​MEMES: अभिषेक शर्मा जोमात टूक-टूक गँग कोमात, भारत जिंकताच उडवली जातेय इंग्लंडची खिल्ली, पाहा व्हायरल मीम्स

IND vs ENG: अभिषेक शर्मानं १३५ धावांची तोडफोड बॅटींग करून सर्वांनाच चकित केलं. त्याच्या या खतरनाक बॅटींवर नेटकरी मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.

पाचव्या टी-२० मॅचमध्ये भारतानं इंग्लंडचा अक्षरश: धुरळा उडवला. टीम इंडियानं पहिली बॅटिंग करून तब्बल २४७ धावा केल्या. आणि मग इंग्लंडला ९७ धावांवर आऊट करून १५० धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारतानं ४-१ नं मालिका विजय सुद्धा मिळवला आहे. त्यामुळे फॅन्स मंडळी प्रचंड खुश आहेत. काही जणं तर मीम्सच्या माध्यमातून इंग्लंडची फिरकी घेताहेत. चला तर मग पाहूया IND vs ENG 5th T-20 वर व्हायरल होत असलेले मीम्स.

(फोटो सौजन्य - @GaurangBhardwa1, @TukTuk_Academy/Twitter)अभिषेक शर्मा ​

आज DRS काम करणार नाही ​

अभिषेक शर्मा ​

सिंगल मध्ये मध्ये घेत जा ​

नारायण मूर्ती ​

ड्रेसिंग रूमच्या शेजारी काय सुरू होतं? ​

अभिषेक शर्मा व्हर्सेस इंग्लंड बॉलर्स ​

जोफ्रा आर्चर मॅच नंतर ​

टूक टूक गँग - अभिषेक शर्माचं काहीतरी केलं पाहिजे? ​

जस्टिस फॉर क्रिकेट - संजू सॅमसन ​

2025-02-03T04:32:34Z