bingomr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021: २२ चेंडूत ४३ धावा केल्या होत्या, पाय विकेटवर लागला आणि...

आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा जॉनी बेयरस्टो हिट विकेट बाद झाला. आयपीएलमध्ये हिट विकेट झालेला तो १३वा फलंदाज ठरला आहे.


IPL 2021 : विराट कोहलीसाठी आजचा दिवस आहे खास, पाहा नेमकं काय घडलं...

विराट कोहली आजचा दिवस कधीही विसरणार नाही. कारण आजच्या दिवसाच्या त्याच्या आठवणी अजूनही ताज्या असतील. त्यामुळे आरसीबीचा कर्णधार विराट आजचा दिवस विसरु शकत नाही. विराटच्या आयुष्यात आजच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, पाहा...


RCB Vs KKR: बंगळुरु विजयी घोडदौड कायम ठेवणार?

विराट आणि मॉर्गन आमनेसामने


IPL 2021: हार्दिकचा अफलातून थ्रो; सामन्याचा निकालच बदलला, पाहा व्हिडिओ

IPL 2021 MI vs SRH विजयाच्या मार्गावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याला धावबाद करून मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याने सामन्याचा निकालच बदलला.


IPL 2021 : मुंबई इंडीयन्स विरुद्ध या खेळाडूने मारला जोरदार सिक्स आणि फोडला फ्रीज

आयपीएलच्या 14 व्या सीझनची सुरवात झाली आहे. शनिवारी चेन्नई, येथे खेळण्यात आलेली मॅच सनरायझर्स हैदराबादची या सीझनमधील 3री मॅच होती. परंतु अजुनही सनरायझर्स हैदराबादला विजयाचा हिरवा झेंडा हाती लागलेला नाही. टी नटराजनला झालेल्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले. तरीही सनरायझर्स हैदराबादला याचा काही फायदा झाला नाही.


IPL 2021 DC vs PBKS: दिल्ली संघातील 'हा' खेळाडू श्रेयस अय्यरला करतोय मिस, व्हिडीओ

दिल्लीच्या कॅप्टनला मिस करतोय हा फास्ट बॉलर, पाहा काय म्हणाला


IPL 2021 : धक्कादायक...अजिक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिला डच्चू, पाहा संघात कोणाला स्थान दिले

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आज त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण आजच्या सामन्यात त्यांनी अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमकी कोणाता संधी देण्यात आली आहे, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.


IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस मॉरिसबद्दल सुनील गावस्करांनी केले मोठे विधान, म्हणाले...

आयपीेलच्या लिलावात ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस मॉरिस हे महागडे ठरले होते.


IPL 2021: मॅक्सवेलला मागे टाकत गब्बरनं मिळवली ऑरेंज कॅप

शिखर धवननं 49 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्यानंतर आऊट झाल्यानं शिखर धवन तंबुत परतला


IPL 2021 RCB vs KKR: RCB च्या बॉलरनं पहिली विकेट काढताच पत्नीला कोसळलं रडू, पाहा फोटो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील बॉलरला IPL 2021च्या या हंगामात पहिली विकेट काढण्यात यश मिळाल्यानं आनंदानं कर्णधार विराट कोहलीनं मिठी मारली.


IPL 2021: टी नटराजन मुंबई इंडियन्सविरुद्ध का खेळला नाही? हे व्हीव्हीएस लक्ष्मणनकडून उघड

चेन्नईमध्ये मुंबई इंडीयन्सविरुद्ध शनिवारी झालेल्या मॅचमध्ये डाव्या हाताने खेळणारा वेगवान गोलंदाज टी नटराजनला मॅचमध्ये न उतरवण्या मागील कारण सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी उघड केले.


कोरोना रुग्णांचा उपचार करत आहेत गर्भवती डॉक्टर, सेहवागनं केली हात जोडून विनंती

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या गर्भवती डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


IPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2021) बाहेर झाला आहे. घरी परतल्यानंतरही स्टोक्स आयपीएलचे सामने बघत आहे.


