क्रीडा

Trending:


जेमिमाचा विजयी चौकार! दिल्ली कॅपिटल्सचा यूपी वॉरियर्सवर ९ गडी राखून दणदणीत विजय

DCW vs UPW: शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीग सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव केला. दिल्लीने हा सामना नऊ विकेटने जिंकला.


मुंबई-श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ९ मार्चला शहाजी राजे क्रीडा संकुलात रंगणार

Mumbai Shri Bodybuilding : ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना १५,१२,१०,८,५ हजार असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर पुढील पाच क्रमांकानाही एक हजारांचे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाईल.


भारतामधील कसोटीत पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, धरमशालाच्या टेस्ट मॅचमध्ये काय घडणार पाहा....

IND vs ENG : भारताचा पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. पण या सामन्यात एक गोष्ट अशी घडणार आहे की जी भारतामधील कसोटी सामन्यात कधीच घडली नाही.


आयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...'

Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी करताना रोहितचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास नवा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.


भारतीय क्रिकेटपटूला WhatsApp मेसेज पाठवून 28 वर्षीय मॉडेलने स्वत:ला संपवलं; पोलीस म्हणाले, 'कॉल...'

Surat Model Suicide Case IPL Connection: या 28 वर्षीय मॉडेलने आत्महत्या करण्यापूर्वी आयपीएल क्रिकेटपटूला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. पोलिसांना मोबाईल डेटामध्ये ही माहिती सापडली असून आता याच आधारे चौकशी होणार आहे.


क्रिकेटच्या देवाला पाहून रडू लागला दिव्यांग क्रिकेटर, सचिनने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

क्रिकेटचा देव समजला जाणारा टिम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. मास्टर ब्लास्टर येथे स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. काश्मीरचे फोटो, व्हिडीओ शेअर करतोय. त्यात त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. असं काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया.


'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.


भारताने इंग्लंडला हरवून ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, विजयानंतर हा रेकॉर्ड कोणालाच समजला नाही

IND vs ENG : भारतीय संघाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत विजय साकारला. पण या विजयानंतर भारतीय संघाच्या नावावर झालेला विक्रम कोणालाच समजला नाही. हा विक्रम आहे तरी काय, जाणून घ्या..


'तुम्हाला जो पैसा, प्रसिद्धी...', रोहित शर्माच्या 'त्या' विधानावर गावसकर स्पष्टच बोलले

India vs England Test: ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही, अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत रोहित शर्माने (Rohit Sharma) कडक इशारा दिला आहे.


इंग्लंडला सोशल मीडियावरून गवसला फिरकी गोलंदाज, संघासाठी ठरतोय हुकमी एक्का

IND vs ENG : इंग्लंडच्या संघाला चक्क सोशल मीडियावरून फिरकी गोलंदाज गवसला आहे. या खेळाडूने सध्या सुरु असलेल्या भारताच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करत छाप पाडली आहे.


'हा काय करतोय,' सुनील गावसकर संतापल्यानंतर सरफराज खानने मागितली माफी, म्हणाला 'पुन्हा कधी...'

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटर सरफराज खानला दोन अंकी धावसंख्या तीन अंकात रुपांतरित करण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली.


टी-२० क्रिकेटमधील नवा हिटमॅन; सर्वात वेगवान शतक झळकावले, ११ चौकार, ८ षटकारांसह इतक्या चेंडूत १०० धावा

Fastest T20i Century: नामिबियाच्या जॉन निकोलने लॉफ्टी ईटन टी-२० क्रिकेट स्पर्धेत सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला. जॉनने फक्त ३३ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह शतक पूर्ण केले.


गौतम गंभीरचे अचानक राजकारण सोडल्यानंतर मोठे वक्तव्य, खरी गोष्ट आणली आता समोर....

Gautam Gambhir : गंभीरने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल आणि त्यानंतर त्याने आता मोठे वक्तव्य केले आहे. गंभीर राजकारण सोडल्यावर नेमकं काय म्हणाला, या गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


'मी इतके फोन केले...; आम्हाला ही इज्जत मिळतीये,' माजी क्रिकेटपटू आर अश्विनवर संतापला, 'तुम्हाला साधं...'

India vs England Test: इंग्लंडविरोधातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे.


रोहित शर्माचा इंग्लंडच्या लोकांनीही केला खास सन्मान, बाद झाल्यावर नेमकं काय घडलं पाहा...

ND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड ५ व्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने १०३ रन्सची तुफान खेळी केली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर आऊट झाला यानंतर इंग्लंड संघाने रोहितला खास गिफ्ट देत त्याचा सन्मान केला.


'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...

Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?


ओव्हर सुरु करण्यासाठी आता मिळणार 'इतकाच 'वेळ, जाणून घ्या ICC च्या स्टॉप क्लॉक नियमाविषयी

ICC Stop Clock Rule: आयसीसीने मागील वर्षीच्या डिसेंबरपासून स्टॉप क्लॉक नियमाचा प्रयोग सुरू केला. त्याचा खेळाच्या नियमावलीत १ जून २०२४ पासून समावेश करण्याचे ठरले आहे.


