क्रीडा

Trending:


गुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल

IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.


Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?

Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.


यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाही अशी कामगिरी करता आली नाही...

Yashasvi Jaiswal : यशस्वीने धडाकेबाज फटकेबाजी करत भारताला दमदरा सुरुवात करून दिली. यासह यशस्वीने इतिहास रचला आहे. यशस्वीसारखी कामगिरी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.


रोहित शर्माने एका वाक्यातच विषय संपवला, पाचव्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या टीकेला दिले चोख उत्तर...

Rohit Sharma : रोहित शर्माने यावेळी एका वाक्यात विष संपवल्याचे पाहायला मिळाले. कारण इंग्लंडच्या खेळाडूने भारताच्या एका खेळाडूवर टीका केली होती. रोहितने यावेळी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.


GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!

IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.


टीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय

भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.


CSK Vs RCB: राहणेच्या जबरदस्त फील्डिंगमुळे कोहली आऊट ! तरुण खेळाडूंना लाजवेल अशी घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

सीएसके विरुद्ध आरसीबी पहिल्या सामन्यात अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळाली. अजिंक्यने उत्कृष्ठ झेल घेत विराट कोहलीला परत माघारी पाठवले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून रहाणेचे कौतुक होत आहे.


कुस्तीतील ‘मस्ती’ थांबणार का? भारतीय कुस्तीत नेमके काय सुरू आहे, जाणून घ्या...

Wrestling : आता हंगामी समिती बरखास्त केल्यानंतरही तरी कुस्तीत सारे काही सुरळीत होईल का, हा प्रश्नच आहे. कारण, संजय सिंह यांना ऑलिम्पियन मल्लांचा विरोध कायम आहे.


IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता

IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.


ओव्हर सुरु करण्यासाठी आता मिळणार 'इतकाच 'वेळ, जाणून घ्या ICC च्या स्टॉप क्लॉक नियमाविषयी

ICC Stop Clock Rule: आयसीसीने मागील वर्षीच्या डिसेंबरपासून स्टॉप क्लॉक नियमाचा प्रयोग सुरू केला. त्याचा खेळाच्या नियमावलीत १ जून २०२४ पासून समावेश करण्याचे ठरले आहे.


'मुंबईची सर्वात मोठी Weakness म्हणजे...'; पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला गावसकरांचा थेट इशारा

IPL 2024 Sunil Gavaskar On Major Weakness Of Mumbai Indians: माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी स्पष्टपणे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाची सर्वात मोठी दुबळी बाजू काय आहे यासंदर्भातील थेट इशारा दिला आहे.


IPL 2024: 'पांड्याने फार चुका केल्या,' MI च्या पराभवानंतर इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं, 'प्रेशर असतानाही स्वत:...'

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असल्याने सर्वांचं लक्ष होतं. गुजरातने या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली.


Rohit Sharma: हार्दिकने रोहितचं क्रेडिटही लाटलं? सर्वांसमोर पंड्या म्हणाला धडधडीत खोटं

Rohit Sharma: गुजरात टायटन्ससाठी दोन सिझन खेळणाऱ्या आणि पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याशिवाय हार्दिकला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधारही बनवण्यात आलं आहे.


10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.


Ashwin World Record: अश्विनचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच घटना, १४७ वर्षात प्रथमच घडले

Ashwin Record: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने ९ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट घेऊन क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणालाही न जमलेला विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला.


हार्दिकला कॅप्टन केल्यावर मोठा वाद, पण मुंबई इंडियन्स तरीही... एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य

Mumbai indians : मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार केल्यावर मोठा वाद झाला होता. याबाबत आता एबीने एक मोठं वक्तव्य केलं आहे. एबी नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...


Hardik Pandya: कोणीही विसरणार नाही की...; IPL सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याचं मोठं विधान

Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिकने एक मोठं विधान केलं आहे की, यावेळी त्यांची टीम शानदार कामगिरी करणार आहे.


All England Badminton : भारताच्या लक्ष्य सेनने दिला अँडर्सला धक्का, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

All England Badminton : भारताच्या लक्ष्य सेनने हार मानली नाही. सेन यावेळी अनुभवाच्या जोरावर कडवीं झुंज देत राहीला आणि त्याला अखेर यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.


विराटला टी-२० वर्ल्ड कप खेळवायचा की नाही, रोहितने बीसीसीआयला स्पष्ट निर्णयच सांगितला

T20 World Cup 2024 : विराट कोहलीला टी-२० वर्ल्ड कप खेळवायचा की नाही, असे बीसीसीआयने रोहित शर्माला विचारले होते. रोहितने कोहलीबाबत काय निर्णय घेतला आहे, पाहा...


