Trending:


Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव इतिहास रचणार, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला टाकणार मागे

Suryakumar Yadav Record: सूर्यकुमार यादव बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकला मागे टाकू शकतो. या विक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


​Memes: ‘भारतानं पुन्हा बांगलादेशला काढलं कुटून’, १० ओव्हरमध्येच संपवली मॅच, फॅन्स मीम्समधून घेताहेत फिरकी

IND vs BAN: भारतानं T20 मॅचला T10 मॅच करून टाकलं. १० ओव्हरमध्येच बांगलादेशचा गेम केला. मॅच जिंकल्यामुळे फॅन्स मंडळी खुश आहेत. काही जणं तर मीम्समधून त्यांची खिल्ली उडवत आहेत.


Rasika Kulkarni Interview : स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची दुर्गा

Rasika Kulkarni Interview : स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची दुर्गा ही बातमी पण वाचा ऑक्टोबर महिना महत्त्वाचा, दिवाळीपूर्वी 'भाग्यवंत' कुटुंबांना मिळणार 7000 रुपये, जाणनू घ्या नेमकं कसं? मुंबई : राज्यात कोणत्याह क्षणीव विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. जनतेच लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय. म्हणूनच राज्यातील काही भागव्यंत कुंटुंबाना दिवाळीपूर्वी एकूण 7000 रुपये मिळू शकतात. हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहेत? त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार? हे जाणून घेऊ या... लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 3000 रुपये पाठवले जात आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याच्या रुपात पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम वितरित करण्यात येते. या योजनेच्या पाचव्या हत्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. भागव्यंत कुटंबांना मिळणार 7000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेचे 3000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये, पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात. अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पीएम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण 7000 रुपये मिळतील.


युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज

फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. तो रवी बिष्णोईच्या साथीने फिरकीची धुरा सांभाळणे अपेक्षित आहे.


'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?

चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.


Sports Bikes: दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

Best Sports Bike Under 150000: दीड लाखांपेक्षा कमी किंमतीत स्पोर्ट्स बाइक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.


“अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर वैभवचं विधान! जान्हवीला म्हणाला…

Bigg Boss Marathi : "तू गेल्यावर मी एकटी पडले...", जान्हवीने वैभवसमोर मोकळं केलं मन


India vs Bangladesh 1st T20 Highlights: भारतीय बॅट्समनची तुफानी फटकेबाजी, बांगलादेशचा 71 बॉलमध्ये खेळ खल्लास

India vs Bangladesh 1st T20 Highlights: भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. यादरम्यान भारतीय बॉलर्स आणि बॅट्समननी शानदार खेळ करत सामना जिंकला. भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका झाली होती, ज्यामध्ये भारतीय संघाने 2-0 असा क्लीन स्वीप दिला होता.


‘शायनिंग १०० % आणि परफॉर्मंस ० %’, न्यूझीलंडनं भारताला हरवलं, संतापलेले चाहते मीम्समधून महिला टीमला करताहेत ट्रोल

IND vs NZ: न्यूझीलंडचा श्राप केव्हा तुटणार कोण जाणे, वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडनं भारताचा दारूण पराभव केला. संतापलेले चाहते महिला टीमला जोरदार ट्रोल करत आहेत. म्हणताहेत, ‘शायनिंग मारण्यापेक्षा क्रिकेटवर लक्ष द्या’


रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

गेल्या काही दिवसांपासून नाटे परिसरामध्ये दिवसाढवळ्या फिरणार्‍या बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना नाटे बांदकरवाडी येथील ग्रामस्थ सुरेश थळेश्री यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली आहे.


लहान मुलांसाठी खेळणी बनल्या धोकादायक; मोती बागेतील खेळण्यांची दुरवस्था

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील मोती बागेत लहान मुलांसाठी बसविण्यात आलेल्या विविध खेळण्यांची फुट-तुट झाल्याने या खेळण्या लहानमुलांसाठी धोकादायक बनल्या आहेत. मोती बागेतील खेळण्यांकडे महापालीका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने लहान मुलांचा हिरमोड होत आहे. जालना शहरात मोठी बाग हे लहानमुलांपासुन मोठ्यांपर्यंत विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. म...