Rohit Sharma: हार्दिकने रोहितचं क्रेडिटही लाटलं? सर्वांसमोर पंड्या म्हणाला धडधडीत खोटं

Rohit Sharma: गुजरात टायटन्ससाठी दोन सिझन खेळणाऱ्या आणि पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सने पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. याशिवाय हार्दिकला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधारही बनवण्यात आलं आहे.


कोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश

Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.


'मी खेळण्यास योग्य नाही…;' अखेर निवृत्तीबाबत रोहित शर्माचा स्पष्ट इशारा

Rohit Sharma : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. या कसोटीनंतर रोहित शर्माने स्वत:च निवृत्तीबाबतीत हिंट दिली आहे. नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या...


रोहित शर्माकडून घडली विराट कोहलीसारखी मोठी चूक, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं...

IND vs ENG : विराट कोहलीकडून जी चूक घडत होती, तीच गोष्ट आता रोहित शर्माकडूनही घडल्याचे पाहायला मिळाले. रोहितकडून यावेळी कोणती मोठी चूक घडली पाहा खास व्हिडिओ...


हार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...

Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.


रणजी ट्रॉफीत नवा वाद..प्रशिक्षकाने कर्णधारावर फोडले पराभवाचे खापर

Ranji Trophy 2023-24: मुंबईच्या विजयात अष्टपैलू शार्दुल ठाकूरनचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याने पहिल्या डावात 109 धावा केल्या आणि 48 धावांत दोन बळी घेतले आणि दुसऱ्या डावात केवळ 16 धावांत दोन बळी घेतले.


6,6,6,6,6,6...; 22 वर्षीय भारतीय क्रिकेटरचा धुमाकूळ, BCCI ने जारी केला 'ALERT', व्हायरल होतोय व्हिडीओ

22 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकत धुमाकूळ घातला आहे. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून बीसीसीआयनेही दखल घेतली आहे.


भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमीबाबत समोर आली महत्वाची अपडेट

Mohammed Shami : मोहम्मद शमी सध्या ब्रिटनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये आहे. शमीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता मोठा धक्का बसला आहे.


'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'

Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.


माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.


रोहित शर्मासाठी मी जीवदेखील देईन... आई बेशुद्ध झाल्यावर काय घडलं ते अश्विनने सर्व सांगितलं

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचे आता रवीचंद्रन अश्विनने म्हटले आहे. अश्विनची आई बेशुद्ध झाली होती, त्यावेळी रोहित शर्माने नेमकं काय केलं जाणून घ्या...


मुंबई संघाने टीम इंडियाला दिला अष्टपैलू सुपरस्टार, ५००पेक्षा अधिक धावांसह मिळवल्या २९ विकेट्स

Who is Tanush Kotian: क्रिकेट विश्वाला आजवर मुंबईने अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. या यादीत आता तनुष कोटियनचे आणखी एक नाव जोडले जाऊ शकते. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई चॅम्पियन झाल्यानंतर तनुषला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आणि २९ बळीही घेतले आहेत.


'बरं झालं असतं जर पुरूष संघाने...', WPL जिंकल्यानंतर विजय माल्याने चोळलं विराटच्या जखमेवर मीठ, म्हणतो...

Vijay Mallya On RCB Women Win WPL Title : आरसीबीच्या महिला संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर माजी मालक विजय माल्याने पुरूष संघाला टोमना मारलाय का? असा सवाल विचारला जात आहे.


धर्मशालात रोहित-शुभमनने इंग्रजांकडून वसूल केला 'दुगना लगान', अनेक विक्रम मोडले

Ind vs Eng 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतकं ठोकलं. तर शुभमन गिलनेही शतक साजरं केलं.


रोहित शर्माच्या एका निर्णयाने इंग्लंडला बसला मोठा धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Rohit Sharma : रोहित शर्मा एक निर्णय इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का देऊन गेला. रोहित शर्माचा हा निर्णय नेमका होता तरी काय आणि त्यामुळे इंग्लंडला कसा मोठा धक्का बसला जाणून घ्या..


IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता

IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.


इंग्लंडचा रडीचा डाव; यशस्वी नाबाद असताना संपूर्ण संघ करत होता खोटी अपील, अंपायर्सनी शिकवला धडा

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या रांची येथील चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. मात्र शानदार फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वालने इंग्लंडला चोख उत्तर दिले.


‘डेरवण युथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव २१ मार्चपासून, कोकणात रंगणार विविध खेळांचा थरार

Dervan Youth Games : या स्पर्धेत खेळाडूंना ​एकूण १,०५० पदके, १११ करंडक बक्षीसरूपात देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे.


भारताने विजयासह रचला इतिहास, आतापर्यंत एकदाही ही गोष्ट भारताला करता आली नव्हती...

IND vs ENG : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर मोठा विजय साकारला. या विजयासह भारताने या लढतीत एक इतिहास आपल्या नावावर केला आहे. भारताने यावेली कोणती मोठी कामगिरी केली जाणून घ्या...


