवस का आहे खास, पाहा...


IPL 2021 : चेन्नईच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे लोटांगण, दीपक चहर ठरला कर्दनकाळ

चेन्नईच्या गोलंदाजांनी यावेळी भेदक गोलंदाजी करत पंजाब किंग्सच्या फलंदाजांना आपल्यापुढे शरणागती पत्करण्यास भाग पाडले. वेगवान गोलंदाज दीपक चहर यावेळी पंजाबसाठी कर्दनकाळ ठरला. कारण त्याने चार विकेट्स घेत पंजाबचे कंबरडे मोडले.


IPL 2021: दीपक चाहरला सोशल मीडियावर कोणी तरी न खेळण्याचा सल्ला दिला, मग त्याने असे उत्तर दिले

सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सामन्या दरम्यान पंजाबच्या फलंदाजांवर कहर केला.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला तिसरा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी ही मोठी चुक सुधारावीच लागेल, पाहा कोणती...

मुंबई इंडियन्सचा संघ शनिवारी सनरायझर्स हैदराबादबरोबर दोन हात करणार आहे. पण हा सामना जिंकायचा असेल तर मुंबई इंडियन्सला एक मोठी चुक सुधारावी लागणार आहे. या चुकीचा मोठा फटका आतापर्यंत मुंबई इंडियन्सला बसलेला आहे.


IPL 2021 Points Table:सलग दुसऱ्या विजयासह मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी, पाहा इतर संघ कुठे आहेत

IPL 2021 Points Table: चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने RCB आणि CSKला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.


IPL 2021: मुंबई की हैदराबाद? हे 4 खेळाडू ठरवणार आजच्या सामन्याचं भविष्य

साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत.


IPL 2021 RCB vs KKR: विजयाच्या हॅट्रिकसाठी विराटसेना सज्ज, असा आहे प्लॅन

विराट कोहलीची टीम तिसऱ्यांदा जिंकली तर हॅट्रिक होणार आहे. मुंबई विरुद्धचा पहिला सामना 2 विकेट्सने तर हैदराबाद विरुद्धचा सामना 6 धावांनी संघ जिंकला.


मोठी बातमी! पाकिस्तानची क्रिकेट टीम भारतात येणार, मोदी सरकारनं दिली परवानगी

पाकिस्तानी टीमला भारतामध्ये येण्यासाठी केंद्र सरकार व्हिसा देणार का? हा प्रश्न आयसीसीला पडला होता.


IPL 2021 : चेन्नईला सामना जिंकयचा असेल तर धोनीने ही गोष्ट करायलाच हवी, गौतम गंभीरने दिला मंत्र

आज चेन्नई आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नईला अजूनही विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे चेन्नईला जर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नेमकं काय करायला हवं, याबाबतचा मंत्र गौतम गंभीरने दिला आहे.


IPL 2021 : ब्रायन लाराला विराट कोहलीच्या या शिष्याला शतक झळकावून सामनावीर म्हणून बघायची इच्छा

ज्या खेळाडूंमध्ये टॅलेंटची कमतरता नसते, त्यांना संधी दिली जाते. जेव्हा अशा खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ते, कोणत्याही प्लॅटफॅार्मवर आपला खेळ दाखवायला सजं होतात.


IPL 2021 MI vs SRH: मुंबई इंडियन्सला झाले तरी काय? धावा करण्यात पुन्हा एकदा अपयश

IPL 2021 MI vs SRH: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १५० धावा केल्या. मधळ्या फळीतील फलंदाजांना पुन्हा एकदा धावा करण्यात अयपश आले.


IPL 2021 MI vs SRH: हैदराबादच्या पराभवानंतर मिस्ट्री गर्लची अशी झाली अवस्था, फोटो

मिस्ट्री गर्ल काव्या मारनचे नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद संघाच्या सामन्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


भारतीय संघाला ऑलिंपिकसाठी पाठवण्याबाबत BCCIचा मोठा निर्णय

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची टीम सहभागी करण्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने मारला IPL मधील सर्वात लांब षटकार, पाहा व्हिडिओ

Kieron Pollard longest six of IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५९च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने ३ षटकारांसह २२ चेंडूत ३५ धावा केल्या.


