बातम्या

Trending:


प्रेमानंद महाराजांना भेटायला गेलेल्या विराट-अनुष्काच्या हातात दिसली ‘इलेक्ट्रॉनिक अंगठी’; कॅमेरापासून लपवण्याचा केला प्रयत्न

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोमवारी 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी मथुरेला पोहोचला.


Rohit Sharma : खेळाडूंसोबत घाणेरडं बोललं…, रोहित शर्माचा तो व्हीडिओ व्हायरल

Rohit Sharma Viral Video : रोहित शर्माची स्वत:ची बोलण्याची एक खास अशी पद्धत आहे. रोहित शर्मा आतापर्यंत अनेकदा त्याच्या पद्धतीने वाटेल तसं बोलला आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर असंच एका विधान केलं आहे. रोहित नक्की काय म्हणाला? जाणून घ्या.


“‘नवरी मिळे हिटलरला’ची टीम म्हणजे कुटुंब…”, वल्लरी विराजने व्यक्त केल्या भावना; म्हणाली, “जास्त वाईट याचं…”

Vallari Viraj on Navri Mile Hitlerla: "लीला ही भूमिका...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराज काय म्हणाली?


विराट कोहलीचे आवडते सुट्टीचे ठिकाण

विराट कोहलीचा भारतातीलच नव्हे तर जगातील दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे.


IND vs ENG: टेस्ट कॅप्टन्सीमध्ये नवा ट्विस्ट! माजी निवडकर्त्याने सुचवलं नवीन नाव

IND vs ENG : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाच्या नवीन कर्णधाराबद्दल चर्चा सुरू आहे. काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की ही जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवली जाईल आणि यासाठी या तरुण खेळाडूशी चर्चा देखील झाली आहे. त्याच वेळी, अनेक दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराहच्या समर्थनात आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह संघाचा उपकर्णधार होता आणि रोहितच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्वही केले होते. या सर्व चर्चांमध्ये, माजी निवडकर्ता...


मोठी बातमी!17 मे पासून आयपीएलला पुन्हा सुरूवात, मुंबईचा सामना कधी?

IPL 2025 Updated Schedule: भारत पाकिस्तान संघामुळे एका आठवड्यासाठी स्थगित झालेल्या आयपीएलला पुन्हा एकदा सूरूवात होणार आहे.येत्या 17 मे पासून आयपीएलला सूरूवात होणार आहे आणि फायनल सामना हा 3 जूनला रंगणार आहेत. या सामन्याचे वेळापत्रक आता समोर आले आहे.त्यामुळे मुंबईचा सामना नेमका कधी आहे? हे जाणून घेऊयात.पहलगाम हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात...


विराट इंग्लंड दौऱ्यासाठी होता सज्ज, इंडिया-अ कडूनही खेळण्याच्या तयारीत, कोचचा धक्कादायक खुलासा

Virat Kohli Retirement: विराट कोहलीने काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटच्या एका निर्णयामुळ सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे माजी फिरकी गोलंदाज आणि सध्या दिल्ली संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी विराट कोहलीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.


Test Cricket : 3 कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर, 15 खेळाडूंना संधी, कॅप्टन-व्हाईस कॅप्टन कोण?

Test Cricket : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी दौऱ्यासाठी बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.


विराट, रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतासमोर कोणती आव्हाने? निवड समितीची भूमिका काय?

रोहित, विराट हे आजी-माजी कर्णधार आणि दोन अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू यांना पर्याय निवडण्याची कसरत निवड समितीला करावी लागणार आहे.


Virat Kohli : भावा, 10 हजार धावा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?; चाहत्यांचा ‘विराट’ सवाल; सोशल मीडियातील प्रतिक्रिया काय?

Virat Kohli Retirement Decision Reverse : कसोटी सामन्यातून अचानक निवृत्तीचा विराट कोहलीचा निर्णय वादात अडकला आहे. रोहित शर्मानंतर त्याने घेतलेल्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा होत असतानाच आता गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विराट हा निर्णय मागे घेणार?