विराट आणि रोहित तर चांगले आहेत पण... ख्रिस गेलने निवडला टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार

Chris Gayle: विराट आणि धोनी यांच्यातील सर्वोतकृष्ट फलंदाज कोण यावर नेहमीच चर्चा होतोना दिसते. वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटर ख्रिस गेलला प्रश्न विचारला असता आता त्याने कोणाची निवड केली आहे हे पाहणे लक्षणीय ठरेल.


तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा, युवा आशियाई स्पर्धेत ९ खेळाडूंना पदकाची कमाई, पदक विजेत्यांत पुण्याचे दोन खेळाडू

तैवान येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताने ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्यपदकांसह १९ पदके मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.


मुंबई इंडियन्सच्या मॅचविनर खेळाडूची भारतीय संघात एंट्री, रविवारी तातडीने केले संघात दाखल

IND vs BAN 1st T20 : भारताच्या संघात आता मुंबई इंडियन्सच्या मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी चिंता मिटली आहे, असे म्हटले जात आहे.


Asha Sobhana : ‘…यासाठी तुरुंगवास व्हायला हवा’, भारतीय महिला क्रिकेपटूवर संतापले चाहते, नेमकं कारण काय?

Asha Sobhana Troll : न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि काही सोपे झेल सोडले गेले. अशीच परिस्थिती पाकिस्तानविरुद्धही पाहायला मिळाली.


INDW vs NZW: पराभवाला जबाबदार कोण? हरमनप्रीत कौरने दिले 'हे' उत्तर

Harmanpreet Kaur: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर नेमकं काय म्हणाली ते सविस्तर जाणून घेऊयात.


Ajinkya Rahane : ही ट्रॉफी मुंबईकरांची... इराणी कप जिंकल्यावर अजिंक्य रहाणेच्या वक्तव्याने जिंकली सर्वांची मने

Ajinkya Rahane Big Statemnt After Win Irani Trophy : लखनऊमध्ये झालेल्या इराणी कपमध्ये मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आलं आहे. सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या मुंबई संघाला विजयी ठरला. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचा मने जिंकली आहेत. अजिंक्य नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.


‘ऋषभ पंतच्या त्या चलाखीमुळं टी२० विश्वचषक जिंकलो’, तीन महिन्यांनंतर रोहित शर्माचा मोठा खुलासा

T20 world cup Final Match: भारतीय क्रिकेट संघानं २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर दुसरा टी-२० विश्वचषक मिळवून दिला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह हार्दिक पंड्या, सूर्यकुमारचं कौतुक झालं. पण आता ऋषभ पंतच्या एका चलाखीचा उल्लेख रोहित शर्मानं केला आहे.


T20 WC: 'मी उत्तर भारतातील खेळाडूंना फार...'. संजय मांजरेकरचं वर्णद्वेषी विधान ऐकून संताप, म्हणाले 'मुंबईची लॉबी....'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) महिला टी-20 वर्ल्डकपच्या (Women's T20 World Cup) समालोचनादरम्यान आपल्या एका विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर नेटकरी संतापले असून, खडेबोल सुनावत आहेत.


युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट

Yuvraj Singh-Hazel Keech New Flat in Mumbai : भारताचा स्टार माजी ऑलराऊंर युजराज सिंह आणि पत्नी हेजल किचने मुंबईत आपला अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट विराट कोहली आणि अनुष्काच्या शेजारीच असून याची किंमत कोट्यवधीत आहे.


पाकिस्तानच्या सामन्यासाठी भारतीय संघात मॅचविनरची एंट्री, टीम इंडियाची अशी असणार Playing xi

IND vs PAK : पाकिस्तानच्या सामन्यासाठी आता भारतीय संघाने दमदार रणनिती आखली आहे. भारतीय संघात आता मॅचविनर खेळाडूची एंट्री होणार आहे. भारतीय संघात कोणता बदल होणार, जाणून घ्या....


टीम इंडियातील 'या' खेळाडूच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी, लाखोंचा घातला गंडा!