T20 World cup बाबत महत्त्वाची अपडेट, 9 शहरांमध्ये होणार सामना, इथे रंगणार क्रिकेटचं महायुद्ध

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्ड कपबाबात मोठी अपडेट, पाकिस्तान क्रिकेट टीमचा मार्ग मोकळा, कुठे आणि कधी होणार सामने वाचा सविस्तर


IPL 2021: हैदराबादचा सलग तिसऱ्यांदा पराभव, मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय

कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 10 रन तर हैदराबाद विरुद्ध 13 धावांनी मुंबई इंडियन्स संघाने दणदणीत विजय मिळवला आहे.


IPL 2021: स्टेडियममधील पंजाब किंग्जच्या कपड्यातील ही स्त्री आणि गोंडस बाळ कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

स्टेडियम मधून एक फोटो समोर आला आहे, ज्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये एक स्त्री, आपल्या गोंडस मुला सोबत आहे.


IPL 2021 MI vs SRH: बॉल रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं केलं मैदानात 'स्विमिंग'

मैदानात चेंडू पकडताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तोल गेला आणि मजेशीर प्रकार घडला. पाहा व्हिडीओ


IPL 2021 MI vs SRH: मुंबई संघातील 'या' खेळाडूनं मोडला ग्लॅन मॅक्सवेलचा रेकॉर्ड, व्हिडीओ

मुंबई इंडियन्स संघातील पोलार्डनं ग्लॅन मॅक्सवेलचा रेकॉर्ड तोडला आहे.


IPL 2021: रोहित शर्मा झाला भारताचा सिक्सर किंग, धोनीचा रेकॉर्ड मागे टाकला

Rohit Breaks Dhoni Most Sixes Record: भारतीय खेळाडूमध्ये आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माने स्वत:च्या नावावर केला आहे.


बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी ९ मैदाने निश्चित केली, फायनल या स्टेडियमवर होणार

Venues for icc t20 world cup भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने बीसीसीआयने हलचाली सुरू केल्या आहेत. या स्पर्धेतसाठी मैदानांची निवड करण्यात आली आहे.


IPL 2021 MI vs SRH: हिटमॅन रोहित शर्माने मोडला कॅप्टन कूलचा रेकॉर्ड

हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मानं दोन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमामुळे रोहित शर्माचं कौतुक होत आहे.


Happy B'day KL Rahul : वडिलांची एक चूक आणि रोहनचा झाला राहुल!

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज टीमचा कॅप्टन असलेला राहुल आज 29 वर्षांचा झाला आहे


IPL 2021 : जेव्हा झहीर खानने आयपीएलच्या लिलावामध्ये नाव घेतले, तेव्हा या खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले

गोलंदाजी कोच झहीर खानने यावर्षी 18 फेब्रुवारीला आयपीएलच्या लिलावादरम्यान त्याचे नाव घेतले होते. तेव्हा तो खूप इमोशनल झाला.


IPL 2021: आज डबल हेडर, पहिली लढत बेंगळुरू विरुद्ध कोलकाता; पाहा कोणाचे पारडे जड

आयपीएलच्या १४व्या हंगामात आजापासून डबल हेडरच्या लढती सुरू होतील. यातील पहिली लढत बेंगळुरू विरुद्ध कोलकाता तर दुसरी लढत दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात होणार आहे.


Cricket : पाकिस्तानी संघाचा वर्ल्ड कपसाठी भारतात येण्याचा मार्ग मोकळा, या ठिकाणी सामने होणार

जे क्रिकेट प्रेमी भारत आणि पाकिस्तानमधील मॅच पाहण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तर ही मोठी बातमी आहे.


