mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : MI VS RCB पहिल्या सामन्यात मुंबईचा बंगळुरुकडून पराभव

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कांटे की टक्कर


BCCIचा मोठा निर्णय, या लोकांना IPLचा सामना पाहण्याची परवानगी

IPLवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असताना BCCIने मोठा निर्णय घेतला आहे.


धोनी विरुद्ध पंत; रवी शास्त्री म्हणाले, आज मजा येणार, हे नक्की ऐका

ipl 2021 csk vs dc आयपीएल २०२१ मध्ये आज (१० एप्रिल) चेन्नई आणि दिल्ली यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे धोनी विरुद्ध पंत अर्थात गुरु विरुद्ध शिष्य असे पाहिले जात आहे.


आई शप्पत! या खेळाडूची स्टाईल पाहूनच IPLच्या लोगो आयडिया तर नाही सुचली?

या खेळाडूची स्टाईल पाहूनच IPLचा लोग तयार तर नसेल केला?


20 लाखांच्या बॉलरने मुंबईचं कंबरडं मोडलं, 14 वर्षात पहिल्यांदाच झालं हे रेकॉर्ड

आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात (IPL 2021) क्रिकेट रसिकांना नवा स्टार सापडला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचं कंबरडं मोडलं.


IPL 2021: रोहित शर्मा दिसताच सुपर फॅननं केली आरती, पाहा Viral Video

रोहित शर्माचे जगभर फॅन्स आहेत. शुक्रवारी झालेल्या आयपीएल मॅच दरम्यानचा रोहितच्या एका सुपर फॅनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.


IPL 2021: पहिल्या सामन्यात टाकला खतरनाक यॉर्कर; बॅट तुटली, पाहा व्हिडिओ

MI vs RCB आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या लढतीत बेंगळुरूने मुंबईचा पराभव केला. या सामन्यात RCBच्या गोलंदाजाने एक असा चेंडू टाकाल ज्यामुळे मुंबईच्या फलंदाजाची बॅट तुटली.


IPL 2021 MI vs RCB: यॉर्कर खेळताना बॅटचे 2 तुकडे, व्हिडीओ

यॉर्कर खेळायला म्हणून गेला आणि बॅटचे दोन तुकडेच झाले पाहा IPLच्या पहिल्या सामन्यातील व्हिडीओ


IPL 2021 : ख्रिस लीनने पहिल्या सामन्यात केली आरसीबीची धुलाई, मुंबई इंडियन्सने उभारला धावांचा डोंगर

मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळू प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या संघापुढे धावांचा डोंगर उभारला. पहिलाच सामना खेळणारा ख्रिस लीनचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात आरसीबीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा...


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातल्या भांडणाची चर्चा का होते?

दोघांनी आपल्यात कुठलाही बेबनाव नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे, तरीही अशा चर्चा वारंवार होत राहतात.


IPL 2021 दरम्यान World Test Championship जिंकण्याची तयारी करणार टीम इंडिया

आयपीएल नंतर 18 ते 22 जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल होणार आहे.


IPL 2021 MI vs RCB: हॅट्रिक हुकली तरीही केला रेकॉर्ड, या खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट्स

IPLमध्ये या भारतीय खेळाडूने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या 4 विकेट्स


IPL मध्ये आज गुरु धोनी विरुद्ध शिष्य पंत; वानखेडेवर होणार मॅच

CSK vs DC match update:आयपीएलच्या १४व्या हंगामताील दुसरी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. या सामन्यात धोनी आणि पंत अशी लढत पाहायला मिळेल.


IPL 2021 : चुरस वाढणार, विराट कोहली करु शकतो RCB साठी ओपनिंग

विराट कोहली संघासाठी महत्त्वाच्या भूमिकेत येणार...


On This Day : डीव्हिलियर्सनं एका पायावर खेळून काढले होते 146 रन!

आजच्या दिवशी 2007 साली (On This Day) एबी डीव्हिलियर्सनं (AB de Villiers) वर्ल्ड कपमध्ये एक जबरदस्त खेळी केली होती. जी आजही सर्वांच्या लक्षात आहे.


जबरदस्त! आऊट करण्याचा पुरेपुर प्रयत्न पण असं काही घडलं की...