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू राहुल चहर याचे वडील देशराज सिंह चहर यांची नरसी गावच्या बिल्डरने तब्बल 26.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. देशराज सिंह चहर यांना हा प्लॉट मुलगा राहुल चहरच्या नावावर करून घ्यायचा होता, परंतु बिल्डरने मागील 2 वर्षांपासून स्थगिती दिली होती. त्यानंतर देशराज यांनी बिल्डरला पैसे परत मागितले. पैसे मागितल्यामुळे बिल्डरने देशराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आता बिल्डरसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वातावरण तापल्याचं दिसतंय. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 रोजी हा भूखंड राहुल चहरच्या नावावर करायचा होता. त्याचा करारनामा देखील कंपनीला सोपवला होता. भूखंडावर घर बांधण्यासाठी 26.50 लाख रुपये दिले होते. मात्र, निकृष्ट बांधकामाचं साहित्य वापरल्याने आमचं घर कोसळलं होतं, असा आरोप देखील देशराज चहर यांनी केला आहे. तसेच पैसे न देता आम्हाला धमकी देण्यात आली, असंही देशराज यांनी म्हटलं आहे. देशराज चहर यांच्याकडे घरासाठी पैसे दिल्याचे पुरावे आहेत. तपासानंतर त्याच आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, मी गेल्या 12 वर्षांपासून इमारत बांधकाम कंपनीच्या कार्यालयात घराच्या नोंदणीसाठी येत आहे. बिल्डर आणि कर्मचारी कोणतेही उत्तर देत नाहीत, असा आरोप देखील राहुल चहरच्या वडिलांनी केलाय.


'उत्तर भारतीय खेळाडूंना मी...', संजय मांजरेकरांच्या वर्णद्वेषी वक्तव्यावरून राडा

Sanjay manjrekar on Mumbai Cricket Lobby : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. इंडिया वुमेन्सनेस हातात आलेला सामना खराब फलंदाजीमुळे घालवला. त्यामुळे टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरूवात फारशी खास झाली नाहीये. या सामन्यात रन आऊटचा विषय वादात सापडला होता. अशातच आता आणखी एका मुद्द्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. नवीन वादाला कारण ठरतंय समालोचक संजय मांजरेकर यांचं वक्तव्य... संजय मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून...


UNESCO News | युनोस्को टीम आज सिंधुदुर्ग भेटीवर

मालवण : डोळ्यांना थंड सुखद स्वास्थांचा अनुभव जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेल्या किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करण्यासाठी युनोस्कोची टीम ६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन किल्ले रहिवाशांशी चर्चा केली. तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्ह...


ऋषभ पंतचा 'स्मार्ट ड्रामा' अन् टी-२० वर्ल्डकपची फायनल फिरली; रोहित शर्माचा गौप्यस्फोट

Kapil Sharma Show: रोहित शर्मा T-20 विश्वचषक विजेत्या संघासह 'द ग्रेट इंडियन कपिल शो २' मध्ये गेला होता. ऋषभ पंतच्या हुशारीमुळे हरलेला सामना कसा जिंकला याबद्दल त्याने धक्कादायक खुलासा केला


२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी

Mumbai won Irani Cup 2024 : मुंबईने रेस्ट ऑफ इंडियाला हरवून २७ वर्षानंतर इराणी करंडक पटकावला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संघाने ट्रॉफी जिंकली आहे.


कधीकाळी ऑटो रिक्षा चालवणारा बनालाय टीम इंडियाचा घातक बॉलर, वर्ल्ड क्रिकेटमध्ये हल्लाबोल करण्यास सज्ज

Who is Mohammad Juned Khan: ईराणी कप 2024 मध्ये मुंबईच्या टीममध्ये अशा फास्ट बॉलरने डेब्यू केलाय ज्याच्या बॉलिंगकडून टीम इंडियाला अपेक्षा आहेत.


असा No Look Shot कधी पाहिलाच नाही! हार्दिकच्या स्टाइलवर बॉलरही इम्प्रेस; पाहा Video

Hardik Pandya No Look Shot To Taskin Ahmed Video: हार्दिकने लागवलेला हा शॉट एकदम परफेक्ट आणि यापूर्वी कधीही पाहिला नाही असा असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच...


14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या

IND vs BAN 1st T20I: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.


टीम इंडियाचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय

​​टीम इंडियाचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय​


अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक

Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.


रन्सची बरसात तरी टीम इंडियात निवड नाही, राजकारणामुळे 'वाघाची शिकार?'

मुंबई : क्रिकेट किंवा कुठलाही खेळ खेळणाऱ्या खेळाडूची इच्छा असते देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची. प्रत्येकाकडे तसे गुण असले तरी संधी मिळतेच असं नाही. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जो स्वतःचं कौशल्य सिद्ध करतो, त्याच्या प्रवासात इतर अडथळे असतात. भारतीय क्रिकेटमधील असाच एक गुणी खेळाडू म्हणजे सर्फराज खान. सर्फराजला बऱ्याच काळापासून टीममधील राजकारणाचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.सध्या 2024 ची इराणी कप क्रिकेट स्पर्धा...