मी पुन्हा तीनवेळा गरोदर होण्यास तयार, पण..., सानिया मिर्झाने केला गर्भधारणेबद्दल मोठा खुलासा

Sania Mirza Pregnancy : सानिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते. शोएब मलिकसोबत घटस्फोटानंतर सानिया ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. सानिया सध्या तिने दिलेल्या एका मुलाखतीनंतर चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. तिने गर्भधारणेबद्दल मोठे विधान केले. ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करताना सानिया ही दिसली आहे.


Ravindra Jadeja Test Record : कसोटीत 1152 दिवस अव्वल स्थानी कायम... अष्टपैलू रवींद्र जडेजाने रचला नवा इतिहास

ravindra jadeja record he become longest streak as the number 1 all rounder in test history दुबई : एकीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर होणाऱ्या संघावर खिळल्या आहेत, तर दुसरीकडे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीत एक नवा इतिहास रचला आहे. जड्डूने अ...


गुजरात टायटन्स आणि आरसीबीचं टेन्शन वाढलं, ईसीबीच्या निर्णयामुळे दिग्गज खेळाडू मुकणार?

आयपीएल 2025 स्पर्धेचा उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धक्का दिला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे-टी मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. यात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स आणि आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.


रद्द झालेल्या पंजाब वि. दिल्ली सामन्याच काय? दोन्ही संघांना 1-1 गुण की आणखी काय

IPL 2025 Updated Schedule: भारत पाकिस्तान संघामुळे एका आठवड्यासाठी स्थगित झालेल्या आयपीएलला पुन्हा एकदा सूरूवात होणार आहे. कारण आयपीएलने नवीन वेळापत्रक आता समोर आले आहे. येत्या 17 मे पासून आयपीएलला सूरूवात होणार आहे आणि फायनल सामना हा 3 जूनला रंगणार आहेत. दरम्यान युद्धामुळे अचानक रद्द झालेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली सामना होणार की नाही?की दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाणार का? जाणून घेऊयात.धरमशालाच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा...


लोकप्रिय रॅपरवर तुरुंगात १४ वेळा हल्ला; टीमने शेअर केली हेल्थ अपडेट, काय घडलं नेमकं?

Tory Lanez Stabbed In Jail : रॅपर टोरी लानेझवर तुरुंगात दुसऱ्या एका कैद्याने क्रूर हल्ला केला. जाणून घ्या रॅपरचे हेल्थ अपडेट्स.


कोहलीचे कसोटीतील 'विराट' पराक्रम

​कोहलीचे कसोटीतील 'विराट' पराक्रम​


महाराष्ट्रातील युवा गुणवान खेळाडूंना एमपीएलमुळे संधी – आम. रोहित पवार

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ तिसरा मोसम मे ते जून दरम्यान रंगणार


'तुझी उत्कटता आणि तीव्रता...', भारत - पाक तणावादरम्यान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची विराट कोहलीसाठी पोस्ट

Virat Kohli Test Retirement : विराटच्या निवृत्ती विषयी जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील पोस्ट शेअर केली आहे.


भारताचा जावई जाणार पाकिस्तानला! बनला 'या' संघाचा प्रशिक्षक, शिकवणार गोलंदाजी

Bangladesh Cricket Team: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि यूएई दौऱ्यासाठी भारताच्या जावयाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.


जेव्हा खऱ्या आयुष्यातही एखादी व्यक्ती व्हीडिओ गेमप्रमाणे वागू लागते; काय आहे गेमर्समधला हा आजार?

ही अशी अवस्था आहे ज्यात व्हिडिओ गेममधील काल्पनिक जग आणि वास्तवातील भौतिक जग यामधील फरक व्यक्तीला कळेनासा होतो. त्यामुळे भौतिक जगाला व्हिडिओ गेम समजून त्यानुसार माणूस एखाद्या गेमरप्रमाणे प्रतिक्रिया देऊ लागतो.