IPL 2021 DC vs MI: सामन्याआधी मुंबई टीमची कशी सुरू आहे तयारी? व्हिडीओ

मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दिल्लीवर भारी पडणार का? रोहित शर्माची स्ट्रॅटजी यशस्वी होणार की पंतची?


IPL 2021 RCB vs KKR: राहुल त्रिपाठीचा शानदार कॅच, विराटला विश्वास बसला नाही Video

IPL 2021 RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला दुसऱ्याच षटकात वरुण चक्रवर्तीने बाद केले. त्याचा कॅच राहुल त्रिपाठीने घेतला.


IPL 2021 RCB vs KKR: मॅक्सवेल आणि एबीकडून गोलंदाजांची धुलाई, RCBने उभा केला धावांचा डोंगर

IPL 2021 RCB vs KKR: आयपीएलच्या १४व्या हंगामात प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सपुढे विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य दिले आहे.


IPL 2021 DC vs PBKS: पंजाबवर दिल्लीचा दणदणीत विजय, पॉइंट टेबलमध्ये गाठला दुसरा क्रमांक

दिल्ली संघाने दुसरा विजय मिळवत पॉइंट टेबलवर मुंबई संघाला मागे टाकत दुसरा क्रमांक गाठला आहे.


IPL2021: कोहलीच्या टीमवर भारी पडणार KKR? काय सांगते इतिहासातिल आकडेवारी

कोलकाता विरुद्ध बंगळुरू IPLच्या इतिहासात आतापर्यंत 26 सामने खेळले आहेत


अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सोमवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. या सामन्यात दोन्ही टीममध्ये प्रत्येकी एक बदल होण्याची शक्यता आहे.


IPL 2021 CSK vs RR: युवा सॅमसनच्या नेतृत्वात आज राजस्थानला विजय मिळणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही कॅप्टन कूल धोनीचा संघ राजस्थान संघावर भारी पडणार?


IPLचा रन मशिन आहे हा फलंदाज, आज वाढदिवसाचे गिफ्ट मिळणार का?

आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडर लढतीमधील दुसरी लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज याच्यात होणार आहे. पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल यांचा आज वाढदिवस असून त्याला विजयाची भेट देण्याचा संघाचा प्रयत्न असेल.


IPL 2021: पांड्या बंधूंची बायकोसोबत गार्डनमध्ये धमाल! कूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.


IPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं जोरदार सुरुवात केली आहे. डीव्हिलियर्स आणि मॅक्सवेल यांच्या खेळीमुळे आरसीबीला सलग तिसरा विजय मिळवता आला. या मॅचच्या दरम्यान मॅक्सवेल डीव्हिलियर्सवर नाराज झाला होता.


IndiGo नंतर आता SpiceJet ने केले शुल्क माफ; विमान प्रवाशांना मिळणार ‘हा’ फायदा

पाच दिवसांपूर्वीच्या तिकिटांच्या तारखांमध्ये किंवा वेळेत बदल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.


IPL 2021 : हैदराबाद संघाला मोठा धक्का, मुथैया मुरलीधरन रुग्णालयात दाखल


IPL 2021 : मयांक आणि राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांना धुतले, पंजाबने किती धावा केल्या पाहा...

मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांनी यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. मयांक आणि लोकेश यांनी यावेळी अर्धशतक झळकावले. या दोघांच्या धडेकाबाज अर्धशतकांच्या जोरावरच पंजाबला दिल्लीपुढे मोठे आव्हान ठेवता आले.


IPL 2021: स्पर्धा सुरू असताना प्रशिक्षकाच्या छातीत दुखू लागले, करावी लागली अँजिओप्लास्टी

IPL 2021 सुरू असताना सनरायझर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले.


IPL 2021 : रोहित शर्मानेही गोलंदाजी केली पण हार्दिक पंड्याने नाही, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा...

