SHUBMAN GILL DOUBLE CENTURY : शुभमन गिलचं वादळी द्विशतक, एकटा गडी वाघासारखा लढला!

India Vs New Zealand Today ODI Match, Shubman Gill : पहिल्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने वादळी खेळी करत द्विशतक (Shubman Gill Double Century) ठोकलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम देखील नावावर केले आहेत. 

Shubman Gill, IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना सध्या सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) हा सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने वादळी खेळी करत द्विशतक (Shubman Gill Double Century) ठोकलं आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम देखील नावावर केले आहेत. (Shubman Gill Double Century in India Vs New Zealand Today ODI Match marathi news)

2023-01-18T12:00:42Z dg43tfdfdgfd