'तू खुश आहेस का?' निवृत्तीनंतर विराटला प्रेमानंद महाराजांनी विचारला प्रश्न, पाहा काय म्हणाला कोहली?

Virat Kohli Meet Premananda Ji Maharaj : टेस्ट आणि टी 20 मधून विराट निवृत्त होत असला तरी वनडे फॉरमॅटमध्ये तो भारताकडून खेळणार आहे. टेस्टमधील निवृत्तीनंतर लगेचच मंगळवारी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांना भेटायला गेला.


भारताचा जावई बांगलादेश संघासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका, गोलंदाजी प्रशिक्षक बनणार

Bangladesh New Coach: बांगलादेश क्रिकेट संघात मोठा बदल झाला आहे. शॉन टेट आता संघाचे नवीन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत. ते नोव्हेंबर 2027 पर्यंत या पदावर राहतील.


परराष्ट्रीय सचिव विक्रम मिस्री यांच्या मुलीला केलं ट्रोल, राष्ट्रीय महिला आयोगाकडून कारवाई, कारण काय?

भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या गैरवर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. मुलीवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांनंतर मिस्रीने तिचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे.


News9 Badminton Championship: मायक्रोसॉफ्ट-इन्फोसिसच्या खेळाडूंची शानदार कामगिरी, जेतेपदाला गवसणी

News9 Corporate Badminton Championship 2025 Winners list: न्यूज 9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि इन्फोसिसच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी चार पैकी दोन स्पर्धेत विजय मिळवला. तर मायक्रोसॉफ्ट आणि सायकल अगरबत्ती शटलर्सनी प्रत्येकी एक स्पर्धा जिंकली.


WTC 2025 Final Aus Squad : WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर! कोहली-बुमराहला ‘खुन्नस’ देणा-या 19 वर्षीय फलंदाजाची निवड

australia squad announce for wtc 2025 final and west indies series मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या अंतिम सामन्यासाठी आणि आगामी कॅरिबियन दौऱ्यासाठी 15 सदस्यीय मजबूत संघाची घोषणा केली आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर या संघात स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने पुनरागमन केले आहे, तर फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमनचाही समावेश करण्यात आला...


देवमाणूस 2 नंतर रात्रीस खेळ चाले 4 येणार? प्रल्हाद कुडतरकर 'त्या'पोस्टमुळे चर्चा

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका कोकणातील गूढ आणि थरारक कथेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नाईक कुटुंब आणि त्यांच्या वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय घटनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मालिकेचे तीनही सीझन खूप यशस्वी ठरले. नुकतीच 'देवमाणूस 3' ची घोषणा झाली आहे आणि आता अभिनेता व लेखक प्रल्हाद कुडतरकर यांच्या एका पोस्टमुळे 'रात्रीस खेळ चाले 4' येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून ही मालिका पुन्हा...


'काहीतरी गूढ आहे', विराट कोहलीने अचानक निवृत्ती घेण्याविषयी सलील कुलकर्णींनी व्यक्त केला संशय

Saleel Kulkarni On Virat Kohli Retirement: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मासह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी संगीतक्षेत्रातील दिग्गज संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत आली आहे.


विराट इंग्लंडला जायला तयार होता? निवड समितीमधील तो व्हिलन कोण, ज्याने डावललं?

Virat Kohli Retirement Controversy : आधी रोहित शर्मा मग विराट कोहली. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? वरिष्ठ खेळाडूंचं असं अचानक निवृत्त होणं कोणाच्याही पचनी पडलं नाही. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीने चाहत्यांमध्ये निराशा तर पसरलीच पण क्रिकेट विश्वातही खळबळ उडाली. रोहित शर्मा त्याच्या फिटनेसमुळे आधीच चर्चेत होता त्यांनतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या फिटनेसवर टीका करणाऱ्या प्रत्येकाला गप्प केले. असं असताना देखील त्याच्या आणि विराट...


