mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : दुसऱ्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मिळाली गूड न्यूज, मॅचविनर खेळाडू झाला संघात दाखल

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला दुसरा सामना सुरु होण्यापूर्वीच एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण दिल्लीच्या संघात एक मॅचविनर खेळाडू दाखल झाला आहे. त्यामुळे दिल्लीचे पारडे जड दिसत असून हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, पाहा...


जिंकणाऱ्या सामन्यात पराभूत झाले; संघ मालक शाहरुख खान भडकला, म्हणाला...

आयपीएलच्या १४व्या हंगामात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव झाला. या पराभवानंतर शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.


IPL 2021 : आऊट झाल्याने Virat Kohli ला राग अनावर

आऊट झाल्यानंतर विराटने खुर्चीवर असा काढला राग


IPL2021: SRH ची ही नवीन मिस्ट्री गर्ल कोण? काव्या मारन आणि नवीन मिस्ट्री गर्लचे Reaction व्हायरल

सामन्यादरम्यान, काव्या मारनच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव (Reaction) पाहिले गेले, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.


IPL 2021: DC कोच रिकी पॉटिंगकडून पंतची तुलना कोहली आणि विल्यमसनशी

वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना, कोण ठरणार वरचढ?


IPL 2021: सर्वात महागड्या ख्रिस मॉरीसचा 'पैसा वसूल' खेळ, राजस्थानचा पहिला विजय

आयपीएल लिलावात सर्वात महाग ठरलेल्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) निर्णायक क्षणी 'पैसा वसूल' खेळ करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला आहे.


IPL 2021: फक्त मॅच नाही तर रोहित शर्माने मन देखील जिंकले, पाहा काय केले

IPL 2021 आयपीएल २०२१ मध्ये रोहित शर्माचे लक्ष्य विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याचे असेल पण त्याच बरोबर रोहित आणखी एक मोहिमेवर आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने एक खास गोष्ट केली.


IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सने दिला या गुणवान खेळाडूला पदार्पणाची संधी, पाहा दोन्ही संघांतील खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या राजस्थान रॉल्सविरुद्धच्या सामन्यात संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. दिल्लीच्या संघात एका मॅचविनर खेळाडूचा प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर एका गुणवान युवा खेळाडूला यावेळी दिल्लीच्या संघाने संधी दिली आहे.


IPL2021: Glenn Maxwell चा आपल्या जुन्या टीमवर निशाणा; परफॉर्मन्स सुधारण्यामागचं कारण सांगितलं

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या दमदार खेळामुळे रॉयल चैलेंजर्स बैंगलोरची टीम ने बुधवारी झालेल्या आईपीएल मॅचमध्ये सनराइजर्स हैदराबादला 6 धावांनी हरवले.


सौरव गांगुली यांच्या डोक्यावर टांगती तलवार, BCCIच्या अध्यक्षपदाचा आज निर्णय

BCCIच्या अक्षयपदावर आज निर्णय, सौरव गांगुलीच राहणार की...?


IPL 2021, SRH vs RCB : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा विजय, वॉर्नरचे अर्धशतक व्यर्थ

सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यातील आजचा सामना चांगलाच रंगतदार झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने हैदराबादपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले.


IPL 2021: हैदराबादच्या पराभवानंतर मिस्ट्री गर्ल काव्या मारनला कोसळलं रडू, फोटो

जिंकत आलेल्या सामन्यात 17 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंज संघाकडून पराभव पत्करावा लागला. शेवटच्या 3 ओव्हरने बाजी पलटली आणि बंगळुरूचा विजय झाला.


IPL 2021: 'या' गोलंदाजाचा ओव्हर हैदराबादला महागात पडला आणि विजय हातून निसटला

या गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेऊन कमाल केली आणि हैदराबाद संघाचं मोबल खचल सामन्यातील विजय हातून निसटला आणि बंगळुरूचा विजय झाला.


IPL 2021 : फक्त एक धाव देऊन तीन विकेट्स मिळवल्या अन् या युवा खेळाडूने आरसीबीसाठी सामना फिरवला

आरसीबीसाठी एक युवा खेळाडू मॅचविनर ठरला. कारण या खेळाडूने एका षटकात फक्त एकच धाव दिली आणि तब्बल तीन विकेट्स पटकावले आणि सामन्याला कलाटणी दिली. आरसीबीसाठी मॅचविनर ठरलेला खेळाडू आहे तरी कोण, पाहा...


IPL 2021 : 2 वेऴा सलग 6 सिक्स मारले; 40 ओव्हरमध्ये 2 शतक ठोकली आणि आता ऋषभ पंतसाठी खेळतो हा खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) ने IPL 2021 च्या आपल्या दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध एका नवीन खेळाडूला संधी दिली आहे.


IPL मध्ये आज राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई होणार, पाहा व्हिडिओ

IPL 2021 आयपीएल २०२१ ची धमाकेदार सुरुवात करणारा दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आज राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाला असून तो मोठी खेळी साकारू शकतो.