कॅच आऊट होता होता राहिलं, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ


IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या नावावर नकोसा विक्रम, ९ वर्षांत ही गोष्ट करता आलीच नाही

आरसीबीकडून मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाला गेल्या ९ वर्षांमध्ये ही गोष्ट आतापर्यंत करता आलेली नाही.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सची पहिल्या सामन्यासाठी काय आहे रणनीती, जाणून घ्या...

मुंबई इंडियन्सची आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नेमकी रणनिती काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. कारण पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या खेळाडूंना उतरवतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळू शकते, पाहा...


IPL 2021: जोश हेजलवूडच्या जागी रोहितच्या जुन्या सहकाऱ्याची केली धोनीनं निवड

आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी जोश हेजलवूड (Josh Hazlewood) या फास्ट बॉलरनं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला (CSK) धक्का बसला होता. हेजलवूडचा बदली खेळाडू चेन्नईनं निश्चित केला आहे.


IPL 2021 : आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंपुढे नवी अडचण

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.


IPL 2021: सामन्यापूर्वी 'Dear Dilli...' म्हणत श्रेयस अय्यरनं संघाला दिला खास मेसेज

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आज वानखेडे स्टेडियमवर सामन रंगणार आहे.


पाच महिन्यानंतर पुन्हा IPL; पहिली लढत कर्णधार विरुद्ध उपकर्णधार; पाहा कोणाचे पारडे जड

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात आयपीएल २०२१ मधील पहिली मॅच होणार आहे. या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे हे जाणून घेऊयात.


रोहित शर्माची सिंहगर्जना; पाहा पराभवानंतर काय म्हणाला...

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आयपीएलमधील पहिला सामना गमावला. काल झालेल्या २०२१च्या पहिल्या लढतीत बेंगळुरूने मुंबईचा २ विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा पहिल्या लढतीतील सलग नववा पराभव ठरला.


मोठ्या बदलांसह होत आहे IPL; मॅच सुरू होण्याआधी जाणून घ्या नवे नियम

आयपीएलच्या १४व्या हंगामाला आज(९ एप्रिल)पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होत आहे.


मराठी बोलू शकणारा ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर चेन्नईच्या ताफ्यात

बायोबबलमध्ये राहणं पसंत नसल्याने जोश हेझलवूडने यंदाच्या हंगामातून माघार घेतली होती.


5 वेळा विजय मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर हा लाजीरवाणा रेकॉर्ड

या संघाने 8 वर्षांपासून एक लाजीरवाणी विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.


MI vs RCB: मुंबई विरुद्ध बेंगळुरू; पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळणार, पाहा संभाव्य संघ

आयपीएलची २०२१ ची सुरूवात . मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीने होणार आहे. या पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळू शकते त्याबद्दल जाणून घ्या...


IPL 2021 : या 4 खेळाडूंमुळे मुंबई बँगलोरवर पडणार भारी!

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत (Mumbai Indians vs RCB) होणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली आहे, तर विराटच्या (Virat Kohli) आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही.


IPL2021 MI vs RCB: फ्लेमिंगो स्टाइनं खेळतात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू?

तुम्हीच ठरवा मुंबई इंडियन्स संघातील कोण फ्लेमिंगो स्टाइनं खेळतो?


IPL 2021: 'या' खेळाडूला मुंबई इंडियन्स संघ आज Miss करणार

मुंबई इंडियन्स संघ आज एका खेळाडूला मिस करणार आहे. खरं तर हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, पाहा आरसीबीने कसा मिळवला विजय

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील आयपीएलमधला पहिला सामना चांगलाच रंगतदार झाला. मुंबई इंडियन्सने यावेळी आरसीबीपुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार फटकेबाजी केली.


IPL 2021च्या पहिल्याच सामन्यात झालाय वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलमध्ये विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे


IPL 2021 : CSK संघात मोठा बदल, या धडाकेबाज गोलंदाजाची एन्ट्री


IPL 2021 MI vs RCB: पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव होणार; कारण वाचल्यावर तुम्हालाही धक्का बसेल

आयपीएल २०२१ ला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत मुंबई आणि बेंगळुरू या संघात होत आहे. या सामन्यात बेंगळुरूचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे.


11 बॅट्समनसह पहिल्या मॅचमध्ये उतरणार धोनी, पाहा चेन्नईची संभाव्य Playing 11

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची या स्पर्धेतील पहिली मॅच शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.


