Trending:


Pro Kabaddi 2024 : प्रो-कबड्डीचे वेळापत्रक जाहीर

प्रो-कबड्डीचे वेळापत्रक जाहीर


'आईची शप्पथ घे बरं...', लाईव्ह सामन्यात ऋषभनेच घेतली कुलदीपची फिरकी, स्टंप माईकचा ऑडिओ व्हायरल

Rishabh Pant Stump Mic Audio Viral : ऋषभने दुलीप ट्रॉफीमध्ये कुलदीप यादवला डिवचलं अन् त्याला आईची शप्पथ घेयला लावली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.


पुणेरी पलटण प्रो कबड्डी लीगची टीम ट्रॉफी घेऊन लालबागच्या राजाच्या चरणी

Puneri Paltan Pro Kabaddi League team trophy at the feet of Raja of Lalbagh


सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय

रॉडिकने २००३ मध्ये हे जेतेपद पटकावले होते. फ्रिट्झ प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. सिन्नेरसमोर फ्रिट्झला अंतिम लढतीत कामगिरी उंचावता आली नाही.


सिनर बनला US Openचा चॅम्पियन; पहिल्यांदा फायनल गाठलेल्या टेलरचं स्वप्न भंगलं

वॉशिंग्टन : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत यानिक सिनरने विजेतेपद पटकावलं. २३ वर्षीय सिनरने टेलर फ्रिट्झला हरवून वर्षातलं शेवटचं ग्रँडस्लॅम जिंकलं. यानिक सिनरचं हे या वर्षातलं दुसरं ग्रँडस्लॅम आहे. २०२४ च्या सुरुवातीला त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होतं. वर्ल्ड नंबर १ यानिक सिनिर फ्रेंच ओपनच्या फायनलमध्येही पोहोचला होता. पण त्याला पराभवाचा धक्का बसला होता.अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये यानिक सिनरचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ याच्याशी झाला. या...


'काय होतास तू काय झालास तू!' WWE चा आयकॉनिक स्टार झाला इतका बारीक, ओळखताही येईना...

वयाच्या 55 व्या वर्षी डेव बटिस्टाने आश्चर्यकारकपणे वजन कमी केलं असून याची सध्या क्रीडा विश्वात प्रचंड चर्चा होतं आहे


'ऋषभ पंत एक महान खेळाडू बनेल जर...', टेस्ट सीरिजपूर्वी सौरव गांगुलीने असं का म्हटलं?

बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची ही सीरिज असून पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आता ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.


Team India : ‘या’ खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद! कमबॅक होणे अशक्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंकडे अधिक लक्ष देत आहे. बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली, ज्यामध्ये अनेक युवा चेहरे दिसत आहेत. यामध्ये अनकॅप्ड वेगवान गोलंदाज यश दयालच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे ...


ENG vs SL : श्रीलंकेने केला इंग्लंडचा 'करेक्ट कार्यक्रम', इंग्रजांना दिली खोलवर जखम

WTC 2024-25 Points Table : ओव्हल मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. पण श्रीलंकेने अखेरच्या सामन्यात इंग्लंडला खोलवर जखम दिलीये.


IND vs BAN: रोहित शर्मा चिंतेत, 'या' एका जागेसाठी खेळाडूंमध्ये मोठी चुरस

Team India Playing 11: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार फिरकीपटूंना जागा मिळाली आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा कुणाला संधी देतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.


पॅरालिम्पिक भारताची ऐतिहासिक कामगिरी, आलेख उंचावण्यासाठी काय करायला हवं?

Paralympics 2024: यापूर्वीच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदकांसह २४वे स्थान मिळविले होते, यंदा पदकांच्या संख्येत भर पडली आणि देशाचे स्थानही १८पर्यंत उंचावले.


बाई...काय प्रकार! घनश्याम म्हणतात, घरात राजकारण करायला लय टाइम लागला नसता

निकिता तिवारी, प्रतिनिधीमुंबई : ज्यावरून घराघरात भांडण होतं, घराघरात टीम्स पडतात तो बिग बॉस शो यंदा प्रचंड गाजतोय. हिंदी नाही बरं का, तर बिग बॉस मराठी पाचव्या सीजननं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. घरोघरी, सोशल मीडियावर याच सीजनची जबरदस्त चर्चा आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताहेत. मागच्या आठवड्यात बिग बॉसच्या खेळातून बाद झाले घनश्याम दरोडे.घनश्याम यांना 'छोटा पुढारी' म्हणून अख्ख्या महाराष्ट्रानं...