IPL 2021 : शाहरुख खान का चिढला? ट्विटरवर चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त

विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मंगळवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी पराभव करून थरारक विजय नोंदविला.


विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, कपिल देव, सचिनलाही मोठा सन्मान

विराट कोहली हा 2010 दशकातील सर्वश्रेष्ठ वन-डे क्रिकेटपटू ठरला आहे


IPL 2021: मॅच दरम्यान Ritika Sajdeh आणि Natasa Stankovic का झाले सरप्राईज? यामागचं कारण समोर

आयपीएल 2021 च्या 5 व्या सामन्यात 14 एप्रिलला मुंबई इंडियन्सने केकेआरला 10 धावांनी पराभूत केले.


विराटला बाद झाल्याचे सहन झाले नाही, रागाच्या भरात केलेल्या कृतीबद्दल फटकारले

IPL 2021 सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने रागाच्या भरात केलेल्या कृतीवर मॅच रेफ्रींनी फटकारले आहे. यासंदर्भात आयपीएलने एक निवेदन देखील दिले आहे.


IPL 2021 : थरारक सामन्यात बंगळुरुचा हैदराबादवर विजय

विराट कोहलीच्या टीमने जिंकला दुसरा सामना


IPL 2021: ज्याला वर्ल्‍ड कप खेळायला रोखले गेले, तो खेळाडू आज आईपीएलचा उभरता तारा

इंग्लंड विरुद्धच्या टी -20 मालिकेत भाग घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करणारा खेळाडू आहे


IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सनं पूर्ण केली पृथ्वी शॉची 'ती' मागणी, Video Viral

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) आयपीएल स्पर्धेतील दुसरी लढत राजस्थान रॉयल्सशी होत आहे. या मॅचपूर्वी दिल्लीच्या मॅनेजमेंटनं टीमचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची मागणी पूर्ण केली आहे.


विराटला मिळाला मोठा पुरस्कार, कपिल आणि सचिन यांचा देखील गौरव

wisden almanack's odi cricketer virat kohli भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसह माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांचा खास गौरव करण्यात आला आहे.


IPL 2021: विराट कोहलीला आदळाआपट भोवली! मॅच रेफ्रींनी घेतली गंभीर दखल

सनरायजर्स हैदराबाद विरोधात (SRH) विराट कोहलीनं 33 धावांची खेळी केली. जेसन होल्‍डरने विराट कोहलीला आऊट केले, विजय शंकरने कोहलीचा कॅच घेतला. 33 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतलेल्या कोहलीला त्याचा राग अनावर झाला.


IPL 2021, SRH VS RCB : विराट कोहली भडकला; रागाच्या भरात नेमकं काय फोडलं, पाहा व्हिडीओ...

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली यावेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. भडकल्यावर कोहलीने यावेळी आपला रागही काढल्याचे पाहायला मिळाले. कोहलीचा हा व्हिडीओ आता चांगालच व्हायरल झाला आहे.


IPL 2021 : श्रेयस अय्यरच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आला हा गुणवान खेळाडू, पाहा कोणाला मिळाली संधी...

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या आयपीएलमध्ये आपल्या संघात काही बदल केले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे यावेळी आयीपेल खेळाडू शकणार नाही, त्याचबरोबर अक्षर पटेललाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी संघाने दोन खेळााडूंनी निवड केली आहे.


IPL 2021: हैदराबादच्या खेळाडूने बेंगळुरूविरुद्ध मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ६ धावांनी पराभव झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक मोठा विक्रम केला.


सचिनला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती,'या' मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. टीम इंडियाच्या माजी कॅप्टनला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नव्हती, असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी केलं आहे.


IPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?

दिल्ली कॅपिटल्स संघातील एका गोलंदाजाला कोरोना झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली होती.


ICC कडून या माजी कर्णधारावर 8 वर्षांची बंदी

आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने 8 वर्षाची बंदी


IPL 2021 : टॅाम कुरेनच्या जागी आज दिल्ली कॅपिटल्सचा हा स्टार खेळाडू मैदानात उतरणार

इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जसारख्या टीम विरुद्ध मॅच जिंकूण आपल्या आयपीएलचा श्री गणेशा केलेली टीम दिल्ली कॅपिटल्स, आज राजस्थान रॉयल्ससोबत संध्याकाळी आपली दुसरी मॅच खेळणार आहे


5 वर्षांनंतर IPLमध्ये ग्लॅन मॅक्सवेलची धुवाधार फलंदाजी, सोशल मीडियावर प्रिती झिंटा ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सध्या दोन्ही सामन्यांमध्ये ग्लॅन मॅक्सवेल उत्तम खेळताना दिसला त्यानंतर प्रितीला ट्रोल केलं आहे.


IPL 2021: विराट कोहलीनं दिलेल्या ऑफरबाबत ग्लॅन मॅक्सवेलकडून खुलासा

मॅक्सवेलची सलग दोन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली


जिंकता जिंकता हरले हैदराबाद; गुणतक्त्यात विराटच्या संघाला अव्वल स्थान

ipl 2021 points table आयपीएल २०२१ मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सलग दुसरा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले आहे.


