क्रीडा

Trending:


विराट कोहली शिखर धवनला पाहून हसायलाच लागला, नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Virat Kohli : विराट कोहली हा शिखर धवनला पाहून हसायला लागल्याचे पाहायला मिळाले. पण कोहली धवनला पाहून हसत का होता, याचे कारणही आता समोर आले आहे. जाणून घ्या कारण...


IPL 2024: 'तुम्ही देवाला खोल विहिरीत...', रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या वादात नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानाने खळबळ

IPL 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहित तब्बल 10 वर्षांनी मुंबई इंडियन्स संघात फक्त खेळाडू म्हणून खेळत आहे.


'मायक्रोफोन अन् कॅमेरा बसवा...', DRS निर्णयावर मायकल वॉन यांना संशय, सुचवला 'हा' भन्नाट उपाय!

डीआरएसच्या वादावरुन क्रिकेट जगात खूप वादविवाद सुरू आहे. या वादावरुन इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी नुकतंच आपलं मत व्यक्त केलं आहे.


रणजी ट्रॉफीत नवा वाद..प्रशिक्षकाने कर्णधारावर फोडले पराभवाचे खापर

Ranji Trophy 2023-24: मुंबईच्या विजयात अष्टपैलू शार्दुल ठाकूरनचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याने पहिल्या डावात 109 धावा केल्या आणि 48 धावांत दोन बळी घेतले आणि दुसऱ्या डावात केवळ 16 धावांत दोन बळी घेतले.


SRH vs MI: होय, चूक झालीये...; सलग दुसऱ्या पराभवानंतर Rohit Sharma चं नाव घेत काय म्हणाला हार्दिक?

IPL 2024 SRH vs MI: हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करत यंदाच्या सिझनमधील पहिला विजय मिळवला आहे. यावेळी पंड्याने चुकांमधून सुधारणार असल्याचं सांगितलं आहे.


MS Dhoni: २३५ सामने, १० फायनल अन् पाच जेतेपद, धोनीच्या नावावर अद्भुत विक्रम

MS Dhoni IPL Records: धोनीचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड राहिला आहे आणि त्याने या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.


आनंद महिंद्रांनी सरफराजच्या वडिलांना दिलेलं आश्वासन केलं पूर्ण; गिफ्ट केली नवी कोरी थार

आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानच्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना नवी कोरी थार गिफ्ट केली आहे.


WPL 2024 DRS Controversy : लेग स्पिन बॉलला डीआरएसने दाखली गुगली, अंपायर्सच्या निर्णयावरून राडा; पाहा Video

WPL 2024 DRS Controversy : युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात एका डीआरएस निर्णयावरून मोठा राडा (Chamari Athapaththu dismissal) झाल्याचं पहायला मिळालं आहे. नेमकं काय झालं पाहुया...


हार्दिक पांड्याला वेगळा नियम का? इरफान पठाणने टोचले बीसीसीआयचे कान, म्हणतो...

Irfan Pathan On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला स्पेशल वागणूक दिली जात असल्याने टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याने बीसीसीआयचे (BCCI) कान टोचले आहेत.


आयसीसी क्रमवारीत बुमराहला धक्का, आर अश्विन कसोटीचा 'नवा किंग'... रोहित, यशस्वीचीही मोठी झेप

ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्र अश्विन गोलंदाजी क्रमवारीत नंबर वन पोहोचलाय. तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि यशस्वीने मोठी झेप घेतली आहे.


माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.


'तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही,' ईशान किशन-श्रेयस अय्यर यांना करारातून वगळल्यानंतर स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

बीसीसीआयने स्थानिक क्रिकेट खेळण्यास नकार देणाऱ्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना दणका दिला आहे. यानंतर वृद्धिमान साहा याने मोठं विधान केलं आहे.


Shabnim Ismail: महिला गोलंदाजाकडून सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त; फेकला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

WPL 2024: महिला प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या शबनिम इस्माइलने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकला आहे.


'धोनीने त्यापेक्षा संघ सोडला असता तर...', माजी भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदावरुन सुनावलं, 'उगाच ऋतुराजला...'

IPL 2024: चेन्नईने आयपीएलच्या पूर्वसंध्येला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं असल्याचं चेन्नईने जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.


ऋषभ पंत आयपीएल खेळणार पण टी-२० वर्ल्ड कप का नाही, जाणून घ्या खरं कारण आहे तरी काय....

Rishabh Pant : ऋषभ पंत आता फिट झाला आहे. त्यामुळे पंत आता आयपीएल खेळू शकतो. पण पंत आयपीएलसाठी फिट ठरला असला तरी त्याला टी-२० वर्ल्ड कप का खेळता येणार नाही, जाणून घ्या...


BCCI Contracts: मला शंका नाही की तुम्ही...; अय्यर-इशानच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

BCCI Contracts: बीसीसीआयला नडणं या दोघांना चांगलंच महागात पडलंय. बीसीसीआयने सांगितल्यानंतरही हे दोघं रणजी ट्रॉफी खेळले नाहीत. दरम्यान या दोन खेळाडूंबाबत रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे.


चेपॉकमध्ये कोहलीच्या नावावर 'विराट' विक्रम, 6 धावा करताच T20 मध्ये रचला इतिहास

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने विक्रम रचला आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान झाला. या सामन्यात 6 धावा करताच विराटच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला आहे.


CSK vs RCB : अजिंक्य रहाणेचा फिटनेस पाहिला का? अफलातून फिल्डिंग करत विराट कोहलीला केले बाद

Ajinkya Rahane: आयपीएलच्या १७व्या हंगामातील पहिल्या लढतीत आरसीबीने प्रथम फलंदाजीकरत चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईच्या गोलंदाजीत अजिंक्य रहाणेची फिल्डिंग चर्चेत आली आहे.


शिवम बॅटींग करताना पत्नी अंजुम खान नेमकं काय करत होती, पाहा मैदानात काय घडत होतं...

Shivam Dube Wife Anjum Khan Photos Viral : शिवम दुबे फलंदाजी करताना त्याची पत्नी नेमकं काय करत होती, हे आता समोर आले आहे. शिवमची पत्नी अंजुमचे फोटो आता चांगलाच व्हायरल झाले आहेत.


Hardik Pandya: हे वागणं बरं नव्हं...; रोहितसमोर दादागिरी करत हार्दिकने केला अंपायरशी उद्धटपणा

SRH vs MI Hardik Pandya: बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्याने पुन्हा मैदानावर असंच काहीसं कृत्य केलं. ज्यामुळे लोक त्याला त्याच्या सोशल मीडियावर ट्रोल करतायत.


शुभमन गिलने चेन्नईचा सामना सुरु होण्यापूर्वी मागितली माफी, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं...

Shubman Gill : चेन्नईच्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने सर्वांची माफी मागितल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु होण्यापूर्वीच गिलकडून नेमकं असं काय घडलं जाणून घ्या..


'म्हातारा धोनी...', सेहवागचं विधान ऐकताच गावस्करने टोकलं, 'रहाणेला म्हातारा म्हटलं नाहीस?', त्यावर म्हणाला 'तो आता...'

IPL 2024: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. धोनीने शंकरचा अवघड झेल घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही त्याचं कौतुक केलं. पण यावेळी त्याने धोनीचा म्हातारा म्हणून उल्लेख केला.


हार्दिकचं बेताल वक्तव्य, लज्जास्पद कामगिरीनंतर ठोकली उलटी बोंब म्हणाला…

हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सला तुफान फटकेबाजीचा सामना करावा लागला. एसआरएचच्या फलंदाजांनी वेळोवेळी हर्दिकच्या योजनांना चुकीचे ठरवले. या सामन्यात अनेक रेकॉर्ड तुटले व नवीन बनले. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यावर टीकेची झोड उठली आहे. यात सामन्यानंतरच्या त्याच्या वक्तव्याने चाहते अधिकच संतप्त झाले आहे आहेत. बघा काय बोलला हार्दिक पंड्या


Mumbai Indians कर्णधारपदाच्या कथित वादात हार्दिकने रोहितच्या पत्नीला मारली मिठी; रितिकाची रिएक्शन व्हायरल

IPL 2024 Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्व काही ठीक चाललंय का, हा प्रश्न सध्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये त्यांचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला. यावेळी 6 रन्सने मुंबईचा पराभव झाला.


सलग 2 सामने गमावणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी आणखी एक वाईट बातमी, मुंबई इंडियन्सलाही बसणार फटका

IPL 2024 : इंडियन्स प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगमात मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय वाईट झालीय. मुंबई इंडियन्सला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यातही सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईला रेकॉर्डब्रेक पराभव पत्करावा लागला.


IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता

IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.


रचिन रविंद्रची बॅट तळपली, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांना फोडला घाम; फक्त ९ चेंडूत केल्या 'इतक्या' धावा

CSK vs GT 2024: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात रचिन रविंद्रने उल्लेखनीय फलंदाजी केली आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने गोलंदाजांना घाम फोडला आहे.


पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, WTC Points Table मध्ये घडला चमत्कार

WTC Points Table : विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत आता एक मोठा चमत्कार घडला आहे. कारण भारत कसोटी सामना खेळत नसतानाही त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आली आहे.


रोहितने हार्दिकला त्याची जागा दाखवली, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं पाहा व्हिडिओ...

Rohit Sharma : रोहित शर्माने आयपीएलचा सामना सुरु असताना एक अशी गोष्ट केली की, त्याने हार्दिक पंड्याला त्याची जागा दाखवून दिले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.


'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला?

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने विक्रम रचला. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. पण यानंतरही टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग अभिषेकवर चांगलाच संतापला आहे.


Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

Shubman Gill: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स ठोकला. गिलने खेळलेला हा शॉट चाहत्यांना देखील आवडला.


मुंबई इंडियन्स संघात सर्वकाही आलबेल? रोहित शर्माच्या 'या' कृत्यामुळे रंगली चर्चा

IPL 2024 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सध्या काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. बुधवारी सराव सत्रादरम्यान टीमने मीडिया आणि प्रेक्षकांशिवाय सराव केला. मुं


रोहित शर्मासाठी मी जीवदेखील देईन... आई बेशुद्ध झाल्यावर काय घडलं ते अश्विनने सर्व सांगितलं

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी आपण जीव द्यायलाही तयार असल्याचे आता रवीचंद्रन अश्विनने म्हटले आहे. अश्विनची आई बेशुद्ध झाली होती, त्यावेळी रोहित शर्माने नेमकं काय केलं जाणून घ्या...


मुंबई इंडियन्समध्ये उभी फुट; बेजबाबदार हार्दिकची चमचेगिरी करणारे कोण? रोहित सोबत आहेत खेळाडू प्लस कोचिंग स्टाफ

Rohit Sharma vs Hardik Pandya: आयपीएलच्या १७व्या हंगामातील पहिल्या दोन लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर संघात दोन गट पडल्याचे दिसते. एक गट माजी कर्णधार रोहित शर्मा तर दुसरा गट हार्दिक पंड्याचा आहे.


विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL 2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत.


धोनीने अचानक घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? CEO चं विधान चर्चेत, 'मला फोटोशूटच्या आधीच...'

IPL 2024: आयपीएलच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपरकिंग्जने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं असून, ऋतुराज गायकवाड संघाचा नवा कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे सीईओंनाही या निर्णयाची कल्पना नव्हती.


टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.


पहिल्याच दिवशी इंग्लंडवर ऑल आऊटची नामुष्की, कुलदीप यादव आणि अश्विनने पाहुण्यांना गुंडाळले

IND vs ENG : कुलदीप यादवने इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला आणि त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळेच इंग्लंडच्या संघावर पहिल्याच दिवशी ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढवली आहे....


Ranji Trophy : लॉर्ड ठाकूरच्या 'बेझबॉल'ने मुंबई तारली, तामिळनाडूचा पराभव करत मिळालं फायनलचं तिकीट!

Mumbai In Ranji Trophy final : रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने बीकेसी मैदानावर तामिळनाडूचा (Mumbai vs Tamil Nadu) एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून विक्रमी 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.


रस्त्यावर चक्क गोट्या खेळतोय 'हा' भारतीय क्रिकेपटू; 'इन्स्टा'वर शेअर केली स्टोरी

Indian Cricketer Playing Marble On Road: तुम्ही आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंचे असे व्हिडीओ पाहिले असतील की ज्यामध्ये ते गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत. कधी रस्त्यावर तर कधी मैदानात स्थानिकांबरोबर अनेक क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात. मात्र एक भारतीय क्रिकेटपटू चक्क रस्त्यावर गोट्या खेळलाय.


'मी खेळण्यास योग्य नाही…;' अखेर निवृत्तीबाबत रोहित शर्माचा स्पष्ट इशारा

Rohit Sharma : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. या कसोटीनंतर रोहित शर्माने स्वत:च निवृत्तीबाबतीत हिंट दिली आहे. नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या...


मुलीसोबत रंगपंचमी खेळत होती रोहितची पत्नी रितिका शर्मा, तेवढ्यात हार्दिक पंड्या आला आणि...

Mumbai Indians: आयपीएल २०२४च्या पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. या पराभवानंतर मुंबईच्या खेळाडूंनी अहमदाबाद येथे होळी खेळली. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आयपीएल सुरु असताना भारतीय क्रिकेटपटूवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप, पाहा संपूर्ण प्रकरण...

Nikhil Chaudhary : भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूवर आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. डान्स क्लबमध्ये हे दोघे भेटले आणि कारमध्ये त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला, असे म्हटले जात आहे.


'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....', सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.


आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जयस्वालची 'यशस्वी' भरारी, कॅप्टन रोहितलाही टाकलं मागे; 'या' स्थानावर पोहोचला

ICC Test Ranking : भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट सामन्याची सिरीज खेळली जात आहे. नुकताच आयसीसीने नवी टेस्ट रॅंकिंग घोषित केली. यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने बॅटिंगच्या टेस्ट रॅंकिंगमध्ये 12 व्या स्थानी झेप घेऊन घेतली आहे. एवढंच नाही तर त्याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकले आहे.


India vs England: भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता; अशी असू शकते प्लेइंग 11

IND vs ENG 5th Test Predicted Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता आहे. कशी असू शकते भारताची प्लेइंग 11?


भारतामधील कसोटीत पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, धरमशालाच्या टेस्ट मॅचमध्ये काय घडणार पाहा....

IND vs ENG : भारताचा पाचवा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. पण या सामन्यात एक गोष्ट अशी घडणार आहे की जी भारतामधील कसोटी सामन्यात कधीच घडली नाही.


वयाच्या १५ व्या वर्षी टेनिस, तर १७ व्या वर्षी स्क्वॅश, मात्र मजबुरीने बनवलं क्रिकेटर, RRच्या 'या' गोलंदाजाची अनोखी कहाणी

Nandre Burger News: दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरला कधीच क्रिकेटपटू व्हायचे नव्हते पण त्यांनी मोफत शिक्षणासाठी खेळाची निवड केली. वाचा त्याचा प्रवास


'यशस्वीच्या फलंदाजीचं श्रेय आम्हाला मिळायला हवं', इंग्लंडच्या खेळाडूला रोहित शर्माने दिलं उत्तर; 'कदाचित ऋषभ पंतला...'

India vs England: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला सणसणीत उत्तर दिलं आहे. बेन डकेटने यशस्वी जैसवाल लगावत असलेल्या षटकारांचं श्रेय इंग्लंडला दिलं पाहिजे असं म्हटलं होतं.


Sameer Rizvi : पहले बॉल पर सिक्स मारूंगा...! अन् पठ्ठ्यानं करून दाखवलं; धोनीही झाला शॉक

Sameer Rizvi family reaction : आयपीएलच्या डेब्यू मॅचसाठी आला अन् पहिल्याच बॉलवर स्वेर लेगच्या बाजूला खणखणीत सिक्स मारत कुटूंबाला दिलेला शब्द खरा करून दाखवला.