Rishabh Pant: ऋषभ फलंदाजाला थेट बाद हो असं का म्हणाला? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

Rishabh Pant Duleep Trophy: ऋषभला एका भयानक अपघातानंतर टीम इंडियात प्रवेश मिळाला. ऋषभने आयपीएल 2025 मध्ये अपघातानंतर पहिल्यांदा मैदानात उतारला त्यानंतर विश्वचषकही खेळला. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. ऋषभचा विकेटकिंपींग अंदाज तर सगळ्यांनाच माहित आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होत आहे ज्यात ऋषभ फलंदाजाला त्रास देत आहे.


DPL 2024 Final : ईस्ट दिल्ली रायडर्सने पटकावले पहिले जेतेपद, मयंक रावत ठरला विजयाचा शिल्पकार

DPL 2024 Final East Delhi Champion : दिल्ली प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात, ईस्ट दिल्ली रायडर्सने दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचा ३ धावांनी पराभव केला आणि पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात मयंक रावतने महत्त्वाची भूमिका बजावली.


दुलीप ट्रॉफीत खेळणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात?

Indian Domastic Cricketer Match Fee: दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत इंडिया बी साठी 19 वर्षीय मुशीर खानने 181 धावांची खेळी खेळून सर्व निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. आज आपण दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात आणि संघ चॅम्पियन झाल्यास किती बक्षीस रक्कम मिळते ते जाणून घेणार आहोत.


Jasprit Bumrah : मी मीडियम पेसर नाही, फास्ट बॉलर; मुंबई इंडियन्सच्या पोस्टने बुमराह भडकला, VIDEO व्हायरल

Jasprit Bumrah video viral : जसप्रीत बुमराह हा सध्या जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो २०१३ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतो. ज्याचा आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


बिग बॉसचे टॉप 5 कोण? संग्राम चौगुलेनं एन्ट्री करताच घेतली 'या' सदस्यांची नावे

मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं सगळा गेमच फिरवलेला पाहायला मिळणार आहे. यंदाची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री बॉडी बिल्डर संग्राम चौगुले यानं घेतलीय. आता प्रेक्षकांच्या त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असून घरातल्या उद्धव वागणाऱ्या सदस्यांना त्यानं चांगलंच वठणीवर आणावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या संग्राम चौगुलेवर आहेत. अशातच बिग बॉसमध्ये एन्ट्री करतानाच संग्रामने बिग बॉसचे टॉप 5 स्पर्धक कोण...


कोण आहे यशस्वी जयस्वालची गर्लफ्रेंड? 3 वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक लगावले होते यावेळी मॅडी हॅमिल्टन ही स्टेडियममध्ये हजर होती


Duleep Trophy: इंडिया ए संघाचा कर्णधार बदलला, या युवा खेळाडूंचाही संघात समावेश

Duleep Trophy Updated Squad: दुलीप ट्रॉफीतील इंडिया ए संघाचा कर्णधार शुभमन गिलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या जागी एका अनुभवी खेळाडूकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.


बांगलादेशविरुद्ध अर्शदीप आणि खलीलला भारतीय संघातून वगळले; BCCIने गेम करत नवख्या गोलंदाजाला दिली संधी

Yash Dayal In Team India: भारतीय संघ कसोटीत युवा डावखुरा वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. अर्शदीप सिंगने T20 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. याशिवाय खलील अहमदही आहे. मात्र या दोघांनाही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघात संधी मिळाली नाही. याउलट एका नवख्या गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.


...अन् लाजून लाजून चुर्रर्र झाला सूरज चव्हाण, बाईsss BB हाऊसमध्ये काय घडलं?

मुंबई: 'बिग बॉस मराठी 5' चा कल्ला सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. स्पर्धकही गेममध्ये चांगलेच रुळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे BB च्या घरात सतत राडे, वाद, भांडणं, मैत्री, पाहायला मिळत आहे. अशातच आता घरात नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री होत आहे. संग्राम चौगुले वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलाय. वाईल्ड कार्ड म्हणून सूरजला घरात एक मुलगी यायला हवी आहे. त्यामुळे घरातील सदस्य त्याची चांगलीच खेचखेची करताना दिसत आहेत.'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वैभव...


Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”

Saina Nehwal: भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या मोहिमेबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. आता तिने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.


मराठी माणसांसाठी खेळलो, ट्रॉफीपेक्षा त्यांची मनं महत्त्वाची! - घनःश्याम दरवडे

घनःश्याम दरवडे हे छोटा पुढारी म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखटोक मताचे राज्यभरात चाहते आहेत. मात्र बिग बॉसच्या घरातला त्यांचा खेळ काही प्रेक्षकांना फार रुचला नाही. अगदी तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात त्यांचा खेळ दिसू लागला होता, मात्र तेवढ्यातच त्यांचं एलिमिनेशन झालं. मुलाखतीत ते नेमकं काय म्हणाले, पाहूया. ‘मी अहिल्यानगरमधून आहे आणि मी नगरकरांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न निश्चित केला. ज्या ज्या गोष्टी मला शक्य होत्या, माझी मतं, माझा टास्क, माझा गेम, माझी मैत्री या सगळ्या गोष्टी मी सातत्यात उतरवल्या.' - घनःश्याम दरवडे 'घरात राजकारण करायचं म्हटलं तर मला लय टाइम नसता लागला, 2 मिनिटात राजकारण केलं असतं पण मला रियालिटी शोमध्ये माझी रियालिटी पर्सनालिटी दाखवायची होती. त्यामुळे मी डोक्यानी गेम कमी खेळलो आणि हृदयापासून गेम जास्त खेळलो.' - घनःश्याम दरवडे 'घनःश्याम दरवडे असं व्यक्तिमत्त्व आहे की, आजही महाराष्ट्र म्हणत नाही की, तो ग्रुपसाठी खेळला आणि ग्रुपनी त्याचा वापर केला. मी माझा स्वतःचा खेळलो याचा मला सार्थ अभिमान आहे.' - घनःश्याम दरवडे 'मी कमेंट्स वाचल्या नाही पण बहिणीकडून मला कळल्या कमेंट्स, मला असं वाटतंय की, कुठंतरी माझ्या जीवनाचं पारणं फिटलं. बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू आले मी बिग बॉसमधून आल्यानंतर. बाहेर येताना का होईना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, जनतेनं मला पहिल्यापेक्षा दुप्पट प्रेम दिलं. हेच माझ्यासाठी लय आहे, तिथंच मी जिंकलो.' - घनःश्याम दरवडे 'प्रत्येकाला वाटतं ट्रॉफी मला हवी, ट्रॉफी मला हवी, पण मी सांगतो मी ट्रॉफीसाठी खेळलो नाही. मी मराठी माणसांसाठी खेळलो, मी मराठी माणसांचा होतो, त्यांच्यासाठी खेळलो. मला ट्रॉफीपेक्षा मराठी माणसांची मनं महत्त्वाची होती.' - घनःश्याम दरवडे 'वाघ जरी रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी त्याचं वाघपण जात नाही, तशी ही जनता वाघ आहे, मी थारोळ्यात जरी पडलो असलो तरी यांच्या सपोर्टनी पुन्हा उठेन आणि पुन्हा मैदानात येईन.’ - घनःश्याम दरवडे


आयपीएलच्या 'या' कॅप्टनने केला कहर, बीसीसीआयने नारळ दिला पण पठ्ठ्यानं थेट टीमच विकत घेतली

टीम इंडिया चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत असताना भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याने आता मोठा निर्णय घेतला आहे.


WTC Points Table: इंग्लंडच्या पराभवामुळे अंकतालिकेत उलथापालथ; श्रीलंकेला फायदा, भारत कितव्या स्थानावर?

World Test Championship: इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता. मात्र शेवटच्या कसोटीत श्रीलंकेने विजय मिळवला आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे.


तुम्ही कधी स्री रूपी गणपती पाहिला आहे का? पाहा जगातील सर्वात युनिक गणेश मूर्त्या

Ganpati Idol Temple: जगभरातील काही युनिक गणेश मूर्त्या तुम्ही या फोटो गॅलरीमध्ये पाहू शकता. या मूर्त्या पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.


बॉलचा रंग बदलला, खेळाडूच्या डेब्यूला लागला ब्रेक, रोहितनं सांगितलं असं का केलं?

