Trending:


Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि KKR यांची का झाली ताटातूट? जेतेपद पटकावल्यानंतरही का केलं नाही रिटेन?

Shreyas Iyer on KKR Release before IPL 2025 Auction: श्रेयस अय्यर हा आयपीएल २०२५ च्या ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली केकेआरने आयपीएल २०२४चं जेतेपद पटकावलं. पण तरीही संघाने त्याला रिटेन केलं नाही, यामागचं सत्य त्याने आता सांगितलं आहे.


पहिल्या खो-खो विश्वचषकात 'भारत जगज्जेता'

नवी दिल्ली: पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताने जगज्जेतेपद पटकावले. भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही खो-खो संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले. भारताच्या महिला संघाने नेपाळच्या महिला संघाचा, तर पुरुष संघाने नेपाळच्या पुरुष संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला. दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानामध्ये पहिल्या खो-खो विश्वचषकाचे आयोजन १६ ते ...


Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्रानं केलं लग्न, पाहा कोण आहे नववधू

Neeraj Chopra Got Married: भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. नीरजने रविवारी (19 जानेवारी) सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.


चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी इंग्लंडची नवी चाल, स्टार खेळाडूला मिळालं प्रमोशन

India vs England 1st T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-20 मालिकातील (IND vs ENG T20) पहिला सामना 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (Champions Trophy 2025) भारताविरूद्धची मालिका इंग्लंडसाठी महत्त्वाची असेल. सततच्या पराभवानंतर आता इंग्लंडला संघावर जम बसवण्याची गरज आहे. अशातच या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मोठा निर्णय घेतला असून कसोटी क्रिकेटमधील नंबर वन खेळाडूला प्रमोशन दिलं आहे. हॅरी...


ऑटोग्राफसाठी चिमुकला गेला पण हिटमॅनची झाली फजिती, MI ला शेअर करावा लागला व्हिडीओ

Rohit Sharma at Wankhede 50th anniversary Program : मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडेवर (Wankhede Stadium) एक भव्यदिव्य कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला मुंबईत राहणारे क्रिकेटर उपस्थित होते. यामध्ये रवी शास्त्री, सुनील गावस्करांपासून ते रोहित शर्माचा (Rohit Sharma) देखील समावेश होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या कार्यक्रमात...


Virat Kohli: विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळणार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घेतला मोठा निर्णय, कधी असणार सामना?

Virat Kohli Ranji Trophy: भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू यंदा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. यानंतर आता भारताचा रनमशीन असलेला विराट कोहलीदेखील रणजी सामना खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.


हार्दिक पांड्या नको, शुभमन गिलसाठी दीड तास भांडत होता रोहित शर्मा

ICC Champions Trophy 2025 : येत्या 6 फेब्रुवारीपासून भारतात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी (IND vs ENG ODI) आणि 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. शनिवारी मुंबईतील बीसीसीआयच्या (BCCI Metting Inside) मुख्यालयात सुमारे अडीच तास चाललेल्या निवड समितीच्या बैठकीत अंतिम 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली. यामध्ये अनेक मोठे निर्णय देखील घेण्यात आले. यामध्ये...


सूर्यकुमार यादवसमोर कठीण आव्हान, इंग्लंडला मात देणे नसेल सोपे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आता एका कठीण परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंडचा संघ टी-20 मध्ये खूप शक्तिशाली संघ मानला जातो. त्यामुळे कर्णधार सुर्यासाठी या दिग्गज संघाचे आव्हान अजिबात सोपे असण...


रोहित शर्माच चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठं विधान, ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला थेट इशारा

Rohit Sharma on Champions Trophy, Wankhade Stadium : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला सुरूवात व्हायला आता अवघा महिना उरला आहे. तत्पुर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांच मोठं विधान समोर आलं आहे. मला खात्री आहे की जेव्हा आपण दुबईला पोहोचू तेव्हा 140 कोटी लोकांच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतील. आपण ती जिंकण्याचा आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर रोहित शर्मा) वानखेडेवर परत आणण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास रोहित शर्माने...


सचिनचा मोठा खुलासा, लास्ट मॅच मुंबईत कोणासाठी खेळला, कोण होती ती खास व्यक्ती, व्हिडिओ पाहा..