बांगलादेशविरुद्ध चालली टीम इंडियाची 'स्पीड गन', डेब्यू सामन्यातच रचला इतिहास!

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाने आरामात विजय मिळवला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज फेल ठरले अन् त्यांना केवळ 105 धावा करता आल्या. पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी या दोन खेळाडूंचा डेब्यू केला. दोन्ही फलंदाजांनी आपल्या कामगिरीने सिलेक्टर्सला खुश केलंय. अशातच डेब्यू सामन्यातच मयंक यादव याने इतिहास रचला आहे. त्यामुळे आता त्याला टीम इंडियाची स्पीड गन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मयंक यादव टी-20 पदार्पणात पहिलीच ओव्हर मेडन ओव्हर टाकणारा टीम इंडियाचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. मयंक यादवने या सामन्यात एक विकेट घेतली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळताना 2006 मध्ये टीम इंडियाचे माजी गोलंदाज अजित अगरकरने पहिल्याच सामन्यात पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं. दरम्यान, अजित अगरकरनंतर 2022 मध्ये अर्शदीप सिंगने देखील इंग्लंडविरुद्ध मेडन ओव्हर टाकली होती. अशातच आता मयंक यादवने पहिल्या ओव्हरमध्ये झलक दाखवली आहे. दरम्यान, आपल्या स्पीडने सर्वांना चकित करणारा मयंक यादव आता टीम इंडियाचा आगामी हुकमी एक्का ठरणार का? असा सवाल क्रिडाविश्वातून विचारला जात आहे.


टीम इंडियाने रचला इतिहास! उद्ध्वस्त केला पाकिस्तानचा विश्वविक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh T20 Series : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची प्रत्येक चाल बरोबर ठरली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. बांगलादेशचा संघ अवघ्या 127 धावांवर गारद झाला. यानंतर भारतीय संघाने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. हार्दिक पंड्या, सूर्...


पहिल्या टी-ट्वेंटी सामन्याआधी टीम इंडिया झटका, हा स्टार खेळाडू संघातून 'आऊट'

Tilak Varma replace Shivam Dube : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे पाठीच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतून बाहेर पडला आहे. वरिष्ठ निवड समितीने शिवमच्या जागी टिळक वर्मा यांची निवड केल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. NEWS Shivam Dube ruled out of #INDvBAN T20I series.The Senior Selection Committee has named Tilak Varma as Shivam’s replacement.Details #TeamIndia | @IDFCFIRSTBank— BCCI (@BCCI) October 5, 2024टी-ट्वेंटी...


बाबर आझमने कॅप्टन्सी सोडल्यावर वसिम अक्रमची मोठी भविष्यवाणी, म्हणाला...

Wasim Akram backs Babar Azam's decision : जगातील सर्वोत्तम बॅटरपैकी एक म्हणून पाकिस्तान क्रिकेट टीममधील खेळाडू बाबर आझम ओळखला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो अतिशय खराब फॉर्ममध्ये आहे. क्रिकेटच्या मैदानात रन काढताना त्याला संघर्ष करावा लागतोय. त्यातच त्याने पाकिस्तान क्रिकेट टीमचं कॅप्टनपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरच्या या निर्णयावर क्रिकेटविश्वातून विविध प्रतिक्रिया येत आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम यांनी बाबरचा...


Women's T20 World Cup: टीम इंडियाने पाकिस्तानला हरवत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला संघ बनला

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघाने महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानी महिला संघावर शानदार विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.


बिग बॉस मराठी ५च्या ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? प्रोमो होतोय व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: 'बिग बॉस मराठी ५'चा ग्रँड फिनाले येत्या ६ ऑक्टोबर रोजी पार पडणार असून घरामध्ये जुने सदस्य पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे.


रोहित बनणार RCB चा पुढील कर्णधार? AB De Villiers ने हिटमॅनच्या नावावर केला मोठा खुलासा

Rohit Sharma IPL 2025: आयपीएल 2025 पूर्वी भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माबद्दल अनेक अटकळ बांधल्या जात आहेत. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. रोहित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार होम्याची शक्यता असल्याचेही म्हटले जात आहे. आता याच अफवांवर एबी डिव्हिलियर्सने मोठा खुलासा केला आहे.


