बातम्या

Trending:


खेळाचे मैदान की डम्पिंग ग्राउंड? पाषाण परिसरातील नागरिकांचा सवाल

बाणेर: पाषाण परिसरात महापालिकेचे जिजाऊ क्रीडासंकुल (आयटीआय) हे एकमेव खेळाचे मैदान आहे. सध्या काही शाळांना सुट्या लागल्या असून, मुलांना खेळण्यासाठी मैदानांची आवश्यकता आहे. परंतु या मैदानात नागरिक तर कचरा व राडाराडा टाकतातच, पण महापालिका देखील या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे या मैदान खेळणार्‍या खेळाडुंनी सांगितले. सूस रोडवरील साई चौक परिसरात असलेले हे ख...


Rahul Dravid: कोच असावा तर असा! दुखापत असूनही द्रविड राजस्थानच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये पोहोचले; एका कृतीने जिंकली सर्वांची मनं

Rahul Dravid Uses Electric Wheelchair: आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान राॅयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसनला बोटाला दुखापत असल्याने तो विकेटकिपींग करताना दिसणार नाही. संजूनंतर राजस्थानला अजून मोठा धक्का बसला तो म्हणजे राहुल द्रविड यांच्या रुपाने. आता राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.​​


'स्वतःचे शुगर डॅडी व्हा', कोर्टाबाहेर युजवेंद्र चहलच्या टी शर्टने वेधलं साऱ्यांच लक्ष!

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: घटस्फोटाची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी युझवेंद्र चहल कोर्टात पोहोचला होता. कोर्टाच्या आत जाताना त्याने टी शर्ट आणि त्यावर जॅकेट असा पेहराव केला होता.


हिमानी परब : मल्लखांबमधील पहिली अर्जुन पुरस्कार विजेती

Himani Parab Mallakhamb sportsperson : महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्स संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रातील कर्तृत्ववान आणि संघर्षशील महिलांच्या प्रेरणादायी कथा समोर आणत आहोत. आज आपण भेटणार आहोत मल्लखांब या खेळामध्ये नाव मोठं करणारी खेळाडू हिमानी परब.


मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरला घेण्याचं कारण काय? जयवर्धने-हार्दिक पांड्याने केला खुलासा

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. मुख्य खेळाडूंना रिटेन केल्यानंतर मेगा लिलावात अनुभवी खेळाडूंवर डाव लावला. दुसरीकडे, मुंबईने मार्क बाउचरच्या जागी महेला जयवर्धनेकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. असं असताना ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरला संघात घेण्याचं कारण काय? ते जयवर्धने आणि हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.


2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश, IOCची मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगचा पुन्हा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. आयओसीच्या कार्यकारी मंडळाने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 144 व्या सत्रापूर्वी याची घोषणा केली. जागतिक बॉक्सिंगचे अध्यक्ष बोरिस व्हॅन डेर व्होर्स्ट यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, ‘ऑलिंपिक बॉक्सिंगसाठी ह...


Yuzvendra Chahal : चहलच्या कथित गर्लफ्रेंडचा धनश्रीला टोमणा,तो कसाही असला तरी...

टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार आहे. या घटस्फोटावर उद्या कोर्टातून निर्णय येणार आहे. या दरम्यान युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला 4.75 कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे.बुधवारी बार अँड बेंचने अहवाल दिला की संमतीच्या अटीनुसार, चहलने वर्मा यांना 4.75 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्यास सहमती दर्शविली आहे. यानंतर आता चहलसोबत डेटिंगची चर्चा असलेल्या आरजे महावशने धनश्री वर्माला टोमणा मारला आहे. त्यामुळेआरजे महावशची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. आरजे महावशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, तुम्हाला जी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करा. ती व्यक्ती कशीही असो, पण तुम्हाला ती व्यक्ती आवडते ना, मग तिचा स्वीकार करा. बाकीची लोकं काय करतात, या गोष्टीशी आपल्या आवडत्या व्यक्तीची तुलना करू नका. कारण लोकांना जे करायचं आहे ते त्या व्यक्ती करतील, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. कारण तुमची आवडती व्यक्ती तुमच्याबरोबर असणं, हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला कधीही फसवू नका, कारण त्यावेळी तुम्ही केलेल्या त्या कृतीची सल तुम्हाला आयुष्यभर बोचत राहील. कोणत्या व्यक्तीला डेट करायचं आहे, ते तुम्ही ठरवा. बाकी लोकांना काय करायचं आहे, ते ते लोकं ठरवतील. आरजे महावशने धनश्री वर्माच नाव घेता तिच्यावर जोरदार टीका केली आहे. या टीकेवर आता धनश्री काय उत्तर देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


IPLच्या इतिहातील 5 ‘वन सिजन वंडर’ खेळाडू, एका हंगामात चमकले; अन् गायब झाले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 चा 18वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात सध्याचे चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग दरवर्षी नवीन क्रिकेटपटूंना चमकण्याची संधी देते. अनेक युवा खेळाडू या मंचावर उत्कृष्ट कामगिरी करून आपले करिअर घडवतात. मात्र काही खे...


आयपीएल सुरु होण्याआधीच मोठं संकट, वेळापत्रकात बदल होणार,नेमकं कारण काय?

IPL 2025 News : आयपीएल 2025 चा हंगाम सूरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे क्रिकेटफॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.असे असतानाच आता आयपीएलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.स्पोर्ट्स तकला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आयपीएल 2025च्या सामन्याची वेळ आणि ठिकाण बदलले जाऊ शकते.कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता येथे होणार आहे. पण रामनवमीमुळे...


मुंबई इंडियन्सच्या ‘सलामी’ पराभवाचा पायंडा मोडीत निघणार? सूर्यासमोर खडतर आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत IPL मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, पण स्वत:च्या काही लाजिरवाण्या कामगिरींची पुनरावृत्ती थांबवता आलेली नाही. आगामी हंगामात संघाला हे आव्हान पेलावे लागेल. या मोहिमेत सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी असेल. (IPL 2025 Suryakumar Yadav Mumbai Indians) पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला मुंबई इंडि...


बुमराह आयपीएल कधीपासून खेळणार? मुंबईच्या हेड कोचने स्पष्टच सांगितलं

येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामात जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघात कधी सामील होणार? याची उत्सुकता मुंबईच्या फॅन्सना लागली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या संघातील समावेशाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. खरं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता.या दुखापतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बुमराह सावरेल अशी अपेक्षा होती. मात्र तो सावरू शकला नाही. आणि बुमराहविना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी लागली. आता बुमराह आयपीएलचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. आता जसप्रीत बुमराहच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बुमराह आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे, अशी माहिती मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिली आहे. महेला जयवर्धने म्हणतात, लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात बुमराहची अनुपस्थिती एक आव्हान आहे. बुमराह लवकरच संघात सामील होईल अशी आशा आहे. बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना जयवर्धनेने बुमराहच्या फिटनेसबद्दलही माहिती दिली. त्यांनी सांगितले की बुमराह बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे. आणि तो रिकव्हर होत आहे,असे देखील जयवर्धनेने सांगितले. बुमराह चांगल्या मनःस्थितीत आहे. त्याची अनुपस्थिती एक आव्हान आहे. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि अनेक वर्षांपासून आमच्यासाठी एक उत्तम खेळाडू आहे. आता बुमराहची आपल्याला एकतर वाट पहावी लागेल किंवा कोणीतरी पुढे येण्याची वाट पहावी लागेल. मी ते असे पाहतो. यामुळे आपल्याला काही गोष्टी वापरून पाहण्याची आणि गोष्टी कशा कार्य करतात ते पाहण्याची संधी मिळते.