IPL 2021: MI vs RCB पहिल्याच सामन्यात विराट कोहली जखमी

सामन्यादरम्यान कोहलीच्या डोळ्याखाली जखम झाली, व्हिडीओ


IPL 2021: मराठीसह सात भाषेत १०० जण करणार समालोचन; पण या दिग्गजाला दिला डच्चू

करोना व्हायरसमुळे या वर्षी देखील आयपीएलचे सामने चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार नाहीत. चाहत्यांसाठी स्टार स्पोर्ट्सने समालोचकांची मोठी टीम तयार केली आहे.


IPL 2021: शेरास सव्वाशेर! RCBच्या ट्वीटवर पंजाब किंग्सचं जबरदस्त उत्तर

...आणि शेवटी RCB आणि पंजाब किंग्सनं मानले एकमेकांचे आभार


धोनी अखेरची IPL खेळतोय? चेन्नईच्या सीईओने दिले हे उत्तर

आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि बेंगळुरू यांच्यात लढत होत आहे. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी संदर्भात एक मोठी बातमी येत आहे.


ऋषभ पंतची किडेगिरी; सरावातही स्लेजिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सामना मैदानात सुरू असो किंवा सराव असो पंत काही शांत रहात नाही.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सला सामन्यातील या पाच चुका चांगल्याच महागात पडल्या, पाहा कोणत्या...

मुंबई इंडियन्सच्या संघाला या सामन्यात झालेल्या पाच कुचा चांगल्याच भोवल्या. या पाच चुकांमुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सकडून नेमक्या कोणत्या पाच चुका झाल्या, पाहा...


IPL 2021: 'पहिला सामना नाही तर चॅम्पियशिप जिंकणं महत्त्वाचं'

मुंबई इंडियन्सच्या 9 वर्षांच्या लाजीरवाण्या रेकॉर्डवर रोहित शर्माची प्रतिक्रिया


IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यापूर्वी रोहित शर्माने संघाबाबत केलं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याला काही तासांमध्येच सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने संघाबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. रोहितचा व्हिडीओ यावेळी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


IPL Full Schedule: आजपासून आयपीएलचा धमाका; एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक संघाचे वेळापत्रक

IPL Full Schedule: आयपीएल २०२१ला आज म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. पहिली लढत मुंबई आणि बेंगळुरू यांच्यात होणार असून स्पर्धा सुरू होण्याआधी जाणून घ्या प्रत्येक संघाचे वेळापत्रक...


IPL 2021 MI vs RCB: मॅक्सवेलचा तुफान षटकार, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

चर्चा तर होणारच! मॅक्सवेलचा सुपर सिक्स नाही पाहिला? मग मिस करू नका पाहा व्हिडीओ


IPL 2021 : पहिल्या मॅचमध्ये मुंबईला एकाच गोष्टीची चिंता, इतिहास बदलावा लागणार

आयपीएलच्या या मोसमाला सुरूवात व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये या मोसमातला पहिला सामना होणार आहे.


IPL 2021 : हे 8 दिग्गज क्रिकेटपटू खेळणार नाहीत पहिला सामना

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे, पण बीसीसीआयच्या कोविड-19 प्रोटोकॉलमुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये महत्त्वाचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत.


IPL 2021: गुरू आणि शिष्यामध्ये आज काँटे की टक्कर, कोणाची स्ट्रॅटेजी होणार यशस्वी

महेंद्र सिंह धोनी गुरू आणि ऋषभ पंत हा शिष्य असा गुरू शिष्य सामना रंगणार आहे.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीची चिंता मिटली, पहिल्या सामन्यापूर्वीच मिळाला तगडा खेळाडू

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता आता मिटलेली आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघात आता एक तगडा खेळाडू दाखल झाला आहे. त्यामुळे आता धोनी या खेळाडूचा कसा वापर करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


IPL 2021: मॅक्सवेलनं संपवला 1079 दिवसांचा दुष्काळ, विराटला बसला धक्का!

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) फ्लॉप गेला होता. त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीममध्ये येताच आक्रमक खेळ केला. त्यानं 14 व्या सिझनमध्ये पहिलाच सिक्स स्टेडियमच्या बाहेर 100 मीटर लांब लगावला.