ऑस्ट्रेलियाच्या एका सीरीजने तीन बळी घेतले, टीम इंडियात मोठी पोकळी

Virat Kohli Retirement : टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटमधून राजीनामा दिला आहे. विराटच्या या राजीनाम्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे या राजीनाम्यानंतर टीम इंडियात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या एका सीरीजने टीम इंडियाचं सर्वस्व हिरावलं आहे कारण त्यामुळे टीम इंडियाचे तीन बळी घेतले. टीम इंडियाचं सर्वात मोठं नुकसान आहे. आणि हे नुकसान भरून निघायला खूप वेळ लागणार आहे.मी ज्या...


कोहलीच्या निवृत्तीचं खरं कारण काय? या दिग्गज खेळाडूने सांगितली INSIDE STORY

Virat Kohli Retirement : इंग्लंड दौऱ्यापूर्वी 12 मे रोजी विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. तेव्हापासून चाहते यामागील कारण शोधत आहेत. दरम्यान, क्रिकेट तज्ज्ञ त्यांचे भाकित करत आहेत. पण कोहली कसोटी क्रिकेटपासून का दूर गेला हे कोणालाही माहिती नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मार्क टेलरने आपला वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. त्याने कोहलीच्या निवृत्तीची आतील कहाणी सांगितली आहे. गेल्या...


युजवेंद्र चहल चिंतेत? आरजे महावशला झालाय हा आजार, समोर आली हेल्थ अपडेट

क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या डिवोर्सनंतर आरजे महवश सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वीपासून तिचं नाव क्रिकेटपटू युजवेंद्र चहलशी जोडलं जात आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्यातील दुराव्यानंतर महवशसोबतच्या अफवा अधिक चर्चेत आल्या. युजवेंद्रच्या प्रेमात असलेली आरजे आजारी पडली आहे. महवशने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तिच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. तिने इन्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलंय, "डेंग्यू हो गया यार". यासोबत तिने रडण्याचा इमोजीही शेअर केला. हे पाहून तिचे चाहते चिंतेत असून ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. महवश अनेकदा चहलसोबतचे फोटो शेअर करत असते. ती त्याच्या काही IPL सामन्यांनाही उपस्थित होती. ज्यातून त्यांच्या जवळीकांची चर्चा अधिक रंगली. रेडिओ नशा या प्लॅटफॉर्मशी बोलताना महवश म्हणाली, "प्रेमाच्या बाबतीत मी थोडी मूर्ख आहे. पण आता मला रेड फ्लॅग्स कळतात. ते मी टाळते. जेव्हा कोणीतरी भेटतं तेव्हा माझे स्टँडर्ड्स खाली येतात जे आधी खूप उंच असतात."


'लोक रेकॉर्ड्स आणि यश मिळवलं त्याविषयी बोलतील, पण...'; विराट कोहलीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनुष्काची भावनिक पोस्ट

Anushka Sharma Emotional Post on Virat's Test Retirement : विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुष्का शर्माची भावूक पोस्ट


Team India Squad: रोहित- विराटच्या निवृत्तीनंतर कसा असेल भारतीय संघ? इंग्लंड दौऱ्यासाठी या खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Squad: रोहित आणि विराटने निवृत्ती घेतल्यानंतर कसा असेल भारताचा कसोटी संघ ?


मैदानातून निरोप द्यायला हवा, प्रमुख क्रिकेटपटूंच्या निवृत्तीबाबत माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांचे मत

प्रत्येक खेळाडूने निवृत्ती घ्यायला हवी. पण, ती मैदानावर खेळून अशा मताचा मी आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांत विचित्र घडामोडी घडल्या, असे स्पष्ट मत कुंबळे यांनी मांडले.