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला. पण हा अखेरचा सामना त्याला कोणत्या खास व्यक्तीसाठी वानखेडेवर खेळायचा होता, हे स्वत: सचिनने सांगितलं आहे.


Fact Check:असदुद्दीन ओवेसी पोहोचले महाकुंभमेळ्यात! भगवे कपडे, रुद्राक्षांची जपमाळ... व्हिडिओचे सत्य काय?

Fact Check News :सोशल मीडियावर एक बनावट व्हिडिओ व्हायरल होत असून, प्रयागराज येथील महाकुंभात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भगवे वस्त्र धारण करत, गंगेत स्नान केल्याचा दावा केला जात आहे. सजगच्या टीमने या व्हिडीओची तपासणी केली असता हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार केल्याचे समोर आले.


‘हर दिल मुंबई’चा नारा देत मुंबईकरांची पहाट, ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ स्पर्धेचा उत्साह शिगेला; यंदा २० वे वर्ष

दररोजच्या धावपळीच्या जीवनात सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आज ‘हर दिल मुंबई’चा नारा देत मुंबईकरांची पहाट झाली.


गंभीरला मान्यच नव्हतं पण रोहितच्या वशिल्यावर या खेळाडूला मिळाली संधी

येत्या 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. इंग्लंडला घरच्या मैदानात पराभवाची पाणी पाजण्याची तयारी टीम इंडियाने केलीये. सुमारे अडीच तास चाललेल्या निवड समितीच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ ठरवला गेला. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. बीसीसीआयने वनडे वर्ल्ड कपमधील खेळाडूंवर पुन्हा विश्वास दर्शवला आहे. पण बीसीसीआयच्या बैठकीत अनेक काही मुद्द्यांवर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात वाद देखील झाला. व्हाईस कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्या गंभीरची पसंती होती. पण रोहित अन् आगरकर यांनी शुभमन गिल याचं नाव समोर केलं अन् समितीने अखेर शुभमनच्या नावावर शिक्कामोर्तब केला. तसेच हेड कोच गौतम गंभीर याला विकेटकिपर म्हणून संजू सॅमसनचं नाव सुचवलं होतं. पण रोहित शर्माने आपल्या खेळाडूला बॅक करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पुन्हा ऋषभ पंतचं नाव सुचवलं अन् बीसीसीआय मिटिंगमध्ये काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. रोहित अन् आगरकर यांनी ऋषभच्या नावावर पसंती दर्शवली. दरम्यान, संजू सॅमसन आणि करुण नायर या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका देखील होताना दिसत आहे.


भारताच्या लेकी हुशार.. वर्ल्डकप जिंकत रचला इतिहास, महाराष्ट्राच्या प्रियांकाचे दमदार नेतृत्व

World Cup 2025 : भारताच्या मुलींनी वर्ल्ड कपला गवसमी घालत आता इतिहास रचला आहे. महाराष्ट्राच्या प्रियांकाच्या नेतृत्वाखाली भारतीची अभिमानास्द कामगिरी जगासमोर आली आहे.


केवळ 17 बॉलमध्ये 10 विकेट्स राखून मिळवला विजय, टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

भारतीय गोलंदाज वैष्णवी हिने हॅट्रिक विकेट्स घेऊन केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.


भारतीय संघात स्थान न मिळूनही इशान किशन थांबला नाही, सुरु केली नवी इनिंग; सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली

Ishan Kishan : टीम इंडियाने इशान किशनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० संघात निवड न झाल्यानंतर इशानला एकदिवसीय मालिकेसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळाले नाही. यादरम्याम, इशानने आता एक गुडन्यूज दिली आहे.


Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा चॅपियन्स ट्रॉफीसाठी कुणाला दुबईचं तिकीट? उत्सुकता शिगेला कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा गेल्या दीड तासांपासून रोहित शर्मा - अजित आगरकर यांची चर्चा चर्चेनंतर चँपियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर होणार


चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेला मुकणार

Champions Trophy, Australia Team : चॅम्पियन्स ट्रॉआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. या खेळाडूच्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेपूर्वी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला हा जबर झटका मानला जात आहे.सिडनी थंडर विरुद्धच्या सामन्यात सिडनी सिक्सर्सकडून क्षेत्ररक्षण करताना स्मिथच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. या...