आतापर्यंतच्या आयपीएमध्ये रोहित शर्मा, कायरन पोलार्ड यांनी गोलंदाजी केली. पण हार्दिक पंड्याने मात्र अजूपर्यंत एकही षटक टाकलेले नाही. हार्दिक हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना का गोलंदाजी करत नाही, याचा खुलासा संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनेे केला आहे.


IPL 2021 : सीझनमधील सगळ्यात लांब सिक्स; पाहा रेकॅार्ड ब्रेकिंग सिक्सचा Video

प्रथम टॅास जिंकूण मुंबई इंडीयन्सने बॅाटिंग केली आणि 150 धावांचं लक्ष सनरायझर्स हैदराबाद समोर ठेवलं आहे.


IPL 2021 CSK vs RR: कॅप्टन कूल धोनीच्या संघात आज काय बदल होणार?

ऋतुराज गायकवाड संघात राहणार की प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


IPL 2021 : आयपीएलसाठी आलेल्या मुरलीधरनला हृदयविकार, चेन्नईत एन्जियोप्लास्टी

श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनला (Muthiah Muralidharan) चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयविकारामुळे मुरलीधरनवर एन्जियोप्लास्टी करण्यात आलली आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने दिला धक्का, गुणतालिकेत घेतली मोठी भरारी

दिल्ली कॅपिटल्सने यावेळी पंजाब किंग्सवर दमदार विजय मिळवला. त्याचबरोबर दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीने गुणतालिकेत नेमके कोणते स्थान पटकावले आहे, पाहा...


IPL 2021 CSK vs RR: सामन्यापूर्वी दोन टीम्समध्ये रंगलं ट्विटवॉर!

सोशल मीडियावर रंगलेल्या या वॉरमध्ये तर दोन्ही संघ आघाडीवर पाहायला मिळत आहेत. मात्र प्रत्यक्षात आजचा सामना मैदानात कोण जिंकणार याची उत्सुकता आहे


IPL 2021 MI vs SRH: बॉल रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं केलं मैदानात 'स्विमिंग'

मैदानात चेंडू पकडताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तोल गेला आणि मजेशीर प्रकार घडला. पाहा व्हिडीओ


IPL 2021 RCB vs KKR: बेंगळुरूची हॅटट्रिक; कोलकाताचा पराभव करत गुणतक्त्यात अव्वल स्थानी

आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आणि गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले.


IPL 2021: पाहा सुनील गावस्कर असे काय म्हणाले, ज्यामुळे खेळाडूने डोक्याला हात लावला

IPL 2021 DC vs PBKS News आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १० चेंडू आणि ६ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यातील एका घटेवर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


IPL 2021 : दुसऱ्या विजयानंतर गोलंदाजांवर रोहित शर्मा खूश, परंतु या फलंदाजांमुळे निराश

मुंबई इंडियन्सची आयपीएल-2021मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. हंगामाच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांचा पराभव झाला होता.


पंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार! 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा

आयपीएल स्पर्धेत रविवीरी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनं पराभव झाला.


IPL 2021 : लिलावात सर्वाधिक बोली मॉरिसवर, पण हा आहे सगळ्यात महागडा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर क्रिस मॉरिस (Chris Morris) हा आयपीएल लिलावातला (IPL Auction) सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये क्रिस मॉरिसवर विक्रमी 16.25 कोटी रुपयांची बोली लागली.


IPL 2021 : आपल्या संघातल्या फलंदाजांवर भडकला लक्ष्मण, म्हणाला हे बरं नव्हं...

आपल्याच संघातील फलंदाजांवर प्रशइश्रक लक्ष्मण चांगलाच भडकलेला आहे. संघातील खेळाडूंचे कान त्याने टोचलेले आहेत. सध्याच्या घडीला हैदराबादचे फलंदाज जे करत आहेत, त्यामध्ये नेमकी चुक काय आहे, हेदेखील त्याने सांगितले आहे.


