क्रीडा

Trending:


शुभमन गिलला पराभवानंतर दुसरा धक्का, ‘या’ नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बसला लाखोंचा दंड

गुजरात संघाला २६ मार्चरोजी चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला पराभवा बरोबरच नवीन धक्का बसला. स्लो ओव्हर रेटमुळे संघाला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला काय घडले यावर एक नजर टाकूया..


10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.


धोनी ते रोहित... IPL 2024 मध्ये कोणत्या चार भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांची नजर जाणून घ्या

IPL 2024 : यावर्षी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. या आयपीएलमध्ये भारताचे चार खेळाडू हे महत्वाचे ठरणार आहेत, हे चार खेळाडू कोण जाणून घ्या...


अभिषेकच्या झंझावती खेळीनंतर युवराजचे रंजक ट्विट,म्हणाला माझी चप्पल...

SRH vs MI IPL 2024 : मुंबई व हैदराबाद या दोन्ही संघादरम्यान अफलातून सामना बघायला मिळाला. अभिषेक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतले तो २३ बॉल्समध्ये ६३ धावांची धमाकेदार खेळी केली. यावर माजी क्रिकेटपटू व टीम इंडियाचा स्टार फलंदाज युवराज सिंहने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटला युवराज सिंह जाणून घ्या


ऋषभ पंतचं डोकं ठिकाणावर आहे का, बाद झाल्यावर रागाच्या भरात काय केलं पाहा व्हिडिओ....

Rishabh Pant : ऋषभ पंतचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न आता चाहत्यांना पडायला लागला आहे. कारण पंत जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने रागाच्या भरात एक लाजीरवाणं कृत्य केलं आणि त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे.


आतापर्यंत झाले ते काहीच नाही; मुंबई इंडियन्स समोर खरे आव्हान तर आता सुरु होणार, पुढील ४ लढती ठरणार निर्णायक

Mumbai Indians IPL 2024: कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने ६ पैकी ४ लढती गमावल्या असून घरच्या मैदानावर त्यांनी २ लढती गमवल्या आहेत. आता उर्वरित ८ पैकी ५ लढती त्यांना अन्य संघांच्या मैदानावर खेळायच्या आहेत.


फक्त १६ धावा करणारा ऋषभ पंत कसा ठरला सामनावीर, जाणून घ्या काय असतात नियम...

Rishabh Pant : ऋषभ पंतने फक्त १६ धावा केल्या, पण तरीही त्याला सामनावीर हा पुरस्कार कसा देण्यात आला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. सामनावीर पुरस्काराचे नियम आहेत तरी काय जाणून घ्या...


Rohit Sharma: कौतुक करायला आलेल्या रोहितला गोलंदाजाने केलं इग्नोर; MI खेळाडूंकडून हिटमॅनला का मिळतेय अशी वागणूक?

Rohit Sharma: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली.


शुभमन गिल सामना सुरु असताना पंचांवरच का भडकला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं...

Shubman Gill : सामना सुरु असतानाच शुभमन गिल हा पंचांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे...


धोनी सराव करताना माझ्याजवळ आला आणि म्हणाला की... ऋतुराजने रहस्य अखेर उलगडलं

CSK : ऋतुराज गायकवाडने आता महेंद्रसिंग धोनीची एक खास गोष्ट सांगितली आहे. सराव करत असताना धोनी ऋतुराजकडे येऊन नेमकं काय म्हणाला होता जाणून घ्या घडलं तरी काय...


विराटच्या 59 बॉल 83 धावांमुळे RCB हरली म्हणणाऱ्यांना गावसकरांनी झापलं; म्हणाले, 'त्याने 120 धावा..'

IPL 2024 KKR Beat RCB Sunil Gavaskar Slams Virat Kohli Critics: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 180 हून अधिक धावांचं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. कोलकात्याने हे आव्हान सहज गाठलं.