येत्या 19 सप्टेंबपासून भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन मॅचेसची टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. त्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू टीममध्ये परतले आहेत. यश दयालला बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात स्थान मिळालं आहे. मात्र, एका खेळाडूच्या पदरी निराशा आली आहे. या खेळाडूला बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी निवडलं जाईल, अशी चर्चा टीमची घोषणा होण्यापूर्वी सुरू होती. त्याला टीम इंडियातून टेस्ट क्रिकेटमध्ये...


इतक्या अडथळ्यांनंतर अखेर प्रतिक्षा संपली; 614 दिवसांनंतर भारतीय कसोटी संघात स्टार खेळाडूचे पुनरागमन

Rishabh Pant In Ind vs Ban 2024: बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या कसोटी मालिकेत काही खेळाडू टीम इंडियाचे सदस्य होते, मात्र यावेळी निवडकर्त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. तब्बल 614 दिवसानंतर ऋषभ भारतीय संघात कसोटी सामना खेळण्यासाठी कमबॅक करणार आहे.


राहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा

Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.


AFG vs NZ: धनाढ्य बीसीसीआयवर नामुष्कीची वेळ, मैदान सुकवण्याचे यंत्रही स्वत:चे घेता आलेले नाही

BCCI : बीसीसीआय ही सर्वात धनाढ्य संघटना समजली जाते. पण आता त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. कारण मैदान सुकवण्यासाठी त्यांना चक्क पंखे लावावे लागल्याचे समोर आले आहे.


Babar Azam: ऐनवेळी पँट मिळाली नाही, बाबर आझम थेट टॉवेल गुंंडाळून आला; VIDEO व्हायरल

Babar Azam Viral Video: हाफ पँचमध्ये सराव करत असलेल्या बाबर आझमला ऐनवेळी पँट मिळाली नाही म्हणून तो टॉवेल गुंडाळून मैदानात पोहोचला आणि त्याने नमाज अदा केला. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.


'तू घाणेरडीच राहा', जान्हवी-आर्यामध्ये पुन्हा एकदा राडा, पाहा नेमकं कशामुळे वाजल

‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरात रोज कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राडे पाहायला मिळतात. नुकतंच या पर्वातील धमाकेदार वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळली. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने पहिल्या दिवसापासून घरात जबरदस्त गेम खेळायला सुरूवात केली आहे. त्याने पहिल्याच आठवड्यात निक्की आणि अरबाजशी वाकडीक घेतली आहे. यामुळे तो टीम बी बरोबर खेळणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.दरम्यान, नुकतंच आजच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आर्या आणि जान्हवी...


अरबाज पटेल बाकीच्यांना पटवण्यात पटाईत, संग्रामला आपल्याबाजूला करून वेगळी टीम करेल | घनःश्याम दरवडे

बिग बॉस मराठीचा ५ वा सिझन सध्या चर्चेत आहे. घनःश्याम दरवडे यांनी नुकतीच बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. घनःश्याम दरवडे यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्राम चौगुलेंबाबत विचारण्यात आलं. अरबाजसमोर संग्राम टिकू शकत नाही असं मत घनःश्याम यांनी व्यक्त केलं. अरबाज पटेल बाकीच्यांना पटवण्यात पटाईत आहे असंही घनःश्याम म्हणाले.


भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे नाव ‘बॉर्डर-गावस्कर करंडक’ असे का ठेवण्यात आले?, जाणून घ्या कधीपासून झाली सुरूवात, काय आहेत रेकॉर्ड?

१९९६ पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि ॲलन बॉर्डर यांच्या नावावरुन या मालिकेचे नाव ठेवण्यात आले आहे.


Paris Paralympics 2024: पॅरालिम्पिकमध्ये भारताची 29 पदकांची कमाई, वाचा पदक विजेत्यांची संपूर्ण यादी

Paris Paralympics and India: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेची सांगता झाली आहे. यंदा या स्पर्धेत भारताने 29 पदके जिंकली आहेत. यासह भारताने पदकतालिकेत 18 वे स्थान पटकावले आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.


'आधी ऑलिम्पिकच्या लायकीचे तर व्हा,' नवऱ्याचं 'ते' विधान ऐकताच सायना नेहवाल संतापली

भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने (Saina Nehwal) लंडन ऑलिम्पिक 2012 (London Olympics 2012) मध्ये कांस्यपदकाची (Bronze Medal) कमाई केली होती. दरम्यान समोरील खेळाडूचा पाय मुरगळला आणि सामन्यातून बाहेर पडल्याने सायनाला पदक मिळालं असं काही चाहते म्हणत आहेत.


दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी संघ जाहीर; शुभमन, ऋषभ आणि राहुलला टीममध्ये स्थान का नाही? मोठी अपडेट आली समोर

Duleep Trophy Second Round Squad: दुलीप ट्रॉफीची दुसरी फेरी 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. याआधी बीसीसीआयने अद्ययावत संघ जाहीर केले आहेत. अनेक संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत, कारण बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेले खेळाडू यात सहभागी होणार नाहीत.


Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर भारताच्या हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरू, चीननंतर जपानचा ५-१ च्या फरकाने पराभव

Asian Champions trophy 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाची चमकदार कामगिरी सुरूच आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसरा सामना जिंकला आहे.


Sanju Samson: संजू सॅमसनने घेतला मोठा निर्णय; क्रिकेटमध्ये नाहीतर 'या' खेळात दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

Sanju Samson Malappuram FC: संजू सॅमसन हा इशान किशानऐवजी दुलीप ट्रोफीमध्येही खेळण्याची संधी मिळाली आहे. आता संजू क्रिकेटसोबतच अजून एका खेळात सहभागी झाला आहे. संजूने आता नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.


मुंबईचा मुख्य फलंदाज सोडणार संघाची साथ; IPL 2025 साठी RCB मध्ये प्रवेश करु शकतो

Suryakumar Yadav In RCB: इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये कोणत्या खेळाडूला संघ कायम ठेवणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. कोणत्या खेळाडूंना कायम केले जाईल आणि कोणाला सोडण्यात येईल, याबाबत काहीही सांगता येत नाही. मुंबई इंडियन्स संघातील एक सर्वोत्तम खेळाडू यावेळी आरसीबीचा भाग बनू शकतो आणि त्याला संघाचा कर्णधारही बनवले जाऊ शकते, अशी बातमी आता समोत आली आहे.


यश दयाल : वेगवान गोलंदाजीतला नवा तारा, भारतीय कसोटी संघात एन्ट्री, असा आहे प्रवास

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात यश दयालला स्थान मिळालंय. आयपीएलमध्ये त्याने यापूर्वी वेगवान गोलंदाजीची चमक दाखवली होती.


टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' तरुणी कोण?

टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' कोण?


धर्मवीर 2 चित्रपटाची टीम झी 24 तास मध्ये, चित्रपटाच्या टीमहस्ते गणपतीची आरती

Dharamveer 2 movie team in zee 24 tass office, movie team chanted aarti


Paralympic मध्ये खेळाडू ठरले भारी,ऑलिम्पिकपेक्षा जिंकली पाचपट पदकं;संपूर्ण यादी

दिल्ली: पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचा समारोप रविवारी, 8 सप्टेंबर रोजी झाला. त्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 29 पदकं जिंकली असून, त्यापैकी सात सुवर्णपदकं आहेत. भारतीय खेळाडूंनी केलेला हा विक्रम असून, भारताने प्रथमच टॉप 20मध्ये प्रवेश केला आहे. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 60 पदकं मिळवली असून, या वर्षीच्या पदकांची संख्या आतापर्यंतच्या एकूण पदकसंख्येच्या 48 टक्के आहे. याआधीच्या म्हणजेच टोकिओमध्ये...


थलपती विजयच्या GOAT सिनेमाची तुफान कमाई; चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

थलपती विजयच्या GOAT सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, चार दिवसांचे कलेक्शन किती? जाणून घ्या


सकाळी 9 विकेट्स अन् संध्याकाळी थेट टीम इंडियात एन्ट्री, बांगलादेशला पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज

Akash Deep selected in Indian Team squad: बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी बीसीसीआयने 16 प्लेअर्सच्या टीमची घोषणा केली आहे. यामध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवणाऱ्या आकाश दीप याचाही समावेश आहे.


आधी संघात घेतलं नाही, आता संधी; ऋषभ पंत किंवा सरफराजची जागा घेणार रिंकू सिंग

दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयने रविवारी संघ जाहीर केला. या संघात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत तब्बल २० महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये खेळतानाा दिसेल. तर जसप्रीत बुमराह टी२० वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. कसोटी मालिकेसाठी निवड झाल्यानंतर आता भारतीय संघाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधून ब्रेक...