IND vs ENG 1st T20 : कधी आणि कशावर बघता येईल लाईव्ह सामना? वाचा सर्व अपडेट

India vs England 1st T20I Live Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची टी-20 मालिका (IND vs ENG T20) आणि वनडे मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिकेला 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू ईडन गार्डनवर कसून सराव करताना दिसत आहेत. तुम्हालाही सामन्याचा घरबसल्या आनंद घ्यायचा असेल तर...


रोहित शर्माने घेतला अखेर मोठा निर्णय, चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ जाहीर झाल्यावर केली मोठी घोषणा

Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर केल्यावर एक मोठी घोषणा केली आहे. या एका मोठ्या निर्णयामुळे रोहितच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळू शकते.


‘3 वेगवान, 4 फिरकी’चे गोलंदाजी समीकरण टीम इंडियासाठी महागडे ठरणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा 18 जानेवारी (शनिवार) करण्यात आली. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल, तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जवळजवळ 14 महिन्यांनंतर एकदिवसीय संघात परतला आहे....


Himani Mor : ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राशी लग्नगाठ बांधणारी हिमानी मोर आहे कोण?

Who is Himani Mor : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं हिमानी मोर या तरुणीशी लग्नगाठ बांधली आहे. कोण आहे हिमानी मोर? जाणून घेऊया…


Champions Trophy 2025 : संघात निवड झाली पण मैदानात पाणी देण्याचंच काम? ऋषभ पंत, यशस्वी जैस्वालचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट?

प्रतीक्षा संपली आणि शनिवारी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा केली.


'या' क्रिकेटरविरुद्ध अटक वॉरंट जारी, आहे कोट्यवधी रुपयांचे चेक बाऊन्सचे प्रकरण

हा खेळाडू पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला असून, कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.


ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rishabh Pant LSG Captain IPL 2025 : भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतला कर्णधार बनवल्याची घोषणा एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी सोमवारी (दि. 20) केली. मेगा लिलावात पंतला एलएसजीने 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यासह तो आयपीएलच्या इतिहासात...


Glenn Maxwell: आरारारा खतरनाक! मॅक्सवेलने T-20 सामन्यात पाडला षटकारांचा पाऊस, रोहित शर्माचा 'तो' महाविक्रम मोडला

Glenn Maxwell Record In T20 : बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार अंदाजात फलंदाजी करून क्रिकेटमध्ये खळबळ उडवली आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 40 धावांनी पराभव केला.


खो-खो विश्वचषक २०२५ : भारताच्या महिला फायनलमध्ये दाखल, वैष्णवी पवार ठरली सामन्याची मानकरी

भारतीय महिलांनी द. आफ्रिकेला दाखवले आस्मान. भारतीय महिलांकडून द. आफ्रिकेचा ५० गुणांनी धुव्वा.अंतिम फेरीचा थरार आशियायी देशांतच होणार. भारतीय महिलांचा अंतिम सामना नेपाळ विरुध्द रविवारी होणार.


भारताचा 26 चेंडूत विक्रमी विजय! वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलेशियामध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात गतविजेत्या भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पारुनिका सिसोदियाच्या घातक गोलंदाजीमुळे विंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 13.2 षटकांत फक्त 44 ...


दिल्लीत क्रिकेटरच्या घरी रिंकू-प्रियाची पहिली भेट; 'अशी' सुरु झाली क्रिकेटर-खासदारची LoveStory!

दिल्लीत क्रिकेटरच्या घरी रिंकू-प्रियाची पहिली भेट; 'अशी' सुरु झाली क्रिकेटर-खासदारची LoveStory!


मुंबईत टाटा मॅरेथॉनला सुरुवात; हजारो धावपटूंचा सहभाग

Mumbai Tata Marathon Begins Ground Report


चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घेतला जाणार मोठा निर्णय! ऋषभ पंत होणार कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) चा कर्णधार बनणे जवळजवळ निश्चित आहे. एलएसजी व्यवस्थापनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते. नोव्हेंबर 2024 च्या लिलावात त्याला एलएसजीने 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. याआधी पंतने दिल्ली कॅपिटल्स (डीसी) चे नेतृत्वही केले आहे. त्याच्याकडे एलएसजीचे ने...


चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं,पण ऋषभचं नशीब फळफळलं, 'या' संघाची मोठी ऑफर

Champions Trophy, Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पंतला मोठा धक्का बसला होता. मात्र या धक्क्यानंतर पंतसाठी एक गुडन्यूज आली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात पंतला यंदाच्या वर्षी लखनऊ सुपर जायंट्सला 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर आता लखनऊ संघ पंतवर कर्णधारपदाची धुरा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लखनऊचे कर्णधाक पद मिळाल्यास पंतला लॉटरी लागणार आहे.आयपीएल...


भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

Mohammad Siraj : भारतीय संघात सिराजचं नाव नसल्याने सर्वचजण आश्चर्यचकित होते. आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा निर्णय घेतला आहे


Ranji Trophy: रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी रोहित-विराट सज्ज, सामने कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ

Ranji Trophy Live Telecast: भारतीय संघातील दिग्गज खेळाडू यंदा देशांतर्गत क्रिकेटमधील ही स्पर्धा खेळताना दिसणार आहेत. २०२५ मध्ये होणाऱ्या दुसऱ्या राऊंडमधील रणजी ट्रॉफीचे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून घ्या.


ग्लेन मॅक्सेवलचा T20 मध्ये धमाका, रोहितचा विश्वविक्रम मोडत इतिहास घडवला!

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडून मॅक्सवेलने टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. बिग बॅश लीग 2024-25 मध्ये ग्लेन मॅक्सवेल वादळी बॅटिंग करत आहे. बीबीएलच्या 40 व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सचा 40 रननी पराभव केला. या सामन्यात मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने 32 बॉलमध्ये 76 रनची खेळी केली, यामध्ये मॅक्सवेलने 5 फोर आणि 6...


गुडघ्याला पट्टी ​अन् मैदानात सराव...​ संघात स्थान पण ​स्टार खेळाडूच काही ठरलं नाही? व्हिडिओ व्हायरल

Mohmmed Shami Injuries Update: इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ रविवारी कोलकत्ताला तीन तासांच्या सराव सत्रात उपस्थित दिसले. या सराव सत्रातील मोहम्मद शमीचा एक फोटो व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. शमीचा सराव सत्रातील एक फोटो सध्या व्हायरल जोत आहे.


भारतीय संघाकडून युवा फलंदाजाने इतिहास रचला

​भारतीय संघाकडून युवा फलंदाजाने इतिहास रचला​


कोहलीकडे वनडे मालिकेत तेंडुलकरला मागे टाकण्याची मोठी संधी! ‘इतक्या’ धावांची गरज

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli vs Sachin Tendulkar : विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोहलीची भारतीय संघात निवड झाली आहे. तो भारतीय फलंदाजीचा मजबूत कणा मानल...


भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेला सुरूवात होईल आणि संपूर्ण जग प्रतिक्षा करत असलेली स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज लढत 23 फेब्रुवारी रोजी अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. या दोन्ही देशातील लढतींची वाट फक्त दोन देशातील क्रिकेट चाहते नाही तर संपूर्ण जगातील चाहते करत असतात. दोन्ही देशातील राजकीय वादामुळे त्याचे पडसाद क्रिकेट मैदानावर अगदी पहिल्या सामन्यापासून...


टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये, इंग्लंडविरुद्ध हाय व्होल्टेज सामना!

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरूवात होत आहे, तर 9 मार्चला स्पर्धेची फायनल होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफी आधी श्रीलंकेमध्ये दिव्यांगांची चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल 21 जानेवारीला होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या फायनलमध्ये भारताची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे, त्यामुळे भारतीय...


Kho-Kho World Cup 2025: खो - खो विश्वचषकात द्विगुणित आनंद! महिलांपाठोपाठ पुरुष संघही ठरला विश्वविजेता

Kho-Kho World Cup 2025 : भारतासाठी आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आणि अभिनमानाचा ठरलाय. खो - खो विश्वचषकावर महिलांपाठोपाठ पुरुष संघाने आपलं नाव कोरलंय.


Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE

Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE ही बातमी पण वाचा Suresh Raina on Suryakumar Yadav : 'दादा' ठरला असता एक्स फॅक्टर, संघात 'सूर्या' नसल्यानं भारताला फटका? माजी खेळाडूचा BCCI वर संताप Team India squad Champions Trophy 2025 : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणाऱ्या 6 खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. यामध्ये सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन यांचा समावेश आहे. तर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवची संघात निवड झाली नाही म्हणून माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना बीसीसीआयवर चांगलाच संतापला. सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, जर सूर्यकुमार संघात असता तर तो एक्स फॅक्टर असता. संघाला त्याची उणीव भासेल. आता जबाबदारी सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या टॉप तीन फलंदाजांवर असेल. सूर्यकुमार असा खेळाडू आहे जो मैदानावर कोणत्याही ठिकाणाहून शॉट मारू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करू शकतो भारतासाठी सूर्याने खेळले 37 एकदिवसीय सामने सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात शॉट मारण्याची क्षमता आहे. त्याने 2021 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 773 धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.


Wankhede 50: सचिन तेंडुलकरने गायलं गाणं, सुनील गावस्करांनी धरला ठेका, पाहा VIDEO

Sachin Tendulkar: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील आहे.


तब्बल १२ वर्षानंतर विराट कोहली रणजी ट्रॉफीत खेळणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'किंग कोहली' या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने तब्बल १२ वर्षानंतर 'रणजी टॉफी'चा सामना खेळण्यास तयारी दर्शवली आहे. त्याने मानेच्या दुखण्यामुळे २३ जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यातून आपले नाव मागे घेतले होते. मात्र एका वृत्तानुसार विराट ३० जानेवारीच्या सामन्यात खेळणार आहे. ३० जानेवारीला रेल्वेविरुद्ध दिल्...


कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? पत्रकार परिषदेत स्पष्टच बोलला

Rohit Sharma On Ranji Trophy : कर्णधार रोहित शर्मा आगामी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार की नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नाला शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने उत्तर दिले.


डोंबिवली वरून ट्रेनने यायचो, बॉल बॉय बनून...रहाणेने वानखेडेवर उलगडला प्रवास

Ajinkya Rahane, Wankhede Stadium : मी डोंबिवली वरून ट्रेनने प्रवास करायचो. त्यावेळी क्रिकेटकिट घेऊन मी चर्नीरोडपर्यंत यायचो. यावेळी ट्रेननेच वानखेडे स्टेडिअम पाहायचो. त्यावेळी हे स्टेडिअम पाहून वानखेडेवर खेळायची इच्छा व्हायची, अशी जुनी आठवण टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांने सांगितली आहे.खरं तर काल मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडिअमचा 50 वा वर्धापण दिन साजरा केला. या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, माजी...


ऋषभ पंतला 'डबल जॅकपॉट', आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाली संधी आता झाला कॅप्टन!

Rishabh Pant Captain of Lucknow Super Giants : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये ऋषभ पंतचं (Rishabh Pant) सिलेक्शन झालं होतं. अशातच आता ऋषभ पंत याची आयपीएलच्या आधी लखनऊ सुपर जायंट्स (LSG Captain) च्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतच्या कर्णधारपदी नियुक्तीची घोषणा सोमवारी एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी केली. पंतला एलएसजीने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. ऋषभ आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.आयपीएल 2025 साठी...


टीम इंडियाची आज घोषणा; ICC चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम घोषित होणार

Team to be announced for ICC Champions Trophy


ऋषभ पंतने कर्णधार झाल्यावर प्रीती झिंटाचा केला अपमान, नेमकं काय म्हणाला व्हिडिओ पाहा...

Rishabh Pant : ऋषभ पंत कर्णधार काय झाला, त्याने थेट प्रीती झिंटाचा अपमान केल्याचे समोर आले आहे. पंतचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये पंत काय म्हणाला, जाणून घ्या...


IPL 2025 मध्ये रिटेन न करणाऱ्या KKR ला अखेर श्रेयस अय्यरने सुनावलं; म्हणाला 'जर तुम्हाला साधं...', शाहरुखचाही उल्लेख

Shreyas Iyer on KKR: आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटाकावलं होतं.