‘माकडाच्या हातात माचिस दिली’, अब्दुल रज्जाक बुमराहला करत होता ट्रोल, पण डाव पडला उलटा, पाकिस्तानी लोकांनीच काढली इज्जत

Cricket Video: अब्दुल रज्जाक निघाला होता जसप्रित बुमराहला ट्रोल करायला. पण पाकिस्तानी लोकांनीच त्याचे कपडे फाडले. पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ


विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप खेळला, आता आयपीएलमध्ये अंपायरिंग करणार

Virat Kohli News : येत्या 22 मार्चपासून आयपीएलला सूरूवात होणार आहे. पहिलाच सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे.त्यामुळे विराट आपल्याला मैदानावर पाहायला मिळणार आहे.विराटसह त्याचा सहकारी खेळाडू या सीझनमध्ये अंपायरींग करताना दिसणार आहे. हा माजी खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.विराट कोहलीबरोबर वर्ल्डकप जिंकणारा फलंदाज आता आयपीएल 2025 मध्ये अपायरिंग करताना दिसणार आहे. 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली...


RCB चे 83 कोटी पाण्यात...'या' तीन चूका अन् ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ कायम राहणार

येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2025 ला सुरूवात होणार आहे. पहिला सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू या दोन संघात रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. आयपीएलचे आतापर्यंत 17 सीझन पार पडले आहेत. यंदाचा आयपीएलचा 18 वा सीझन आहे. या काळात रॉयल चँलेजर्स बंगळुरुला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही आहे. यंदाच्या वर्षी ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.पण हे कितपत शक्य आहे? हे जाणून घेऊयात. आरसीबीकडे जोश हेझलवूड व्यतिरिक्त नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड आणि लुंगी एनगिडी हे परदेशी वेगवान गोलंदाज आहेत. पण या तिन्ही खेळाडूंचा प्रभाव जोश हेझलवूडसारखा नाही. हेझलवूड स्वतःच्या बळावर आरसीबीला सामना जिंकवून देऊ शकतो. पण या तीन खेळाडूंबद्दल हे सांगणे कठीण होईल. आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत कृणाल पंड्या हे एक मोठे नाव आहे. जो फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही खळबळ माजवू शकतो. पण या व्यतिरिक्त आरसीबीकडे दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू नाही. ही आरसीबीची सर्वात मोठी कमजोरी आहे. बंगळुरूकडे कृणाल पंड्याशिवाय दुसरा कोणताही चांगला भारतीय अष्टपैलू खेळाडू नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात एकही चांगला फिरकी गोलंदाज नाही. फक्त एकच प्रसिद्ध फिरकी गोलंदाज आहे, सुयश शर्मा. तथापि, त्यालाही फारसा अनुभव नाही. आयपीएलमध्ये फिरकीपटूंची भूमिका मोठी असते. चांगला फिरकी गोलंदाज नसणे हा बेंगळुरूसाठी चिंतेचा विषय असू शकतो. मेगा लिलावात आरसीबीने आपली नवीन टीम तयार केली आणि 82.25 कोटी रुपये खर्च केले.त्यामुळे आरसीबीने जर संघ निवडीत या चूका केल्या असतील तर त्यांचे 82.25 कोटी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. RCB चा संपूर्ण संघ : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेजलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसीख दार, सुयश शर्मा, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंग, टिम डेविड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भांडगे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिक्कारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.


राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद रियानला दिल्यानंतर संजू सॅमसनने केलं आवाहन, म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेआधीच संघांमध्ये उलथापालथ सुरु झाली आहे. काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर काही खेळाडू नव्याने सहभागी झाले आहेत. असं असताना राजस्थान रॉयल्सच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्णधारपद रियान परागकडे सोपवण्यात आलं आहे.