IPL कोणावरही अन्याय होऊ देत नाही, PBKS vs DC या रद्द झालेल्या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर

IPL 2025 Revised Schedule: आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले. पण जो सामना पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर रद्द केला होता, तो सामना आता पुन्हा खेळवणार की नाही, जाणून घ्या...


India Vs Pakistan War | पाकचं नूर खान एअरबेस कसं उडवलं? इनसाईड स्टोरी पाहा | Marathi News

India Vs Pakistan War | पाकचं नूर खान एअरबेस कसं उडवलं? इनसाईड स्टोरी पाहा | Marathi News#indvspak #operationsindoor #indiaattackpakistan #pakistan #news18lokmat APSA News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


विराटची कसोटीतून अचानक निवृत्ती, जे BCCI ला जमलं नाही ते RCB करून दाखवणार!

बंगळुरू : आपल्या आक्रमक परंतु तितक्याच संयमी खेळाने संपूर्ण जगाला लाल चेंडूच्या क्रिकेटकडे खेचून आणणारा भारताचा पंचतारांकित खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या इंग्लंड दौऱ्याआधी विराटने निवृत्तीची घोषणा केल्याने बीसीसीआयमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास सज्ज असल्याचे विराटने दिल्लीच्या रणजी प्रशिक्षकांना सांगितले होते. मग विराटने...


विराट कोहलीने रोहित शर्मानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तीन मोठी कारणं, जाणून घ्या

टी20 आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीनंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. विराट कोहलीने मागच्या 14 वर्षात 123 कसोटी सामने खेळले आहेत. यात 30 शतकं त्याच्या नावावर आहेत. तर 7 द्विशतकांचा समावेश आहे. असं असताना रोहित शर्मानंतर तात्काळ विराट कोहलीने निवृत्ती का घेतली? जाणून घ्या कारणं


मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात ‘कांतारा’ फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक

ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता राकेश पुजारीचं हार्ट अटॅकने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. एका मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर तो तिथेच कोसळला.


IPL 2025 : परदेशी खेळाडू परतण्यास करतायत टाळाटाळ; बोर्डाने उचललं मोठं पाऊल

IPL 2025 : 17 मे पासून पुन्हा सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआय आणि आयपीएल संघ परदेशी बोर्डावर त्यांचे खेळाडू पाठवण्यासाठी दबाव आणत आहेत. तथापि, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे अजूनही सुरक्षेच्या चिंता आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन यांना सुरक्षेच्या चिंता दूर करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी वैयक्तिकरित्या बोलण्यास सांगितले आहे.भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे 9...


दिग्दर्शकाने शेअर केला विराट कोहलीचा Unseen Photo; म्हणाला- 'हा तरुण खेळपट्टी आणि आपल्या मनावर...'

Virat Kohli Unseen Photo: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर जगभरातील क्रिकेटरसिक त्याच्यासाठी पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आहेत.


'2027 चा वर्ल्ड कप…' RO-KO च्या निवृत्तीनंतर सुनील गावस्करांचा मोठा दावा

Rohit And Virat : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. गावस्कर म्हणतात की हे दोन्ही खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळू शकणार नाहीत. गावस्कर यांचे मत आहे की कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने दोघांच्याही विश्वचषकाच्या संधींवर परिणाम झाला आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित-कोहलीची महत्त्वाची भूमिकागावस्कर म्हणाले, 'नाही, मला वाटत नाही की ते खेळू शकतील.' खरं सांगायचं तर,...


दोन आठवड्याआधी बैठक, विराटला इंग्लंडला पाठवायला तयार, पण मॅनेजमेंटने एक अट घातली

Virat Kohli Retirement : काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने तडकाफडकी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर लगेचच भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने देखील टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असल्याचं BCCI ला कळवलं. सोमवारी, 12 मे रोजी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीच्या घोषणेनंतर एकच खळबळ उडाली. विराटच्या निर्णयाने चाहत्यांमध्ये निराशा पसरली. पण प्रश्न असा आहे की विराटचं सध्या सर्व काही आलबेल...


