MI PLAYOFF IPL 2023 : मुंबई प्लेऑपमध्ये गेल्यानंतर RCB चा खिल्ली उडवणारा VIDEO VIRAL

MI Playoff IPL 2023 : आयपीएल 2023 ची खरी रंग आता सुरु झाली आहे. 16 व्या पर्वातील बाद फेरीमधील सामने पूर्ण झाले असून प्लेऑपची रंगत रंगणार आहे. त्यासाठी रविवारी झालेल्या मॅचने सर्व समीकरण बदली. रविवारी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये रंगला. तर दुसरा सामन्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सचा सामना केला. या दोन मॅचवरुन प्लेऑपमधील संघ ठरणार होते. मुंबईने हैदराबादला हरवलं. 

तर दुसऱ्या सामन्याही महत्त्वाचा होता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्समधील लढतीवर अनेक समीकरण ठरणार होती. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांचे या मॅचकडे लक्ष लागले होते. गुजरातने RCB ला हरवलं आणि त्यामुळे मुंबईची संघाने प्लेऑफमध्ये धडक मारली. किंग कोहलीची टीम RCB हरल्यामुळे कोहली, सिराजच्या डोळ्यात पाणी आलं. त्यासोबतच चाहत्यांचीही मोठी निराशा झाली. (MI Playoff IPL 2023 mumbai indians fans teasing rcb and Virat Kohli video viral on social media trending)

यानंतर सोशल मीडियावर प्लेऑफवरुन मीम्सचा धुमाकूळ दिसून येतं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या चाहत्यांनी बघा तर RCB च्या चाहत्यांनी मुळीच बघू नये.

या व्हिडीओमध्ये मुंबईच्या चाहत्यांनी आरसीबीच्या चाहत्याची खिल्ली उडवली आहे. सगळं विराट कोलहीच्या जीवावर सुरु असल्याचं या व्हिडीओमध्ये सुनावण्यात आलं आहे. 

आयपीएलच्या 2023 च्या 16 व्या पर्वातील पहिला क्वालिफायरचा सामना (Qualifier 1) आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जस  (Chennai Super Kings V Gujarat Titans) यांच्यामध्ये रंगणार आहे. पॉइण्ट्स टेबलचं बोलायचं झालं तर गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

2023-05-23T06:02:11Z dg43tfdfdgfd