‘शाहीन आफ्रिदीचा जन्म मार खाण्यासाठीच झालाय’, १ ओव्हरमध्ये खाल्ले ४ सिक्स, क्रिकेट फॅन्स मीम्समधून घेताहेत फिरकी

NZ vs PAK: न्यूझीलंडनं दुसऱ्या मॅचसुद्धा पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स मीम्सच्या माध्यमातून खेळाडूंची फिरकी घेत आहेत.


प्रार्थनांना यश आलं, हे क्षण मानवतेची व्याख्या...सुनीता विलियम्स सुखरूप परतल्यानंतर कलाकारांच्या खास पोस्ट्स

Celebs Wishing Sunita Williams Return : सुनीता विलियम्स आणि त्यांची संपूर्ण टीम नऊ महिन्यांच्या मोहिमेनंतर पुन्हा परतले असून अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


‘खंडोबा’ची विजयी सलामी

कोल्हापूर : चुरशीच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाचा 2 विरुद्ध 0 गोल फरकाने पराभव करून खंडोबा तालीम मंडळाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामीसह आघाडी मिळविली. उत्तरेश्वर तालीम मंडळ आयोजित या स्पर्धेत मंगळवारी दिमाखात प्रारंभ झाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे उद्घाटन ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांनी ‘किक ऑफ’ने केले. यावेळी ...


IPL 2025 मोफत पाहता येणार का? Live Streaming बाबत सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2025 ची सुरुवात २२ मार्चपासून होत आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय क्रिकेट लीगमधील हा १८ वा हंगाम आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.आयपीएलचा १८वा हंगाम सुरू होण्याआधी स्पर्धेशी संबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या.IPL 2025: कधी आणि कुठे होणार पहिला...


ना बुमराह ना पांड्या, CSK विरुद्ध कशी असेल Mumbai Indians ची प्लेइंग इलेव्हन?

Chennai super kings vs Mumbai Indians : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना खेळणार आहे. अशातच या सामन्यात हार्दिक पांड्या नाही तर सूर्यकुमार यादव कॅप्टन्सी करणार आहे. येत्या 23 मार्च रोजी चेपॉकवर हा सामना खेळला जाईल. मुंबईला पहिल्या सामन्याआधी दोन धक्के बसले आहेत. दोन स्टार खेळाडू सीएसकेविरुद्ध सामना खेळणार नाहीत. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे सूर्यकुमार यादवकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.बुमराह आणि...


भारतीय खेळाडूंसाठी बाबा रामदेवांचा खास ‘योग’; पतंजलीचा मिळाला बुस्टर डोस

Patanjali Booster to Indian Sports : भारतीय खेळाडुंनी अनेक मैदाना फत्ते केली आहेत. मैदानं गाजवली आहेत. त्यांच्या विजयात पतंजलीचा मोठा वाटा आहे. रामदेव बाबांच्या योगासह या खेळाडुंना पतंजलीचा खास बुस्टर डोस सुद्धा मिळाला आहे.


धोनी आयपीएलमध्ये नवीन विक्रम करणार

​धोनी आयपीएलमध्ये नवीन विक्रम करणार ​


रहाणेच्या नेतृत्वात KKR चौथ्यांदा ट्रॉफी जिंकणार? वाचा टीमची ताकद आणि कमजोरी

IPL 2025, Kolkatta Knight Riders : गेल्यावर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकत्ता नाईट रायडर्सने 8 विकेट राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. या विजयासह कोलकत्ताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. यंदाच्या वर्षी कोलकत्ताजवळ चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलण्याची संधी आहे. पण यंदाच्या हंगामात केकेआरचा कर्णधार बदलला आहे.अजिंक्य रहाणे केकेआरचा कर्णधार आहे.त्यामुळे रहाणेच्या नेतृत्वात संघ कशी कामगिरी करणार आहे? आणि टीमची ताकद, कमजोरी...


