Trending:


Mohammed Shami: मोहम्मद शमीचं वादळ घोंघावलं, चौकार-षटकार मारत ठोकलं वेगवान अर्धशतक

मोहम्मद शमीला सध्या टीम इंडियात स्थान मिळणं कठीण झालं आहे. पण मोहम्मद शमीने काही माघार घेतलेली नाही. देशांतर्ग्त क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करून दाखवत आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने वादळी अर्धशतक ठोकलं.


भारतीय खेळाडूंच्या बॅटवर...! खळबळजनक आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूकडून स्पष्टीकरण, म्हणाला...

T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कप सुरू असताना श्रीलंकेचा खेळाडू भानुका राजपक्षे याने धक्कादायक दावा केला होता. भारतीय खेळाडूंच्या बॅटबाबत बोलताना त्याने एकप्रकारे आरोपच लावला होता. पण आता त्यानेच स्पषटीकरण दिलं आहे.


T20 WC: अभिषेक शर्मा आजारातून बरा होत नाही तोच आणखी एक धक्का!

टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नजर लागली, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. टीम इंडिया एका पाठोपाठ एक धक्के बसत आहे. एका धक्क्यातून सावरत नाही तोच दुसरं संकट सज्ज असतं. आता पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.


टी-२० वर्ल्ड कपमध्ये डबल सुपर ओव्हरचा थरार, दक्षिण आफ्रिकेचा विजय, कोण ठरला विजयाचा हिरो

SA vs AFG Super Over News : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये डबल सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात डबल सुपर ओव्हर पाहायला मिळाली. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात आफ्रिका संघाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.


भारतीय संघाला मिळतोय फायदा... नामीबियाच्या कॅप्टनची आयसीसीकडे तक्रार, मॅचपूर्वी केलेल्या विधानाने खळबळ

IND vs NAM Match T20 World Cup 2026: भारत आणि नामीबियाविरुद्ध सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी नामीबिया कर्णधाराने एक तक्रार केली असून भारतीय संघाबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.


नादखुळा! कोल्हापुरकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; कोणकोणत्या सुविधा असतील? पाहाच!

International cricket stadium in kolhapur : भारतीयांचं क्रिकेट प्रेम पाहता देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध स्तरावर क्रिकेटप्रेमींसाठी आवश्यकतेनुसार विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये आता कोल्हापूरही पुढे आलं आहे.


Toyota Fortuner चा जागीच चुरडा! प्रसिद्ध खेळाडूचा जागीच मृत्यू; क्रीडा जगताला मोठा धक्का

Road Accident Famous Player Killed: हा खेळाडू पुण्याहून अहमदाबादला जात होता. अपघात झाला त्यावेळी हा खेळाडू त्याच्या मित्रासोबत कारने प्रवास करत होता. त्यावेळी 22 वर्षीय मित्राच्या हाती कारचं स्टेअरिंग होतं.


द. आफ्रिकेचा डबल सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय, अफगाणिस्तानने मात्र जिंकली सर्वांची मनं, रहमानुल्लाची झुंज अपयशी

AFG vs SA: अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० विश्वचषक सामना चांगलाच अटीतटीचा झाला.


मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासाठी 12 हेक्टर 76 आर जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशातच यासंदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या विकासवाडीमध्ये साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव दिलं जाणार आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 12...


मुंबईच्या मुलानं वेधलं अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष; पाकिस्तानविरुद्धचा समना गाजवणारा शुभम रंजने कोण?

USA Player Shubham Ranjane: कालचा पाकिस्तानविरुद्ध USA सामना अत्यंत चुरशीचा होता. दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार लढत दिली. पण तुम्हाला माहित आहे का? हा सामना भारतीय संघाचा नसला. तरी या दरम्यान नाव मात्र एका मुंबईकराचं गाजलं. जाणून घ्या कोण आहे भारतीय मुळाचा USA खेळाडू शुभम रंजने?


India vs Namibia live streaming: कधी, केव्हा आणि कुठे पाहता येणार सामना? प्रमुख खेळाडू, संभाव्य प्लेइंग XI, पिच रिपोर्ट, जाणून घ्या सर्व माहिती

T20 World Cup 2026 India vs Namibia LIVE Streaming (टी-20 वर्ल्डकप भारत विरुद्ध नामिबिया लाईव्ह स्ट्रिमिंग) : अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर, गतविजेता भारत गुरुवारी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.


भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात मोठा निर्णय! सामना होणार की नाही अखेर ठरलं - सूत्र

India vs Pakistan in T20 World Cup: पाकिस्तानने भारताविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर आता यु-टर्न घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. आयसीसीसोबत झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माघार घेतली आहे. त्यामुळे आता नियोजित वेळापत्रकानुसार, 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचं समज आहे.


Sachin Tendulkar: आयुष म्हात्रेने घेतली क्रिकेट दैवताची भेट; सचिनने वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनला दिलं खास गिफ्ट; पाहा video

Ayush Mhatre: भारताचा स्टार खेळाडू आयुष म्हात्रेने अंडर-१९ वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरची भेट घेतली आहे.


Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत

Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत मुंबई : अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.


IND vs PAK: एका वादग्रस्त पाकिस्तानी बॉलरसाठी अश्विन पुढे आला, टीका करणाऱ्यांना सरळ बोलला की…

T20 World Cup 2026 : त्याच्या बॉलिंग Action बद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. अश्विनने तारिकच्या गोलंदाजी शैलीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.


Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका

भारत आणि श्रीलंकेत सध्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघामध्ये चुरस सुरु असताना भारतीय क्रिकेट वर्तुळीतून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांंमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वार्षिक कराराची चर्चा पाहायला मिळत होती. मात्रा आता बीसीसीआयने करार जाहीर केल्याने चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.


अफगाणिस्तान द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टी-२० विश्वचषक सुपर-८ साठी कसा पात्र ठरू शकतो? कसं आहे समीकरण?

Afghanistan T20 WC Qualification: दक्षिण आफ्रिकेकडून निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर अफगाणिस्तानला सुपर-८ गाठण्यासाठी काय करावा लागणार, जाणून घेऊया.


वर्ल्ड कपदरम्यान मोठा वाद, या स्टार क्रिकेटरला थेट संघातून दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं कारण काय?

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये यूएई विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मात्र यापूर्वी एका स्टार खेळाडूला तेहत वर्ल्ड कप संघातून आभार काढलं गेलंय. यामागे नेमकं कारण काय याबाबत जाणून घेऊयात.


SA vs Afg T20 World Cup 2026: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये कोणाला बॅटिंग मिळते? कोणाला बॉलिंग करता येते? जाणून घ्या आयसीसीचे नियम

टी२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ठरला.


Cricket: वर्ल्ड कप दरम्यान दिग्गजाला मोठी जबाबदारी, फलंदाजांना देणार बॅटिंगचे धडे, कोण आहे तो?

Delhi Capitals Ian Bell : दिल्ली कॅपिट्ल्सने 19 व्या मोसमाआधी इंग्लंडच्या माजी दिग्गजाला मोठी जबाबदारी सोपवली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने इयन बेल यांची सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचं जाहीर केलंय.


न्यूझीलंडचा T20WCमध्ये ऐतिहासिक विजय! युएईविरूद्ध एकही विकेट न गमावता विजयाची नोंद; सेफर्ट-एलनची विक्रमी भागीदारी

NZ vs UAE T20 WC 2026: युएई आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्यात किवी संघाने एकही विकेट न गमावता दणदणीत विजय मिळवला.


ज्याची भीती होती तेच घडलं, नामीबियाविरुद्ध सामन्यातून मॅचविनर संघाबाहेर, संजूला मिळणार संधी, घडलं तरी काय?

Ind vs Namibia T20 World Cup 2026: भारत आणि नामिबिया यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत खेळला जाईल. या सामन्यापूर्वी भारताला एक मोठी चिंतेची बाब समजली आहे.


National Youth Weightlifting Championship: राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडचा डंका, सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई

महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.


हिटमॅन जिंकलंस भावा! वर्ल्ड कप फायनलला पराभव, कॅप्टन्सीही गेलीच; पण रोहित बोलतोय, मला देशासाठी...

Rohit Sharma on World Cup 2027 : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने वर्ल्ड कप २०२७ बाबत मोठे विधान केले आहे. वयाच्या ४० व्या वर्षीही त्याची जिद्द आणि देशासाठीचे स्वप्न पाहून तुमच्या मनात त्याच्याविषयी आणखी आदर वाढेल.


‘उस्मान तारिक निघाला चोर’, तारक मेहता पाहून अ‍ॅक्शन केली कॉपी, फॅन्स मीम्समधून उडवत आहेत खिल्ली, पाहा व्हायरल जोक्स

IND vs PAK Memes: पाकिस्तानचा हुकुमी एक्का सध्या वादाचा विषय ठरला आहे. फिरकी गोलंदाज उस्मान तारिकला ICC बॅन करू शकते. कारण तो फेकी बॉलिंग करतो असा संशय आहे. पण त्यामुळे भारतीय फॅन्स पाकिस्तानची फिरकी घेत आहेत. चला पाहूया व्हायरल मीम्स आणि जोक्स


254 वर्षांनी भारतीय क्रिकेटरसोबत झालं असं काही! 299 धावांवर बाद झाला फलंदाज, फक्त एका धावेने हुकली ट्रिपल सेंच्युरी

Bengal Sudip Gharami Missed Triple Century by One Run: पश्चिम बंगालचा युवा फलंदाज सुदीप कुमार घरामीने (Sudip Gharam) घरगुती क्रिकेटमध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. पण यावेळी फक्त एका धावेने त्याने त्रिशतक गमावलं आणि नकोशा रेकॉर्डच्या यादीत आपल्या नावाची नोंद केली.


अजितदादांचा दौरा का बदलला, रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar Questionig On Ajit Pawar Plane Crash


न्यूझीलंडच्या सेफर्ट-एलनने इतिहास घडवला! टी-२० वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिली जोडी

Finn Allen Tim Seifert Partnership: न्यूझीलंड संघाचे सलामीवीर फिन एलन व टीम सेफर्ट यांनी संघाला दणदणीत विजय मिळवून देत इतिहास घडवला.