रस्त्यावर चक्क गोट्या खेळतोय 'हा' भारतीय क्रिकेपटू; 'इन्स्टा'वर शेअर केली स्टोरी

Indian Cricketer Playing Marble On Road: तुम्ही आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंचे असे व्हिडीओ पाहिले असतील की ज्यामध्ये ते गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत. कधी रस्त्यावर तर कधी मैदानात स्थानिकांबरोबर अनेक क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात. मात्र एक भारतीय क्रिकेटपटू चक्क रस्त्यावर गोट्या खेळलाय.


IPL 2024 : बीसीसीआयने आयपीएल जर्सीवर ‘या’ रंगांना का बंदी घातली? प्रीती झिंटाने केला मोठा खुलासा

Punjab Kings Jersey For IPL 2024 : जर्सी लॉन्च इव्हेंटमध्ये बोलताना, झिंटाने आगामी सीझनसाठी जर्सीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर झिंटाने जर्सींच्या रंगाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.


Cricketer Car Accident: लग्झरी कारचा भयानक अपघात; दिग्गज क्रिकेटपटू रुग्णालयात, प्रकृती गंभीर

Lahiru Thirimanne: श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमाने याच्या गाडीला गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. अपघातात त्याच्यासह अन्य तिघे जखमी झाले असून सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हार्दिक पंड्या सोडून गेला हे गुजरातसाठी चांगलेच झाले, कारण...; माजी खेळाडू स्पष्टच बोलला

IPL 2024 Gujarat Titans Without Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेअर्स ट्रेडमध्ये हार्दिक पंड्याला संघात घेतलं. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सकडून खेळताना एक जेतेपद आणि एक उपविजेतेपद संघाला मिळवून दिलं आहे.


'मी असतो तर हार्दिक पांड्याला...', MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, 'भविष्यात...'

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे.


अश्विनने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणलाही करता आलेली नाही...

Ashwin : अश्विनने या सामन्यात इतिहास रचला. कारण आतापर्यंत जो विक्रम कोणालाही करता आला नव्हता तो अश्विनने यावेळी करून दाखवला. अश्विनच्या नावावर कोणता विक्रम जमा झाला आहे, जाणून घ्या...


माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका

Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.


R Ashwin wife : 500 आणि 501 दरम्यान काय घडलं? आश्विनच्या पत्नीची भावूक पोस्ट, म्हणाल्या 'आयुष्यातील कठीण 48 तास...'

Prithi Narayanan emotional Instagram post : आर अश्विनला (Ravichandran Ashwin) तिसऱ्या कसोटीत अचानक मायदेशी रवाना व्हावं लागलं होतं.


Deepak Chahar : ऑनलाईन फ्रॉडचा बळी ठरला दीपक चाहर; म्हणाला, भारतात नवा फ्रॉड....

Deepak Chahar : आंतरराष्ट्रीय क्रिकेटर दीपक (Deepak Chahar) चाहर याची फसवणुक करण्यात आलेली आहे. त्याने फूड डिलीवरी अॅप झोमॅटोवर आरोप लावला आहे.


'हो मीच तो...' हनुमा विहारीने आरोप केलेला क्रिकेटपटू आला समोर, म्हणाला...

Hanuma Vihari Vs Prudhvi Raj: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज हनुमा विहारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या एका पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आपण राजकारणाचा बळी ठरल्याचा आरोप हनुमा विहारीने केला आहे.


हार्दिक पंड्याने रोहित शर्माबाबत अखेर मौन सोडले, म्हणाला मला जर वाटलं तर मी त्याला...

Hardik Pandya : हार्दिक पंड्याने आता रोहित शर्माबाबत आपले मौन सोडले आहे. रोहित शर्माबाबत पहिल्यांदाच हार्दिकने सर्वांसमोर एक मोठं वक्तव्य केलं आहे. रोहितबाबत हार्दिक काय म्हणाला पाहा...


Hardik Pandya: रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन....; हार्दिकने रोहितवर साधला निशाणा

Hardik Pandya: कोणीतरी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका करतायत. येत्या सिझनमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यालाही ( Hardik Pandya ) तसा पाठिंबा मिळत नाहीये. अशाच परिस्थितीत हार्दिक पंड्याचा एक डायलॉग 'रिश्ते में तो हम तुम्हारे कप्तान लगते हैं' हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.


रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा सलग दुसरा विजय, आठ गडी राखून गुजरात जायंट्सचा पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुने गुजरात जायंट्सचा ८ गडी राखून पराभव केला आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने दुसरा विजय नोंदवला आहे.


ऋषभ पंतनंतर श्रीलंकेच्या बड्या खेळाडूचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा झाला

Lahiru Thirimanne's Health Update : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा कार अपघात (Lahiru Thirimanne Car Crash) झाला आहे. अनुराधापुरामध्ये प्रवास करत असताना मिनी ट्रकने त्याच्या कारला धडक दिली.