सचिन तेंडुलकरने करोना झाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला नको होते, महाराष्ट्राच्या मंत्र्याची जोरदार टीका

सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्नी करोनाची लागण झाली होती. त्यावेळी सचिन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. या गोष्टीवर आता महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. या मंत्र्याने सचिनला नेमकं काय सांगितलं आहे, पाहा....


IPL 2021 : हैदराबादच्या पराभवानंतर मनीष पांडेवर चाहत्यांचा रोष, सोशल मीडियावर ट्रोल

क्रिकेट हा एक असा खेळ आहे की, इथे खेळाडू कधी हिरो होतील आणि कधी खलनायक हे काही सांगू शकत नाही.


IPL 2021 : Mayanti Langer ने उडवली Rohit Sharmaची खिल्ली, Mayanti आता फॅन्सकडून ट्रोल

आयपीएलचा हा सीझन तसा सुंदर फीमेल स्पोर्ट्स एँकरसाठी देखील ओळखला जात आहे.


IPL 2021 RR vs DC : आर. अश्विन इतिहास रचण्यासाठी सज्ज, भारताच्या एकाही खेळाडूला ही गोष्ट जमली नाही

रवीचंद्रन अश्विनच्या शिरपेचात आता एक मानाचा तुरा खोवला जाऊ शकतो. कारण आजच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अश्विनला इतिहास रचण्याची नामी संधी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अश्विन या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


IPL 2021: RCB कडून पराभव झाला तरीही, या क्रिकेटरने तोडला धोनीचा रेकॅार्डIPL 2021: RCB कडून पराभव झाला तरीही, या क्रिकेटरने तोडला धोनीचा रेकॅार्ड

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) सहाव्या मॅचमध्ये आरसीबी (RCB) ने सनरायजर्स हैदराबादला (SRH) 6 धावांनी हरवले आहे.


IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादला आता या खेळाडूची गरज आहे - संजय मांजरेकर

सनरायझर्स हैदराबाद संघाने 2021 मधील आयपीएलची सुरुवात खराब केली आहे


IPL 2021: सलग दुसऱ्यांदा पराभव झालेल्यानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया

सलग दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरनं प्रतिक्रिया दिली आहे.


पृथ्वी शॉला बीसीसीआयचा मोठा दणका, पाहा नेमकं काय केलं...

पृथ्वी शॉ याला बीसीसीआयने चांगलाच दणका दिला आहे. कारण बीसीसीआयने पृथ्वीबाबत एक निर्णय घेतला असून तो त्याला चांगलाच महागात पडणार आहे. बीसीसीआयने यावेळी पृथ्वीबाबत कोणता निर्णय घेतला आहे, जाणून घ्या.....


IPL 2021 : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूला अंबानींचे आयुष्य जगायचे आहे, तर दुसऱ्याला अनन्या पांडेला डेट करायचे आहे

आयपीएल 2021 सुरू होताच खेळाडूंची मजादेखील सुरू झाली आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. राजस्थान रॉयल्सने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात आकाश सिंह आणि चेतन सकरिया हे दोन युवा गोलंदाज मजेदार चॅट करत आहेत. यामध्ये ते दोघेही त्यांच्या आवडी- नावडीआणि स्वप्नांविषयी बोलत आहेत.


IPL 2021: 7 वर्षांनंतर विराटच्या टीमनं केली 'ही' कामगिरी! चेन्नईत SRH पुन्हा फेल

विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) या आयपीएलमध्ये चांगलाच सूर गवसला आहे. त्यांनी या स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले आहेत.


Glenn maxwell Fifty: आयपीएलमधील १४ कोटीच्या खेळाडूने ३ वर्षानंतर केले पहिले अर्धशतक

Glenn maxwell Fifty: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५९ धावा केल्या. आयपीमध्ये मॅक्सवेलने तीन वर्षानंतर प्रथमच अर्धशतक झळकावले.


IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, दुखापतीमुळे दिग्गज खेळाडू आयपीएलमधून बाहेर

राजस्थान रॉयल्सच्या संघाला आता मोठा धक्का बसला आहे. कारण पंजाब किंग्सबरोबर पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली असून ता या संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, अशी माहिती संघाने दिली आहे.


IPL 2021: 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारला नाही; परंतु आता 2 मॅचमध्ये सिक्सेस वर्षाव करणारा हा विध्‍वंसक खेळाडू कोण?

जर तुम्ही आयपीएल 2020 मधील सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू कोण होता? असा प्रश्न केला असता तुम्हाला एकच उत्तरं मिळेत.


IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघात बेन स्टोक्स ऐवजी कोणाला संधी?

राजस्थान रॉयल्स संघातील स्टार खेळाडू बेन स्टोक्सच्या हाताला पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली


पॉइंट टेबलवर मिळालं पहिलं स्थान, RCB आणि कोहलीवर मजेदार मीम्स व्हायरल

मुंबई इंडियन्स आणि हैदराबात संघाला पराभूत करून IPLच्या सुरुवातीच्या टप्प्यात RCB संघानं टेबल पॉइंटमध्ये पहिला क्रमांक पटकावला