CT : चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे पाकिस्तानला तगडं नुकसान, रक्कम ऐकून फुटेल घाम

पाकिस्तान क्रिकेट सध्या सर्वात वाईट काळातून जात आहे. अलिकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. या स्पर्धेद्वारे पाकिस्तानचे क्रिकेट सुधारेल अशी आशा होती, पण तसे काहीही घडले नाही. पाकिस्तान लीग टप्प्यातच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून बाहेर पडला. याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली होती. स्पर्धेतील विजेता संघ भारताला त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळावे लागले. अट अशी होती की जर टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचली तर अशा परिस्थितीत हे दोन्ही सामने दुबईमध्ये खेळवले जातील. अगदी तसेच घडले. पाकिस्तानी संघ लीग टप्प्यातून बाहेर पडला. त्यामुळे यजमानपद असूनही पाकिस्तान अंतिम सामन्याचे आयोजन करू शकला नाही. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या क्रिकेट स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी खूप पैसे खर्च केले. परंतु पीसीबीला त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा एक अंशही वसूल करता आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या सामन्याच्या फी आणि पंचतारांकित हॉटेलमधील त्यांच्या राहण्याचा खर्च कमी करण्याबद्दल बोलत आहे. एका अहवालानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अयशस्वी आयोजन केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुमारे 85 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात हे 869 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत, पीसीबी आपली स्थिती सुधारण्यासाठी खेळाडूंची मॅच फी आणि हॉटेल सुविधांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला पाकिस्तानने बजावली नोटीस, अंबानींची चिंता वाढली, प्रकरण काय पाहा...

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळानेच नोटीस पाठवली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला नेमकं काय घडलं, काय आहे प्रकरण जाणून घ्या...


चार हजार खेळाडूंचे ग्रेस गुणांसाठी अर्ज; जिल्हास्तरावर लगबग

सुनील जगताप पुणे: क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणार्‍या 42 क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनाच ग्रेस गुणांचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आता ऑफलाइनऐवजी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल चार हजार खेळाडूंनी ग्रेस गुणांसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेत म...


CSK vs MI : हार्दिकच्या अनुपस्थितीत पलटणची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार?

IPL 2025 Mumbai Probable Playing Against Chennai : मुंबई आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपला पहिला सामना चेन्नई विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घ्या


हार्दिक पंड्या अव्वल! अभिषेक शर्मा-वरुण चक्रवर्तीची धमाकेदार झेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि ‘मिस्ट्री’ फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी आयसीसीच्या ताज्या टी20 क्रमवारीत अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळवले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या 252 रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. नेपाळचा दीपेंद्र सिंह ऐरी (23...


पळशीत भंगार गोडावूनला आग

शिरवळ : पळशी, ता. खंडाळा येथे एका भंगाराच्या गोडावूनला भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन बंब व खासगी टँकरच्या सहाय्याने तब्बल 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती समजू शकली नाही. लॉकिम फाटा ते पळशी रोडवरील पळशी गावच्या हद्दीत मोहनभाई भानुशाली यांचे भंगाराचे गोडावून आहे. सोमवारी दुपारी...


Retirement : सचिनला आऊट करणारा गोलंदाज निवृत्त, शेवटच्या बॉलवर खास कारनामा

Peter Siddle : फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 700 पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. जाणून घ्या


Bcci : टीम इंडियासाठी बीसीसाआय ‘बॅकफुट’वर;खेळाडूंसाठी क्रिकेट बोर्ड माघार घेणार!

Bcci Team India : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय लवकरच नियमात बदल करणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतल्यास टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.


वेगाचा बादशाह यंदा IPL खेळणार? 156.7 Kmph ने गोलंदाजी करणाऱ्या भारतीयाची जोरदार चर्चा

Indian Pace Sensation To Play IPL 2025 Opener: 22 मार्चपासून इंडियन प्रिमिअर लीगची सुरुवात होत असून त्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे.


