mr-in क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, हे दोन खेळाडू ठरत आहेत अजूनही अपयशी....

मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करत गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. पण तरीही मुंबई इंडियन्सची चिंता मात्र अजूनही कायम आहे. कारण मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू अजूनही अपयशी ठरताना दिसत आहेत.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी आजच्या सामन्यात रचणार इतिहास, ही गोष्ट आतापर्यंत कोणालाही जमली नाही

महेंद्रसिंग धोनीसाठई आजचा सामना हा फर महत्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या सामन्यात धोनी हा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. आज धोनी जी गोष्ट करणार आहे ती आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाही क्रिकेटपटूला करता आलेली नाही.


IPL 2021 : या सीझनमध्ये Hardik Pandya आतापर्यंत गोलंदाजी करताना का दिसला नाही? Mahela Jayawardene कडून खुलासा

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्याच्या सीझनमधील इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजी करताना दिसला नाही.


IPL 2021 Points Table: चेन्नईच्या एका विजयाने गुणतक्त्यात अनेकांची गणित बिघडली, पाहा काय झाले

IPL 2021 आयपीएल २०२१च्या १२व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला आणि गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळवले. यामुळे त्यांची सरासरी सर्वाधिक झाली आहे.


IPL 2021 DC vs MI: आज मुंबई इंडियन्सची मॅच, हॅटट्रिकची संधी

IPL 2021 DC vs MI: आयपीएल २०२१ मध्ये आजची लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईला आज सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे.


IPL 2021 CSK vs RR: वय वाढले आहे, पण कोणी अस म्हणू नये; पाहा धोनीचा व्हिडिओ

MS Dhoni Latest News: आयपीएल २०२१ मध्ये एम एस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे २००व्या सामन्यात नेतृत्व केले आणि विजय देखील मिळवला. या सामन्यानंतर त्याने स्वत:च्या फिटनेसबद्दल सांगितले.


IPL 2021 CSK vs RR: धोनीला धक्का देण्याच्या तयारीत संजू, संघात करणार हा बदल

IPL 2021 आयपीएलच्या १४व्या हंगामातील १२ वी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघात होणार आहे. या लढतीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन संघात एक बदल करू शकतो.


IPL 2021 : KKR परदेशी लीगमधल्या आणखी दोन टीम विकत घेणार!

जगातली सगळ्यातम मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पण दोन वेळची चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे.


IPL 2021 : धोनीची उडी बघून चाहते म्हणाले, 21 महिने उशीर झाला!

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सचा (CSK vs Rajasthan Royals) 45 रनने पराभव केला. या सामन्यात रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी धोनीने मारलेल्या उडीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.


IPL 2021: भारतासाठी वर्ल्ड कप जिंकला, IPLच्या 52 मॅचमध्ये फक्त 3 अर्ध शतक, तरीही पैशांचा पाऊस, 9 सीझनमध्ये कमावले 20 कोटी रुपये

आयपीएलच्या लिलावात बर्‍याच वेळा एखाद्या खेळाडूला वाजवीपेक्षा जास्त बोली लावली जाते तर, काही यामध्ये अनुभवी आणि महत्वाचे खेळाडू मागे राहतात.


IPL 2021 : रविंद्र जडेजाचा व्हायरल व्हिडीओ, 'कॅच फोर' दाखवून सेलेब्रेशन

सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची प्रभावी फिल्डींग पाहायला मिळाली.


IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी नंतर रवींद्र जडेडा होणार CSK चा कॅप्टन?

आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे.


IPL 2021: Video, एबी डिविलियर्सचं मोठं स्पष्टीकरण, मॅच दरम्यान या गोष्टीसाठी मॅक्सवेल माझ्यावर चिडला

डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलने शानदार अर्धशतक ठोकत आरसीबीला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. या सामन्या दरम्यानचा मोठा खुलासा डिव्हिलियर्सने मॅक्सवेलविषयी केला आहे.