पाचव्या कसोटीत भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कशी असेल Playing xi

Indian Playing xi : पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. भारताच्या Playing xi मध्ये कोणाला संधी मिळू शकते जाणून घ्या...


मुंबई इंडियन्स संघाबाबत आली मोठी अपडेट, नव्या खेळाडूला टीममध्ये घेतले; गुजरातने शमीच्या जागी कोणाला संधी दिली?

IPL 2024: आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघाने प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश केला आहे.


Shikhar Dhawan: कॅप्टन्स फोटोशूटदरम्यान शिखर धवन का होता गैरहजर; अखेर खुलासा झालाच!

Shikhar Dhawan: चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिलीये. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आले आहेत.


भारताचा अजून एक खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल, रोहित शर्माची चिंता वाढली...

IND vs ENG : भारतीय संघाला पाचव्या कसोटीपूर्वी आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा अजून एक खेळाडू हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे रोहित शर्माची चिंता वाढेलली आहे.


टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.


'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल

IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.


विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाच जमला नाही हा रेकॉर्ड

Virat Kohli : विराट कोहली या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. कारण कोहलीने या पहिल्याच सामन्यातच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे पाहायला मिळाले आहे.


तर.. विराट कोहलीची निवड होणार नाही? टी२० विश्वचषकात तरुण खेळाडूंना संधी

T20 World Cup: आगामी टी२० विश्वचषकात विराटकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे. आयपीएल व्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यासपीठावर विराट दमदार प्रदर्शन करू शकला नाही. मात्र टी२० विश्वचषकातील संघात विराट कोहलीची निवड न झाल्यास रणनीती काय असेल ते जाणून घेऊया


टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! Mohammed Shami टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर

Jay Shah On Mohammed Shami Fitness : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय.


विराटला माझं नाव माहिती होतं, श्रेयाकाचा आनंद गगनात मावेना, ट्विट करून भेटीचा किस्सा सांगितला

Shreyanka Patil-Virat Kohli: श्रेयांका पाटील ही मूळची कर्नाटकमधील आहे. रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सलला ११३ धावांवर गुंडाळत मोठी कामगिरी केल्यानं तिला इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जिंकला.


काहींना दुखापत तर काही राष्ट्रीय संघाचा भाग, 'हे' मोठे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

IPL 2024: आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. दुखापत आणि अन्य कारणांमुळे काही खेळाडू पहिल्या सामन्यांसाठी मुकण्याची शक्यता आहे. वाचा या खेळाडूंविषयी सविस्तर...


'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...

Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?


यशस्वी जयस्वालने पटकावला जगातील मानाचा पुरस्कार, क्रिकेट विश्वात ठरला अव्वल...

Yashasvi Jaiswal : आयसीसीने आता यशस्वी जयस्वालचा सन्मान केला आहे. कारण आयसीसीने त्याला आता एक मानाचा पुरस्कार दिला आहे. यशस्वीला आता कोणता पुरस्कार मिळाला आहे, जाणून घ्या....


मॅच सुरू होण्याआधी ऐतिहासिक झाली रणजी ट्रॉफीची फायनल; ४१ विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई विरुद्ध विदर्भ लढणार

Ranji Trophy Final: विदर्भाच्या संघाने सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशचा पराभव करून रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांची लढत ४१ वेळा विजेतपद मिळवणाऱ्या मुंबई संघाविरुद्ध होणार आहे.


टेन्शन खल्लास! बेभान होऊन रोहित शर्मा होळीच्या रंगात रंगला - पाहा व्हिडीओ

Holi 2024 : संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड अतिशय उत्साहात साजरी झाली. या सगळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही मागे नव्हता. रोहितने पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत खास धुलिवंदन साजरी केली आहे.


Mumbai Indians : आयपीएल तोंडावर असताना पलटणला मोठा धक्का, 4.60 कोटींचा 'हा' गोलंदाज जखमी

Dilshan Madushanka Injured : श्रीलंका संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज दिलशान मदुशंका जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पलटणने (Mumbai Indians) मदुशंकाला 4.60 कोटींमध्ये संघात घेतलं होतं.


आनंद महिंद्रांनी सरफराजच्या वडिलांना दिलेलं आश्वासन केलं पूर्ण; गिफ्ट केली नवी कोरी थार

आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानच्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना नवी कोरी थार गिफ्ट केली आहे.


गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री

Navjot Singh Sidhu Commentary : आपल्या भारदस्त शायरीने क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये (IPL 2024) एन्ट्री होणार आहे.