महाराष्ट्र अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : रायगड, ठाणे, पुणे शहर, पालघर यांचे दमदार विजय

कबड्डी : महिलांच्या इ गटात पुणे शहरने रायगडचा ३५-२१असा पराभव केला. पहिल्या सत्रात चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात १२-११ अशी आघाडी पुण्याकडे होती. दुसऱ्या सत्रात मात्र आपला खेळ उंचावत सामना एकतर्फी केला.


जो निर्णय होईल तो मला मान्य असेल... सर्वाधिक २७ कोटींची बोली लागलेला ऋषभ पंत असं का म्हणाला

IPL 2025: ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने संघात कायम ठेवले नाही, पण आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक २७ कोटींची बोली त्याच्यावर लागली. पण आता आयपीएलच्या सुरुवातील पंत असं का म्हणाला, जाणून घ्या...


विश्लेषण : आणखी एक धनाढ्य क्रिकेट लीग… सौदी अरेबियाची! आयपीएलला आव्हान मिळू शकेल?

फुटबॉल, टेनिस, गोल्फ, फॉर्म्युला वनपाठोपाठ सौदी अरेबियाने आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला आहे. फ्रॅंचायझी आधारित ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी त्यांनी ५०० दशलक्ष डॉलर्स (रुपयात सुमारे ४३ अब्जांहून अधिक) इतकी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.


MS Dhoni: एमएस धोनीच्या निशाण्यावर 'हे' तीन विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू बनणार

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 साठी तयारी सुरू केली आहे. तो पहिल्या हंगामापासून आयपीएल खेळत आहे. आता या हंगामात तो काही विक्रम आपल्या नावावर करु शकतो. याबाबत माहिती जाणून घेऊयात.


NZ vs PAK 3rd T20i : पाकिस्तानसाठी करो या मरो स्थिती, न्यूझीलंड विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज

Pakistan Tour Of New Zealand 2025 : न्यूझीलंड दौऱ्यावर असेलल्या पाकिस्तान क्रिकेट टीमला पहिल्या 2 सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सलग 2 सामने गमावले असल्याने पाकिस्तान 5 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे.


Rajasthan Royals चा कॅप्टन बदलला, संजूच्या जागेवर 'या' खेळाडूला संधी

Riyan Parag become youngest IPL captain : आगामी आयपीएल हंगामाच्या सुरूवातीला आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना येत्या 23 तारखेला खेळवला जाईल. अशातच आता आयपीएलच्या आगामी हंगामाआधी राजस्थान रॉयल्सने मोठा उलटफेर केला असून संजू सॅमसन याच्या कॅप्टन्सीच्या जागेवर मोठा प्रयोग करण्यात आला आहे. एका नव्या खेळाडूच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ टाकण्यात आली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून रियान पराग आहे.रियान पराग राजस्थान रॉयल्सचा नवा...


VIDEO:राजस्थानचा पैसा वसूल,14 कोटीच्या खेळाडूने गोलंदाजांना घाम फोडला,वादळी खेळी

Rajasthan Royals News : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरूवात होत आहे. या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी चांगली बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या एका धाकड खेळाडूने वादळी खेळी केली आहे. अवघ्या 64 चेंडून त्याने 144 धावा केल्या आहे. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 10 षटकार लगावले आहेत. स्टार खेळाडूच्या या खेळीने आयपीएलमध्ये खळबळ माजली आहे.आयपीएलपूर्वी अनेक संघ इंस्ट्रा स्क्वाड सामने खेळत आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने...


चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आहे तरी काय, ऐकाल तर कपाळावर माराल हात

Yuzvendra chahal Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला. पण या घटस्फोटाचं खरं कारण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या...


तुला कोण काम देतं तेच बघतो! रात्रीस खेळ चालेच्या टीमकडून वच्छीला मिळालेली धमकी, सांगितलं काळं सत्य

Sanjeevani Patil Blames: अभिनेत्री संजीवनी पाटील यांनी आतापर्यंत अनेक भूमिका साकारुन प्रेक्षकांचे कौतुक मिळवले पण रात्रीस खेळ चाले मालिकेतल्या वच्छी भूमिकेसाठी त्यांचे विशेष कौतुक झाले होते.


