IND VS NZ 3RD ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1'

आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सामना 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे. (IND vs NZ 3rd ODI india beat new new zealand and get no 1 position in odi ranking)

Ind Vs Nz : आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या वनडे सिरीजमध्ये टीम इंडिया पास झाल्याचं पहायला मिळतंय. प्रथम श्रीलंका दहन केलं. त्यानंतर आता किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि सामना 3-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे. (IND vs NZ 3rd ODI india beat new new zealand and get no 1 position in odi ranking)

2023-01-24T15:34:15Z dg43tfdfdgfd