टी-२० क्रिकेटमध्ये ना धोनी, ना विराट फक्त हिटमॅनच...; मॅच जिंकली मुंबई इंडियन्सने, सर्वात मोठा विक्रम झाला रोहित शर्माच्या नावावर

Rohit Sharma: आयपीएलच्या १७व्या हंगामात अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला. रविवारी दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने २९ धावांनी पराभव करत मिळवत पहिल्या विजयाचा नोंद केली.


Glen Maxwll takes break: ग्लेन मॅक्सवेल अनिश्चित काळ ब्रेकवर; आरसीबीचा पाय खोलात

Glen Maxwell takes Break from IPL: लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्याने अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक घेतला आहे.


विराट टी-२० वर्ल्डकप एकाच अटीवर खेळू शकतो, रोहित आणि द्रविड यांची रणनिती ठरली...

Virat Kohli : विराट कोहलीला जर टी-२० वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याच्यापुढे एकच पर्याय आता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. विराटपुढे नेमकी कोणती अट ठेवण्याच आली आहे जाणून घ्या...


विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL 2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत.


विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, आतापर्यंत कोणालाच जमला नाही हा रेकॉर्ड

Virat Kohli : विराट कोहली या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. कारण कोहलीने या पहिल्याच सामन्यातच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केल्याचे पाहायला मिळाले आहे.


रोहितसाठी शतक नाही तर संघ महत्वाचा, ब्रेट ली मॅचनंतर असं का म्हणाला पाहा हिटमॅनचा व्हिडिओ

Rohit Sharma : रोहित शर्माने शतक झळकावले असले तरी त्याच्यासाठी ते महत्वाचे नसल्याचे ब्रेट लीने सांगितले. कारण रोहित शर्माचा एक व्हिडिओ यासाठी कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.


हार्दिक पंड्याला इरफान पठाणने सुनावले खडे बोल, बुमराहचे नाव घेत सांगितली मोठी चूक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता खडे बोल सुनावले आहेत ते इरफान पठाणने. इरफानने आता जसप्रीत बुमराहचे उदाहरण देत सर्वात मोठी चूक दाखवून दिल्याचे पाहायला मिळाले आहे.


झुकलेले खांदे, निराश चेहरा, मान खाली घालून रोहित चुपचाप निघून गेला; डोळ्यात पाणी हा व्हिडिओ पाहून

Rohit Sharma: रोहित शर्माचे आयपीएलमधील १२ वर्षानंतरचे पहिले शतक तरी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी पराभव केला. या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


सेहवागने आरसीबीच्या पराभवाचं सांगितलं एकमेव कारण, बॅटींग-बॉलिंग नाही तर ही गोष्ट बदला

Virender Sehwag : बॅटींग किंवा बॉलिंगमुळे आरसीबीचा संघ पराभूत होत नाही, तर त्याचे एकमेव वेगळेच कारण आहे, असे वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे. आरसीबीच्या पराभवाचे एकमेव कारण काय आहे, जाणून घ्या....


५० वा सामना, ५० वी विकेट आणि ५० वा विजय... मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर घडला अजब योगायोग

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर हा दुसरा विजय ठरला. पण या सामन्यात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. या सामन्याती ५० चा योगायोग आहे तरी काय जाणून घ्या...


श्रेयस अय्यरचा आता नवीन वाद आला समोर, पहिल्या सामन्यापूर्वी काय घडलं ते जाणून घ्या...

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरबाबत एक नवीन वाद आता समोर आला आहे. आपण फिट असल्याचे श्रेयस म्हणत असला तरी केकेआरच्या संघाचे वेगळेच म्हणणे आहे. त्यामुळे नवा वाद आता समोर आला आहे.


'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं

चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराजने चेन्नईचं नेतृत्व केलं.


राशिद खानचा विजयी चौकार, शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर थरारक विजय

RR vs GT 2024: गुजरात टायटन्सने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.


LSG vs PBKS : टीम इंडियाला मिळाला नवा 'ब्रेट ली', आयपीएलच्या डेब्यू ओव्हरमध्येच रचला इतिहास

Who is Mayank Yadav : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन करत स्पीडची ताकद दाखवली. त्याने या सामन्यात रेकॉर्ड ब्रेक बॉल देखील टाकला.


Virat Kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी किंग कोहलीची 'स्मार्ट खेळी', बीसीसीआयला आरसा दाखवत विराट म्हणतो...

Virat Kohli On T20 World Cup : सोमवारी झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना विराटने त्याच्याकडे टी20 क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी कौशल्य अजूनही आहेत असा टोला देखील विरोधकांना लगावला.


टेन्शन खल्लास! बेभान होऊन रोहित शर्मा होळीच्या रंगात रंगला - पाहा व्हिडीओ

Holi 2024 : संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड अतिशय उत्साहात साजरी झाली. या सगळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही मागे नव्हता. रोहितने पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत खास धुलिवंदन साजरी केली आहे.


हार्दिक पांड्या नाही तर गुजरात टायटन्सला भासतेय 'या' खेळाडूची कमी, शुभमनच्या अडचणीत वाढ

IPL 2024 : आयपीएलमध्ये सतराव्या सामन्यात गुजरात टायटन्सला पंजाब किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला होता. गुजरातला आतापर्यंत चारपैकी दोन सामन्यात पराभव पत्कराव लागला आहे. आयपीएलमध्ये गुजरातला एका खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवतेय.


MS Dhoni : 'क्रिकेट म्हणजे आयुष्य नसतं..', जहीर खानने टोचले धोनीचे कान, सल्ला देत म्हणाला...

MS Dhoni Retirement : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार गोलंदाज जहीर खान (Zaheer Khan) याने धोनीला निवृत्तीवरून मोलाचा सल्ला दिला आहे.


CSK vs KKR: मॅच सुरू होण्याआधी गौतम गंभीरने दिला सर्वांना धक्का; धोनीबद्दल बोलताना म्हणाला, तो ज्या ठिकाणी...

Gambhir On Dhoni: आयपीएलच्या १७व्या हंगामात सोमवारी चेन्नई विरुद्ध कोलकाता अशी लढत होत आहे. या लढतीच्या आधी गौतम गंभीरने चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आली आहेत.


आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.


हार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली

Mumbai Indians : कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा वानखेडेवर ट्रोल होऊ नये म्हणून मुंबईने एक स्मार्ट खेळी केली. दिल्लीविरुद्ध 21 वा सामना (Mi Vs Dc) वानखेडेवर खेळवण्यात आला होता. पलटणने नेमकं काय केलं पाहा


रवी शास्त्री हार्दिकच्या समर्थनार्थ मैदानात! मुंबईच्या चाहत्यांवर संतापून म्हणाले, 'तो सुद्धा एक...'

Ravi Shastri Message To Mumbai Indians Fans: मुंबई इंडियन्सच्या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला मुंबईच्याच चाहत्यांनी ट्रोल केलं. भर मैदानात कर्णधाराची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांवर रवी शास्त्री संतापले आहेत. त्यांनी हार्दिकला, चाहत्यांना आणि संघालाही एक सल्ला दिला आहे.


गाडी तुझा भाऊ चालवणार! कोट्यवधीची कार सोडून रोहित शर्मा झाला बस ड्रायव्हर; स्टेअरिंग हातात घेतल्यावर पाहा काय केलं

Rohit Sharma Video: आयपीएलच्या १७व्या हंगामात उद्या रविवारी मुंबई इंडियन्सची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखेडे मैदानावर होणार आहे. या लढतीच्या आधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.


भारत अजूनही जेतेपदाच्या स्पर्धेत कायम - विश्वनाथन आनंद

Chess : गुकेशविरुद्धच्या पराभवानंतर प्रज्ञानंदने स्वतःला चांगले सावरले. त्याने बहरात असलेल्या विदीतला हरवले. विदीतने पहिल्या दोन फेऱ्यांत उंटाच्या आगळ्या चाली करून सर्वांचे लक्ष वेधले.


गांगुली आणि पॉन्टिंग मैदानातच अंपायरला भिडले, चिटींग झाल्याचे सांगताना व्हिडिओ झाला व्हायरल

RR vs DC : सौरव गांगुली आणि रिकी पॉन्टिंग हे मैदानात सामना सुरु असताना थेट पंचांनाच भिडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ आता जगभरात व्हायरल झाला असल्याचे समोर आले आहे.


GT Vs MI सामन्यानंतर जय शाहांनी ईशानच्या खांद्यावर ठेवला हात, Photo व्हायरल, आता लवकरच...

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान पाचवा सामना खेळवण्या आला. चुरशीच्या लढतीत गुजरातने मुंबईवर मात केली. पण यानंतर सामन्यात मुंबईच्या ईशान किशनसाठी एक खास गोष्ट घडली.


हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ नाही, वीरेंद्र सेहवाग असं का म्हणाला जाणून घ्या खरं कारण...

Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागने आता हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचा संघ यांच्याबाबत एक मोठे विधान केलेले आहे. हा हार्दिक पंड्याचा संघ नाही तर कोणाचा आहे, हे सेहवागने यावेळी सांगितले आहे.


भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे.


दिल्लीने मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा

DC vs GT : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सला पराभूत केले खरे, पण या सामन्यानंतर त्यांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. सामना संपल्यावर नेमकं काय घडलं ते पाहा...


हार्दिक पंड्याची वानखेडेवरही चाहत्यांनी केली बोलती बंद, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला वानखेडेवर चाहते कशी प्रतिक्रीया देतात, हे पाहणे सर्वात महत्वाचे होते. कारण मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना त्यांच्या घरच्या मैदानात खेळवला जात होता.


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; टी-२० वर्ल्डकप खेळायचा असेल तर घातली मोठी अट

Hardik Pandya IPL 2024: जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची निवड या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. अशाच आयपीएलच्या गडबडीत रोहित शर्माने मुख्य कोच राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याशी चर्चा केली.


रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर रोखले, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Rohit Sharma : रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये वाईट अनुभव आला. कारण रोहितच्या चाहत्यांना वानखेडेवर रोखण्यात आले होते. नेमकं घडलं तरी काय पाहा व्हिडिओ....


हार्दिक कसा होऊ शकतो मुंबईचा राजा, फक्त ही एकच गोष्ट त्याला आयपीएलमध्ये करावी लागणार

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला जर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे प्रेम मिळवायचे असेल तर त्यासाठी त्याला एकच गोष्ट करावी लागणार आहे. हार्दिक मुंबईचा राजा कसा होऊ शकतो जाणून घ्या...


Points Table: KKR च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' संघांचं झालं नुकसान

IPL 2024 Points Table: आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह, केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये आणखी चांगलं स्थान मिळवलं आहे. यावेळी केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे.


फक्त १७ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस, शतकवीर हेड ठरला आरसीबीसाठी डोकेदुखी

Travis Head : ट्रेव्हिस हेडने यावेळी फक्त १७ चेंडूंत तब्बल ९४ धावांची लूट केल्याचे पाहायला मिळाले. हेडने यावेळी शतक झळकावले आणि तो आरसीबीच्या संघासाठी डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले.


Hardik Pandya: मी 'त्या' गोष्टींकडे लक्ष देत नाही...; रोहितकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलला हार्दिक

Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं.


आयपीएलमध्येच बदल करा, पराभवानंतर भडकलेल्या गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य

Gautam Gambhir : केकेआरचा पराभव झाला आणि त्यानंतर गौतम गंभीर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. रागाच्या भरात गंभीरने यावेळी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...


रोहित शर्माची एकाकी झुंज अपयशी, मुंबईचा विजयरथ अखेर चेन्नईने रोखला

MI vs CSK : रोहित शर्मा चेन्नईच्या संघाला एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. रोहितने झुंजार खेळी साकारली खरी, पण तो एकाकी ठरला आणि त्यामुळेच मुंबईला पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळाले.


रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार

Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.