RR Team Preview:राजस्थान रॉयल्सची ‘डेथ स्क्वॉड’; संजूकडे आहेत 4 गेम चेंजर खेळाडू

मुंबई : आयपीएलच्या नव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्स (RR) संघाने गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील हा संघ 2022 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला.गेल्या हंगामातही संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांची गाडी घसरली...


हार्दिकवर बंदी; बुमराहला दुखापत, मुंबईचा कॅप्टन कोण? सराव सामन्यात मिळालं उत्तर

मुंबई : आयपीएलच्या 18व्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएलच्या 18व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळणार आहे. हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी असल्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.कोण होणार मुंबईचा कर्णधार?आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीही हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार...


जसप्रीत बुमराह आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? मुंबईचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाला…

मुंबई इंडियन्स 2020 पासून जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. 2021 पासून 2024 पर्यंत मुंबईच्या पदरी निराशा पडली. त्यात स्टार गोलंदाजी जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे त्रस्त असल्याने टेन्शन वाढलं आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? याबाबत आता चर्चा रंगली आहे. असं असताना मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


इंग्लंडच्या स्टार खेळाडूला बुमराहची वाटतेय भीती, तरी भारताला देतोय आव्हान

India vs England : आयपीएलनंतर टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेआधीच इंग्लंडच्या स्टार खेळाडूने मोठं विधान केले आहे.त्याने बुमराहविरूद्ध फलंदाजी करण्याची भीती बोलून दाखवली आहे.त्यासोबत त्याने टीम इंडियाला थेट आव्हान देखील दिलं आहे.टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वीच इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर बेन डकेटने एक मोठे विधान केले आहे. भारताविरुद्धच्या पाच कसोटी...


'जर तुम्ही यापुढे....', इंजमाम उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिला जाहीर इशारा, 'गेल्या दोन वर्षात फक्त...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू इंजमाम उल-हकने (Inzamam-l-Haq) पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला खडेबोल सुनावले आहेत.


मुकेश अंबानी यांची IPL चाहत्यांना मोठी भेट, 90 दिवसांसाठी JioHotstar तर 50 दिवसांसाठी Jiofiber-AirFiber फ्री

Jio IPL Offer: जिओची ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान रिचार्ज करणाऱ्यांसाठी आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओ यूजर्सला 299 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे रिचार्ज करावे लागणार आहे.


...अन् संतापलेल्या शेन वॉर्नने रवींद्र जाडेजाला टीम बसमधून उतरवलं; हॉटेलला चालत येण्यास पाडलं भाग

आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न रवींद्र जाडेजाचं कौशल्य पाहून प्रभावित झाला होता. आपण त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत जास्त मुभा देत होतो हे त्याने मान्य केलं आहे.


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नोटीशीला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने दिलं उत्तर, म्हणाला…

पाकिस्तान आणि कुरापती हे समीकरण जुनच आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची जगभरात नाचक्की झाल्यानंतर आता आयपीएलमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दक्षिण अफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला नोटीस बजावली होती. त्या नोटीशीला आता कॉर्बिनने उत्तर दिलं आहे.


Fact Check: शुभमन गिलने त्याच्या छातीवर जातीशी संबंधित टॅटू गोंदवला? व्हायरल फोटोचे सत्य धक्कादायक

Fact Check News : शुभमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या छातीवर जातीचा टॅटू दिसतो. शुभमन हा अनुसूचित जातीचा असल्याचा दावा केला जात आहे. टीम सजगच्या तपासात हे फोटो बनावट असल्याचे उघड झाले. एआय इमेज डिटेक्टर टूलनेही ते बनावट असल्याचे आढळून आले आहे.