ईशान किशन ते मोहम्मद शमी, BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून या 5 स्टार खेळाडूंना काढलं बाहेर

ईशान किशन ते मोहम्मद शमी, BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 'या' 5 स्टार खेळाडूंना काढलं बाहेर


अभिषेक शर्मा वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडणार? तब्येतीबाबत मोठी माहिती समोर, आता कोण करणार ओपनिंग?

T20 World Cup 2026 : दिल्लीत 12 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध नामिबिया यांच्यात सामना पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याच्या तब्येतीविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे.


खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यात

टी20 क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. सलग मालिका जिंकण्याचा विक्रम केल्यानंतर आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही विजयी घोडदौड सुरू आहे. भारतीय फलंदाजी सक्षम असल्याचं दिसून आलं आहे. असं असताना श्रीलंकेा फलंदाज भानुका राजपक्षेने टीम इंडियाच्या बॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


IPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगला असताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मार्च महिन्यात स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दोन फ्रेंचायझी विकल्या जाण्याची शक्यता आहे.


खेळाडूवृत्तीच्या नेतृत्वाचा इचलकरंजी महापालिकेत ‘उदय’! उदय धातुंडे इचलकरंजीचे पहिले महापौर

क्रिकेटवेड्या उदय धातुंडे या तरुणाने इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची विकेट मिळवत नेतृत्वाचे लक्ष वेधले.


टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण, नामीबियाविरुद्ध मॅचपूर्वी भारताला मोठा झटका, नेटमध्ये सराव करताना मॅचविनरला... काय घडलं?

IND vs NAM T20 World cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 सुरु होण्यापूर्वीपासूनच भारतीय संघावर दुखापतीचे सावट आहे. आता नेटमध्ये सराव करताना आणखी एक खेळाडूला दुखापत झाली आहे.


Gautam Gambhir: "त्याने माझं काम सोपं केलंय...", सूर्यकुमार यादवचं कौतुक करताना गौतम गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir Statement: सूर्यकुमार यादवचं कौतुक करताना भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर काय म्हणाला?


ENG vs WI : विंडीजचा सलग दुसरा विजय, इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये 10 वर्षांनंतर धुव्वा

England vs West Indies Icc T20i World Cup 2026 Match Result : वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने ऑलराउंड कामगिरी करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरा विजय साकारला आहे. विंडीजने शाई होप याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे.


नेपाळी तरुणाने जिंकलं अख्खा जगाचं मन, मॅच संपल्यावर वानखेडे स्टेडियम केलं स्वच्छ, वर्ल्ड कपमधील व्हिडीओ व्हायरल

Viral Stadium Cleaning Video: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात नेपाळ अवघ्या ४ धावांनी पराभूत झाले. पण मॅच संपल्यानंतर एका चाहत्यानं स्टेडियममधील कचरा स्वच्छ केला. हा व्हिडीओ पाहून जगभरातील नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.


Bangladesh : चार दिवसांच्या आत बांग्लादेशचं बदललं नशीब, पदरात पडल्या 3 फायद्याच्या मोठ्या डील

Bangladesh : बांग्लादेशसाठी सोमवारचा दिवस खूप चांगला ठरला. त्यांना मोठा फायदा झाला. सध्या बांग्लादेश सातत्याने भारताविरुद्ध भूमिका घेत आहे. बांग्लादेशमध्ये पुढच्या दोन दिवसात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याआधी त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे.


कॅम्प नोऊवरील FC बार्सिलोना अधिकृत मेगास्टोअरची सफर

या व्हिडिओमध्ये आम्ही बार्सिलोनामधील कॅम्प नोऊवरील FC बार्सिलोना अधिकृत मेगास्टोअरची आतून सफर करतो. क्लबचे जर्सी, विविध मर्चेंडाइज प्रदर्शन आणि फॅन शॉपमधील वातावरण येथे पाहता येईल.


OMAN vs Zimbabwe: बेनेटचा ‘वन मॅन शो’! आधी हवेत उडून पकडला भन्नाट कॅच, मग बॅटने ओमानचा धुव्वा उडवत झिम्बाब्वेला जिंकवलं

Oman vs Zimbabwe: आयसीसी टी-२० वर्ल्डकप झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यात ओमानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


विश्वचषकातील पहिला चॅम्पियन, नंतर 2024 मध्ये 11 वर्षांचा दुष्काळ संपवला; भारताचा प्रवास जाणून घ्या

टी-20 विश्वचषकातील भारताच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले, ज्यात विजय, अधूनमधून संघर्ष आणि अथक प्रयत्नांचा समावेश आहे. जाणून घेऊया.


Abhishek Sharma health update: अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल; टीम इंडियाला धक्का! ओपनिंग स्टारच्या नसण्यानं...

Sports News: भारताच्या आगामी सामन्यापूर्वी संघात अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. ओपनिंग स्टार अभिनेक शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने संघ संयोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान त्याला तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.