IPL 2021: दीपक चहरने या बॉलरकडून सामन्यापूर्वी घेतला आशीर्वाद, फोटो व्हायरल

दीपक चहरने मैदानात केलेला कहर सर्वांनीच पाहिला असेल. पंजाबच्या फलंदाजांना रडवलं, 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेणाऱ्या या चहरनं सामन्यापूर्वी कोणाचे आशीर्वाद घेतले होते? पाहा फोटो


श्रेयस अय्यरनंतर 'या' खेळाडूवर होणार सर्जरी, 12 आठवडे मैदानापासून बाहेर

आयपीएल दरम्यान काही खेळाडूंना दुखापत झाली आहे.


IPL 2021: हार्दिकचा अफलातून थ्रो; सामन्याचा निकालच बदलला, पाहा व्हिडिओ

IPL 2021 MI vs SRH विजयाच्या मार्गावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला धावबाद करून मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याने सामन्याचा निकालच बदलला.


IPL 2021, CSK vs PBKS : धोनीचा नाद करायचा नाय, चेन्नईचा पंजाबवर मोठा विजय

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सची गाडी आज सुसाट धावली. दीपक चहरने यावेळी चार विकेट्स मिळवत पंजाबच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्यामुळेच चेन्नईला पंजाबवर मोठा विजय मिळवता आला.


कोरोना रुग्णांचा उपचार करत आहेत गर्भवती डॉक्टर, सेहवागनं केली हात जोडून विनंती

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या गर्भवती डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


IPL 2021 : रवीवारपासून आयपीएलचे 'डबल हेडर' सुरू, मुंबई खेळणार 3 सामने

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरुवात झाली, पण पहिल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी एकच सामना खेळवला गेला.


IPL 2021: पहिल्या विजयात असे काय खास होते की चेन्नई सुपर किंग्जने पार्टी केली, पाहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१मधील दुसऱ्या लढतीत पंजाब किंग्जवर ६ विकेटनी विजय मिळवला आणि या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नईला पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.


IPL 2021: दीपकच्या गोलंदाजीनं पंजाबला फुटला घाम; कॅप्टन कूल देणार नवी जबाबदारी

दीपकच्या कामगिरीवर रवी शास्त्री आणि कॅप्टन कूल खूश, पाठ थोपटत नवी जबाबदारी देण्याच्या तयारीत


IPL 2021: सामना सुरू होण्याआधीच दीपक चहरने चाहत्यांचे मन जिंकले, पाहा व्हायरल फोटो

Deepak Chahar touching feet of Mohammad Shami:पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने शानदार गोलंदाजी केली आणि १३ धावा देत चार विकेट घेतल्या.


IPL 2021: बॉलर दीपक चहरनं सांगितला 'तो' किस्सा

दीपकने कोणता खास किस्सा शेअर केला, त्याच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीनंतर नेमकं काय घडलं होतं?


IPL 2021 : धोनीने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आपण आता म्हातारे झालो, असे विधान का केले?

मॅच नंतर घेण्यात आलेल्या प्रजेन्टेशन मध्ये स्वत: धोनीने हे सांगितले आहे.


IPL 2021: रविंद्र जडेजाचा परफेक्ट थ्रो! जबरदस्त 'रनआऊट'चा फोटो व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्स संघातील गोलंदाज चाहर आणि जडेजा यांचा जलवा मैदानात पाहायला मिळाला. जडेजानं कधी परफेक्ट थ्रो करत तर कधी सुपरमॅनसारखी उडी मारून कॅच आणि आऊट केल्याचं पाहायला मिळालं.


IPLमध्ये उद्यापासून डबल धमाका! 11 दिवस होणार 2 सामने वाचा शेड्युल

18 ते 23 मे दरम्यान 11 दिवस दोन सामने होणार आहेत. हे सामने किती वाजता होणार कुठे होणार