IPL 2021: चेन्नईची आज राजस्थान विरुद्ध लढत, धोनी संघात हा बदल करणार का?

IPL 2021 आयपीएलमध्ये आजची लढत चेन्नई आणि राजस्थान या दोन संघात होत आहे. या सामन्यात चेन्नई संघात आणखी एका जलद गोलंदाजाचा समावेश झाला आहे. त्यामुळे धोनी त्याला संधी देणार का हे पाहावे लागले.


IPL 2021 : रोहित शर्माने मोडला धोनीचा रेकॉर्ड, हा विक्रम करणारा पहिलाच भारतीय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या 9व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला.


IPL 2021: विराट कोहलीच्या आयुष्यात अनुष्का इतकीच महत्त्वाची आहे 'ही' गोष्ट

विराटच्या जन्मकुंडलीत अनुष्का तर क्रिकेट कुंडलीतील 'ही' गोष्ट कधीच सोडली नाही.


IPLमधील या युवा खेळाडूंकडे महागड्या कार, पंतकडे 74 लाखांची फोर्ड कार तर, ईशानकडे BMW

भारतील सर्वात मोठा क्रिकेट सीझन म्हणजेच आयपीएलच्या खेळाची सुरवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू इंग्लंडची सीरीज जिंकूण आल्यानंतर आपआपल्या आयपीएल टीमचे भाग बनले आहेत आणि आपला दमदार प्रदर्शन करत आहेत. युवा क्रिकेटपटूंवर तर प्रत्येक व्यक्तीची नजर असते. या खेळाडूंचे पहिले स्वप्न तर भारतीय संघात निवड होणाचे असते. परंतु त्यानंतर त्यांचे दुसरे स्वप्न हे असते की, त्यांची स्वत:ची लक्झरी कार असावी.


IPL 2021: सनराइजर्स हैदराबादने 12व्या ओव्हरमुळे मॅच गमावली, चांगल्या सुरवातीनंतरही यामुळे पराभव

आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रवास अत्यंत वाईट मार्गाने सुरू झाला आहे.


IPL 2021: पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडनं रोमँटिक कमेंट करत शेअर केला फोटो

प्राची सिंहने दुसऱ्यांदा अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं आहे. पहिल्या सामन्या दरम्यान देखील पृथ्वीचा फोटो स्टेटसला अपलोड करून तिने स्टेटस ठेवलं होतं.


IPL 2021: विराटच्या टीमची हॅट्रीक, कोलकाताला 38 धावांनी हरवून तिसऱ्यांना जिंकली मॅच

प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या विराटच्या टीमने 205 धावांचं लक्ष कोलकाता नाइट राइडर्स (KKR) समोर ठेवलं.


IPL 2021 RCB vs KKR: विजयाच्या हॅट्रिकसाठी विराटसेना सज्ज, असा आहे प्लॅन

विराट कोहलीची टीम तिसऱ्यांदा जिंकली तर हॅट्रिक होणार आहे. मुंबई विरुद्धचा पहिला सामना 2 विकेट्सने तर हैदराबाद विरुद्धचा सामना 6 धावांनी संघ जिंकला.


IPL 2021: क्रिकेटपटूने घेतली हंगामातील पहिली विकेट, पत्नीला आश्रू आवरता आले नाही

Dhanashree Verma Gets Emotional: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा मुख्य फिरकीपटू चहलने या हंगामातील पहिली विकेट तिसऱ्या सामन्यात घेतली. त्याने विकेट घेतल्यानंतर पत्नी धनश्री भावूक झाली.


IPL 2021: केएल राहुलमुळे पंजाबचा पराभव झाला, कारण वाचल्यावर तुम्हाला धक्का बसेल

IPL 2021 दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने १९५ धावा करून देखील त्यांचा पराभव झाला. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने एक मोठी चूक केली आणि त्यामुळे पंजाबचा पराभव झाला.