जान्हवी ठरली Bigg Boss Marathi ची खरी प्लेअर, Money Bag उचलून पलटला गेम

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 5चा ग्रँड फिनाले सुरू आहे. या ग्रँड फिनालेला सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू-वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या टॉप 6 सदस्य होते. त्यातील अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं गेम सोडला आहे. जान्हवीने शेवटच्या क्षणी बाजी मारली. 9 लाखांची ब्रिफ केस घेऊन जान्हवी किल्लेकरने घराबाहेर जाणं पसंत केलं. जान्हवी म्हणाले, "या शोमध्ये प्रेक्षकांनी जान्हवीचं बदलले रूप पाहिलं. दोन वेळा सेफ करून दाखवलं...


156Kmph वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज खेळणार का? सूर्या म्हणाला, 10 मिनिटांनी...

ग्वाल्हेर : भारताचा बांगलादेशविरुद्ध आज पहिला टी २० सामना होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर तीन टी२० सामन्यांची मालिका होता आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने आघाडीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा उतरणार असल्याचं सांगितलं. तर मयंक यादव खेळणार की नाहीय यावरही मोठं विधान केलंय. मयंक यादवने आयपीएलमध्ये आपल्या खेळानं सर्वांनाच चकीत केलं होतं. कमी वेळेत त्याला टीम...


Irani cup: मुंबईला इराणी कप जिंकण्यासाठी फक्त एकच गोष्ट कराव्या लागणार, सर्फराझ खानवर सर्वांच्या नजरा

Mumbai : मुंबईचा संघ हा इराणी कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण मुंबईला जर हा इराणी कप जिंकायचा असेल तर त्यांना फक्त एकच गोष्ट करावी लागेल. ही गोष्ट कोणती जाणून घ्या...


टीम इंडियाच्या युवा बिग्रेडने बांगलाला लोळवले

​​टीम इंडियाच्या युवा बिग्रेडने बांगलाला लोळवले​​


हर्षित राणा की मयंक यादव.. पहिल्या टी-20 साठी अर्शदीप सिंगचा जोडीदार कोण असेल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh T20 : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. 6 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआयने जसप्रीत बुमराहसह अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या काळात बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार...


IPL 2025 : रोहित शर्मा आरसीबीचा कर्णधार होणार? एबीडीने केला मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्मा खूप चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले आणि त्याच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आले. या सर्वात मोठ्या बदलामुळे खळबळ उडाली. चाहते नाराज झाले. माजी खेळाडूंनी टीका केली. दरम्यान, हिटमॅन मुंबई इंडियन्स सोडून पुढच्या हंगामात दुस-या संघाकडून खेळेल अशा बातम्या येऊ लाग...


भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जेमिमाह रॉड्रिग्सला मिळाले खास मेडल, Video Viral

IND vs NZ: ICC महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाला पहिल्या गट सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतरचा, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ समोर आला आहे.


'खरंच चूक कोणाची आहे?', हरमनप्रीतने अम्पायरशी वाद घातल्यानंतर आर अश्विनने विचारला प्रश्न, नंतर डिलीट केली पोस्ट

भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे.


पहिल्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संघाबाहेर, सूर्याची चिंता वाढली...

IND v BAN : भारतीय संघाला आता पहिल्या टी २० सामन्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे, कारण भारताचा मॅचविनर खेळाडू आता एकही सामना खेळू शकणार नाही. भारतीय संघामधून कोणता खेळाडू संघाबाहेर गेला आहे, जाणून घ्या...


IND vs BAN: "तुम्ही थकला आहात का?..." नेट प्रॅक्टिसमध्ये सूर्यकुमारची मज्जेशीर कॉमेंट्री ऐकाच

Suryakumar Yadav: आज भारत विरुद्ध बांगलादेश T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. या आधी सूर्यकुमार नेटमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसला.


सोलापूर : करमाळ्यातील तेजस वीर याने पटकावले रौप्यपदक

करमाळा : तालुक्यातील देवळाली येथील संगणक अभियंता तेजस सुंदरदास वीर याने सॅन अँटोनियो, टेक्सास, अमेरिका येथे नुकत्याच झालेल्या मेन्स जागतिक ओपन रॅकेटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. Paris Paralympics मध्ये निषाद कुमारची उंच उडी; पटकावले रौप्यपदक यापूर्वी वीर याने 2022 व 2023 मध्येही ब्राँझ मेडल मिळविले होते. या स्पर्धेमध्ये 12 देशांती...