हार्दिकचे भावूक वक्तव्य.. म्हणाला, मुंबईसाठी खेळणे म्हणजे घरी परतण्यासारखे

Hardik Pandya: रोहित शर्मा ऐवजी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून निवडले या निर्णयावर चौफेर टीका झाली. सोशल मीडियावर मुंबई संघाच्या अकाऊंटला फॉलो-अनफॉलोचा ट्रेंडही रंगला. आता हे प्रकरण शांत झाल्यानंतर, IPLच्या तोंडावर हार्दिक पांड्याचे नवे वक्तव्य समोर आले आहे.


मुंबई इंडियन्स संघात सर्वकाही आलबेल? रोहित शर्माच्या 'या' कृत्यामुळे रंगली चर्चा

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सध्या काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. बुधवारी सराव सत्रादरम्यान टीमने मीडिया आणि प्रेक्षकांशिवाय सराव केला. मुं


T20 World Cup मध्ये नवीन आणलेला Stop Clock Rule नेमका आहे तरी काय, जाणून घ्या...

Stop Clock Rule : क्रिकेटमध्ये आता हा नवीन नियम आणला आहे, जो टी-२० वर्ल्ड कपपासून सुरु होणार आहे. हा नवीन नियम नेमका आहे तरी काय आणि त्यासाठी काय करावे लागणार आहे, जाणून घ्या...


अश्विनचे १०० व्या कसोटी सामन्यात शतक, अजून एक भन्नाट विक्रम केला आपल्या नावावर

Ravichandran Ashwin : अश्विनचा हा १०० वा कसोटी सामना होता. या सामन्यात अश्विनने एक भन्नाट विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विनचे या १०० व्या सामन्यात शतक पूर्ण केले आहे.


IPL: गुजरात टायटन्सला धक्का! 3.60 कोटींच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात; बाईकचा चेंदामेंदा

झारखंडमधील उद्योन्मुख खेळाडू रॉबिन मिंझ आयपीएल लिलावामुळे चर्चेत आला होता. गुजरातने त्याला 3 कोटी 60 लाखात खरेदी केलं आहे. दरम्यान, नुकताच त्याचा अपघात झाला असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे.


अश्विन शेळकेचे सहा धावांत ६ विकेट्स, युनायडेट संघाचा दणदणीत विजय

Cricket : अश्विनने अवघ्या सहा धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स मिळवत अभ्युदय बँकेला अवघ्या ६३ धावांवर रोखले. युनायटेड पटनी इन्टरप्रायझेसने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ६६ धावा करत विजय मिळवला.


विराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत

T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.


पंतने आतापर्यंत जे केले नाही ते यावेळी करून दाखवलं, दिल्लीच्या सामन्यापूर्वी मोठी गोष्ट समोर

PBKS vs DC IPL 2024 : सर्वांचे लक्ष आता रिषभ पंतवर लागलेले आहे. कारण दिल्लीचा संघ पंजाब किंग्सबरोबर या आयपीएलमध्ये शनिवारी पहिला सामना खेळण्यासाठी उतरणार आहे.


दोन सामने खेळा आणि करोडपती व्हा, बीसीसीआयची भारतीय क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा...

BCCI : बीसीसीायने आता खेळाडूंसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. कारण आता फक्त दोन कसोटी सामने खेळल्यावर खेळाडू करोडपती होणार आहे. ही योजना नेमकी आहे तरी काय जाणून घ्या...


Shabnim Ismail: महिला गोलंदाजाकडून सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त; फेकला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

WPL 2024: महिला प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या शबनिम इस्माइलने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे.


Ishan Kishan: ईशान किशनकडून झाली आणखी एक मोठी चूक; बीसीसीआय करू शकते कठोर कारवाई

Ishan Kishan News : रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार देणारा ईशान किशन सध्या डीवाय पाटील टी-२० स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत खेळताना ईशान किशनकडून एक मोठी चूक झाली, ज्यावर आता बीसीसीआय मोठी कारवाई करू शकते.


आज कुछ तुफानी करते है! 4, 4, 4, 6... सर्फराज खानने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली

Sarfaraz Khan Half-Century : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करणाऱ्या सर्फराज खानने धर्मशाला कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. बॅझबॉल स्टाईल बॅटिंग करत सर्फराजने तिसरं अर्धशतक पूर्ण केलं.


चेन्नईने एका धावात केला आरसीबीचा परफेक्ट कार्यक्रम, जाणून घ्या सामन्याचा टर्निंग पॉइंट

CSK vs RCB : चेन्नई आणि आरसीबीच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात एक धाव महत्वाची ठरली. कारण ही एकच धाव आरसीबीसाठी सर्वात महागडी ठरली. नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...