Shubman Gill Future Test Captain : शुभमन गिल... रोहित-विराटच्या वारशाचा नवा ध्वजवाहक!

Shubman Gill Future Test Captain of Team India रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक स्वर्णीम पर्व संपुष्टात आले. पण या पर्वाच्या समाप्तीसोबतच एका नव्या ताऱ्याची चमक अधिक तीव्र होत आहे. त्याचे नाव आहे शुभमन गिल. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी, गिल भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आणि संभाव्य कर...


Gautam Gambhir Power : ‘गंभीर’ गुरुजींचा ‘पॉवर गेम’! भारतीय क्रिकेटने अनुभवली पहिल्यांदाच प्रशिक्षकाची ताकद

virat-rohit retirement indian cricket experienced the power of coach gautam gambhir play imp roll मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी जेव्हा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पद सोडावे लागले. अनिल कुंबळे ‘सुपरस्टार संस्कृती’मुळे त्रस्त होऊन गेले. मात्र, असं वाटतं की गौ...


माझ्या दिल्लीचं पोरगं, माझा चिकू... सेहवागच्या हृदयातून निघालेला एक एक शब्द...

Virat Kohli Retirement : विराट कोहलीच्या निवृत्तीने चाहत्यांमध्ये निराशा पसरली. विराटचा निवृत्तीचा निर्णय प्रत्येक क्रिकेट दिग्गज आणि चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. चाहते रोहित शर्माच्या निवृत्तीच्या घोषणेतून आता कुठे सावरत होते तितक्यात विराटने त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने सर्वानाच झटका दिला. टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली याने टेस्ट क्रिकेटमधून राजीनामा दिला आहे. विराटच्या या राजीनाम्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली...


विराट कोहलीने निवृत्तीनंतर वापरलेल्या #269 चा अर्थ काय? जाणून घ्या

विराट कोहलीने टी20 फॉर्मेटनंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना केलेल्या पोस्टमध्ये #269 वापरला. यामुळे अनेकांना या हॅशटॅगचा मतीत अर्थ काही कळला नाही. असं करण्याचं कारण काय? वगैरे असे अनेक प्रश्न पडले. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.


धर्मशालामध्ये रद्द झालेल्या सामन्याचा नवा अपडेट, मॅचमध्ये येणार ट्विस्ट

PBKS vs DC : बीसीसीआयने आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 मे पासून ही लीग पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यापूर्वी 8 मे रोजी आयपीएल 2025 चा 58 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाळा येथे खेळला जाणार होता. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले होते, त्यानंतर सामना मध्यंतरी थांबवण्यात आला होता. पण दोन्ही संघांमध्ये गुण विभागले गेले नाहीत. अशा परिस्थितीत, या सामन्यावर काय निर्णय...


विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीची इनसाइड स्टोरी, दिग्गज खेळाडूने सर्वकाही केलं उघड

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकून तीन दिवस उलटून गेले आहेत. मात्र त्याच्या निवृत्तीबाबत अनेक बातम्या समोर येत आहे. विराट कोहलीने तडकाफडकी निर्णय घेण्याचं कारण काय? या प्रश्नाबाबत अनेक थेअरी मांडल्या जात आहे. असताना एका दिग्गज खेळाडूने या निर्णयामागची इनसाइड स्टोरी सांगितली.


रोहित-विराट पुन्हा मैदानावर कधी दिसणार? टीम इंडियाचे ODI मॅचचे वेळापत्रक

मुंबई: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारताला 2025-2026 मध्ये अनेक एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. चाहते या गोष्टीसाठी उत्सुक आहेत की रोहित-विराट त्यांना टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये कधी-कधी खेळताना दिसतील. चला तर मग पाहूया भारताचे 2025-2026 मधील एकदिवसीय सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक.इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय...