Shubman Gill Century :.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल् सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.
Shubman Gill Century : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill Century) बॅट न्यूझीलंड विरूद्ध चांगलीच तळपली आहे.शुभमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. गिलच्या या डबल् सेंच्यूरीच्या बळावर टीम इंडियाने
8 विकेट गमावून 349 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डेरिल मिचेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे.
2023-01-18T12:00:41Z dg43tfdfdgfd