​CHAMPIONS TROPHY 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेवन

Team India Playing XI For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र टीम इंडियाने या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. टीम इंडिया चॅम्पयन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील टीम इंडियाचे सामने हायब्रिड मॉडेलवर खेळवले जाऊ शकतात. प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित यांच्यासाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन असे काहीसे असू शकते.

2024-09-03T09:38:28Z dg43tfdfdgfd