IPL 2021 : 'बॉल सूखा है घूमेगा', असे धोनीने बोलताच जडेजाकडून बटलर क्लिन बोल्ड. Viral video

मॅच मधली आणखी एक गोष्ट सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे राजस्थानचा फलंदाज जोस बटलरचा विकेट.


चेन्नईने IPL विजेतेपद मिळवल्यास आश्चर्य नको, धोनीला मिळालाय हुकमी एक्का

IPL 2021 Moeen Ali आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला लय सापडल्याचे दिसते. पहिल्या तीन लढतीत त्यांच्याकडून एका खेळाडूने शानदार कामगिरी केली आहे.


IPL 2021 : रोहित शर्मानेही गोलंदाजी केली पण हार्दिक पंड्याने नाही, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा...

आतापर्यंतच्या आयपीएमध्ये रोहित शर्मा, कायरन पोलार्ड यांनी गोलंदाजी केली. पण हार्दिक पंड्याने मात्र अजूपर्यंत एकही षटक टाकलेले नाही. हार्दिक हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना का गोलंदाजी करत नाही, याचा खुलासा संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेनेे केला आहे.


IPL 2021 : सीझनमधील 3 पैकी 2 मॅच मध्ये पराभवामुळे कोलकाताच्या, कोचकडून कॅप्टनवर टीका - टीममध्ये बदल करणार

संघ आणि जागेत बदल झाल्यामुळे त्यांची टीम चांगलं काम करेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.


टी-२० वर्ल्डकपच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर येऊ शकते बंदी; पाहा संयुक्त पत्रक

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात देशाच्या कर्णधारांनी एक संयुक्त पत्रक जारी केले आहे.


IPL 2021 MI vs DC: दिल्लीचा दबदबा कायम! 6 विकेट्सनं मुंबईवर विजय

चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना नुकताच पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आपला दबदबा कायम राखला आहे.


IPL 2021 CSK vs RR: संजू सॅमसननं 'जोसभाई'ला म्हटलं थँक्यू!

कोण आहे हा जोसभाई आणि संजू सॅमसन त्याला थँक्यू का म्हणाला? आजच्या सामन्यात कोण ठरणार वरचढ राजस्थान की चेन्नई?


IPL 2021 : एमएस धोनीने इतिहास घडवला, हा विक्रम करणारा जगातला पहिलाच

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनी मैदानात टॉससाठी उतरला तेव्हा त्याचा हा चेन्नईसाठी कर्णधार म्हणून 200 वा सामना होता.


IPL 2021: आयपीएलमधील या दोन खेळाडूंनी संपूर्ण जगाचे मन जिंकले; पाहा व्हिडिओ

IPL 2021 आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाची कामगिरी आतापर्यंत खराब झाली असली तरी या संघातील दोन खेळाडूंनी संपूर्ण जगाचे मन जिंकले आहे.


IPL 2021 : चेन्नईच्या फलंदाजांची धडाकेबाज फटकेबाजी, राजस्थानपुढे ठेवले मोठे आव्हान

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना चांगलाच रंगतदार ठरत आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईच्या फलंदाजांनीही यावेळी दमदार फटकेबाजी केली.


Corona चा संसर्ग वाढत असताना Virat Kohli चं नागरिकांना आवाहन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर एक खास संदेश दिला.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळणार का संधी...

दिल्ली कॅपिटल्सचा आजचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. पण आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ संधी देणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. गेल्या सामन्यात अजिंक्यला वगळण्यात आले होते.


IPL 2021: पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडनं रोमँटिक कमेंट करत शेअर केला फोटो

प्राची सिंहने दुसऱ्यांदा अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं आहे. पहिल्या सामन्या दरम्यान देखील पृथ्वीचा फोटो स्टेटसला अपलोड करून तिने स्टेटस ठेवलं होतं.


IPL2021 MI vs DC : फील्डिंग करताना हिटमॅन रोहित शर्माला दुखापत

रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे त्याने मैदान सोडलं, तर कर्णधारपदाची जबाबदारी पोलार्डने सांभाळले.


हार्दिक-क्रृणाल आणि त्यांचे वडील हिमांशू पांड्या यांच्यावर दंगल एवढाच रंजक सिनेमा होईल..हे किस्से बहारदार आहेत

एक काळ असा होता की, पांड्या ब्रदर्सकडे रणजी करंडक सामना खेळण्यासाठी दोन स्वतंत्र बॅटी नव्हत्या. पण त्यानंतर त्यांच्या खेळाने त्यांना ओळख मिळवून दिली.


IPL 2021 CSK vs RR: एका सामन्यात घेतले चार कॅच, जल्लोष करताना कोणाला केला फोन; पाहा व्हिडिओ

ravidra jadeja celebration video viral राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या रविंद्र जडेजाने चार कॅच आणि दोन विकेट घेतल्या. या सामन्यातील त्याच्या जल्लोष करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यामुळे कसं होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं आयोजन?

ब्रिटन सरकारच्या निर्णयामुळे जून महिन्यात होणाऱ्या फायनलबाबत प्रश्न


IPL 2021 : धोनीला आऊट केल्यावर त्यालाच भेटायला गेला सकारिया, भावुक होऊन म्हणाला

आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा फास्ट बॉलर चेतन सकारियाने (Chetan Sakaria) आपल्या खेळाने अनेकांना प्रभावित केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या (CSK) सामन्यात त्याने एमएस धोनीची (MS Dhoni) विकेट घेतली.


IPL 2021 DC vs MI : मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल, भारताचा अष्टपैलू खेळाडू खेळणार

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यांमध्ये आजचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकल्यावर दोन्ही संघांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळए आजचा सामना जिंकून कोणता संघ अव्वल स्थानावर विराजमान होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण असताना रोहित शर्मा मैदानात का दिसला नाही, जाणून घ्या खरं कारण

मुंबई इंडियन्सचा सामना सुरु असताना कारयन पोलार्ड हा संघाचे नेतृत्व करताना दिसला. त्यावेळी रोहित शर्मा मैदानात नसल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा मैदानात नेतृत्व का करत नव्हता, याचे कारण आता समोर आले आहे.


IPL 2021 : चेन्नईने मुंबई इंडियन्स आणि दिल्लीला दिला धक्का, विजयासह गुणतालिकेत घेतली भरारी

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने राजस्थावर सहज विजय साकारला. यावेळी चेन्नईच्या फिरकीपटूंनी राजस्थानचा अर्धा संघ गारद केला आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना धक्का दिला.


IPL 2021 : आयसीसीने या खेळाडूवर तब्बल आठ वर्षांची घातली बंदी, क्रिकेटला दिला होता मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज एक कडक कारवाी केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आयसीसीने यावेळी एका खेळाडूवर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ही कारवाई नेमकी का केली, याचे उत्तर यावेळी मिळाले आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सची चिंता वाढली, या मोठ्या चुकांमुळे पत्करावा लागला पराभव

मुंबई इंडिन्सच्या संघाची चिंता आता आणखील वाढलेली असेल. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाकडून काही चुका सातत्याने होत आहेत आणि त्याचा फटका मुंबईच्या संघाला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या संघाकडून कोणत्या चुका झाल्या, पाहा...


IPL 2021 DC vs MI: मुंबई इंडियन्स विरुद्ध लढणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मिळाली आनंदाची बातमी

IPL 2021 DC vs MI: आयपीएल २०२१ मध्ये आजची लढत गतउपविजेते आणि गत विजेत्यांमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या या लढती आधी दिल्ली कॅपिटल्सला आनंदाची बातमी मिळाली आहे.


IPL 2021 : ...तोपर्यत मुंबईचा पराभव अशक्य, सेहवागची भविष्यवाणी

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबईची टीम विजयाच्या मार्गावर परतली. 


IPL 2021 : चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात होऊ शकतो हा मोठा बदल, पाहा कोणता...

मुंबई इंडियन्सचा संघ आज चौथा सामान खेळणार असून या लढतीत संघामध्ये एक मोठा बदल होऊ शकतो, असे दिसत आहे. कारण चेन्नईची चेपॉक खेळपट्टी ही फिरकीपटूंना चांगली साथ देते त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


IPL 2021 : राशिद खानसोबत या परदेशी खेळाडूंनी ठेवला रोजा ; म्हणाले- हे खूप कठीण आहे, मला भूक लागली, Video Viral

रमजानच्या महिन्यातच यावर्षी आयपीएल (IPL 2021) चे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे काही खेळाडू उपवास ठेवण्या बरोबरच मॅच खेळत आहेत.


IPL 2021 : करोनाच्या काळात पिझ्झा मागवला आणि भारताच्या क्रिकेटपटूला ५० हजारचा गंडा बसला

करोनाच्या काळात घरी पिझ्झाची डिलिव्हरी मागवणं हे भारताच्या एका क्रिकेटपटूला चांगलंच महागात पडलं आहे. कारण यावेळी एका पिझ्झासाठी या क्रिकेटपटूला ५० हजारांचा गंडा पडला आहे. पाहा नेमकं झालं तरी काय आणि पैसे कसे खात्यातून गायब झाले...


IPL 2021: 'त्या' 21 चेंडूत राजस्थानने सामना गमावला, जडेजाने रचला अनोखा रेकॉर्ड

IPL 2021, CSK vs RR: सुरुवात चांगली करणाऱ्या राजस्थानच्या टीमचं त्या 21 बॉल्समध्ये संपूर्ण पारडं फिरलं आणि RR पराभवाच्या छायेत पोहोचली


IPL 2021 : ...म्हणून हार्दिक बॉलिंग करत नाही, कोच जयवर्धनेने सांगितलं कारण

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) तीनपैकी एकाही सामन्यात बॉलिंग केली नाही, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने हार्दिकच्या बॉलिंग न करण्याचं कारण सांगितलं आहे.


IPL 2021: पाहा सुनील गावस्कर असे काय म्हणाले, ज्यामुळे खेळाडूने डोक्याला हात लावला

IPL 2021 DC vs PBKS News आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १० चेंडू आणि ६ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यातील एका घटेवर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


IPL 2021 DC vs MI: जिंकणार तर मुंबई इंडियन्सच! पाहा दिल्ली विरुद्धचे रेकॉर्ड

IPL 2021 DC vs MI: आयपीएल २०२१ मध्ये आज चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अशी लढत होईल. या दोन्ही संघाची अखेरची लढत आयपीएल २०२० च्या फायनलमध्ये झाली होती.


IPL 2021 : 5 ओव्हरमध्ये पलटली मॅच, मुंबईची मजबूत बॅटिंग कोसळली

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचा संघर्ष सुरुच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात फक्त 5 ओव्हरमध्ये कागदावर मजबूत असलेली मुंबईची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे.


IPL 2021 : मुंबई इंडियन्सपराभवानंतरही बसला मोठा फटका, दिल्लीने घेतली गुणतालिकेत भरारी

मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून राभव पत्करावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक फटका बसला आहे. पण या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने मात्र गुणतालिकेत चांगलीच भरारी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.


IPL 2021 : ...म्हणून धोनी ग्रेट आहे, एका सल्ल्याने पलटली मॅच

एमएस धोनीचं (MS Dhoni) नेतृत्व आणि त्याची क्रिकेटबद्दलची समज अफाट आहे, याबाबत कोणालाही शंका नाही. धोनीने सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (CSK vs Rajasthan Royals) सामन्यात पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.


IPL 2021 : हा खेळाडू ठरला हिटमॅन रोहितचा आयपीएलमधला सगळ्यात मोठा 'दूश्मन'

आयपीएलमध्ये (IPL) सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) मागच्या काही मोसमांमध्ये चमकदार अशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या वर्षीही (IPL 2021) सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये रोहितला चांगली सुरुवात मिळाली


IPL 2021 CSK vs RR: धोनीच्या चालाखीपुढे राजस्थानने गुडघे टेकले; पाहा व्हिडिओ

IPL 2021 CSK vs RR: आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा झाली.