क्रीडा

Trending:


गौतम गंभीर पंचांशी मैदानात का भिडला; व्हिडिओमध्ये पाहा असं नेमकं घडलं तरी काय...

Gautam Gambhir : विराट कोहलीनंतर गौतम गंभीरही पंचांशी भांडत असताना केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यात पाहायला मिळाले. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पाहा व्हिडिओ...


सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा सचिन देशासाठी अभिमान आहे. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा


फक्त १६ धावा करणारा ऋषभ पंत कसा ठरला सामनावीर, जाणून घ्या काय असतात नियम...

Rishabh Pant : ऋषभ पंतने फक्त १६ धावा केल्या, पण तरीही त्याला सामनावीर हा पुरस्कार कसा देण्यात आला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. सामनावीर पुरस्काराचे नियम आहेत तरी काय जाणून घ्या...


हार्दिक रोहितचा का करतो एवढा द्वेष, सामना संपल्यावर केलं अशोभनीय कृत्य, पाहा काय घडलं...

Hardik Pandya : मुंबईचा सामना संपला आणि हार्दिक पंड्याने कर्णधाराला न शोभणारे कृत्य केले. रोहितबाबत हार्दिक असं का वागत आहे, अशी चर्चा अजूनही चाहत्यांमध्ये सुरु राहीली आहे.


भारताला WC जिंकवून देणारी व्यक्ती आता पाकिस्तानच्या पाठीशी; सोपवली मोठी जबाबदारी

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांची पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. गॅरी कस्टर्न यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2011 चा वर्ल्डकप (World Cup) जिंकला होता.


Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?

Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.


रोहित शर्माने फक्त तीन शब्दांत जिंकली सर्वांची मनं, विजयानंतर पोस्ट झाली जगभरात व्हायरल

Rohit Sharma : रोहित शर्माने मुंबईच्या पहिल्या विजयानंतर फक्त तीन शब्दांत सर्वांची मनं जिंकली आहेत. रोहितने मुंबईच्या विजयानंतर तीन शब्दांत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या..


रोहित शर्मा मुंबईच्या सामन्यात अचानक रडायलाच लागला, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं...

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात रोहित शर्मा अचानक रडत असल्याचे दिसून आले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.


मुंबई प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, हार्दिक पंड्याने सामन्यानंतर दिले भन्नाट उत्तर

Hardik Pandya : मुंबईच्या संघाने विजय साकारला. त्यानंतर हार्दिक पंड्याला मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो की नाही, असा प्रश्न संजय मांजरेकर यांनी विचारला. या प्रश्नावर हार्दिक काय म्हणाला जाणून घ्या...


ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'

T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: बाबर आझमने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 9 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे.


6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय

CSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 17 धावांची गरज होती. मात्र सामना संपला तेव्हा लखनऊन हा सामना 6 विकेट्स अन् 3 बॉल राखून जिंकला होता. हे कसं घडलं पाहूयात...


सुनील नरिनच्या शतकानंतर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं काय केलं...

Sunil Narine : सुनील नरिनने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले आणि त्यानंतर शाहरुख खानने भन्नाट प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखने नेमकं काय केलं पाहा..


IPL 2024 : ट्रोलिंग नाही तर हार्दिकवर 'या' गोष्टीचं प्रेशर, रोहितची चूक दाखवत सेहवागने केली पांड्याची पाठराखण

Virender Sehwag Backs Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या खराब परफॉर्मन्सनंतर पलटणसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. अशातच आता विरेंद्र सेहवागने पांड्याची बाजू मांडली आहे.


रोहित शर्मासाठी आली गुड न्यूज, चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता पण काय घडलं जाणून घ्या...

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी सामना सुरु असताना एक गुड न्यूज आली. त्यामुळे चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला. सामना सुरु असताना असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


मुंबई इंडियन्सने रचला विजयाचा पाया, केकेआरला घाम फोडत २०० च्या आतच ऑल आऊट केले

MI vs KKR : मुंबईने सुरुवातीलाच केकेआरला धक्के देत त्यांची ३ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यानंतर केकेआरने मुंबईच्या संघाला विजयासाठी किती धावांचे आव्हान दिले आहे जाणून घ्या...


मुंबईच्या विजयानंतरही रोहित शर्मा नाराज, ड्रेसिंग रूममध्ये रडू कोसळलं, हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल

MI vs SRH 2024: मुंबई इंडियन्स आणि हैदराबादमध्ये आयपीएल २०२४ चा सामना झाला. या सामन्यात मुंबईने हैदराबादला हरवलं. मात्र यानंतर रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो रडताना दिसत आहे. सामना जिंकल्यानंतरही हिटमॅनला का रडू कोसळलं हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. वाचा नेमकं रोहित शर्माला का रडू आलं?


झुकलेले खांदे, निराश चेहरा, मान खाली घालून रोहित चुपचाप निघून गेला; डोळ्यात पाणी हा व्हिडिओ पाहून

Rohit Sharma: रोहित शर्माचे आयपीएलमधील १२ वर्षानंतरचे पहिले शतक तरी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी पराभव केला. या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


हार्दिकवर भडकले सुनील गावस्कर, म्हणाले एवढं पण त्याला कळत नसेल तर...

Hardik Pandya : सुनील गावस्कर हे अभ्यासू व्यक्तीमस्त आहे, ते सहसा कोणावर भडकत नाहीत. पण गावस्कर हार्दिक पंड्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


रोहित शर्माने माझी झोप उडवली होती, गौतम गंभीर असं का म्हणाला पाहा खास व्हिडिओ...

Gautam Gambhir : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरने यावेळी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. मुंबई आणि केकेआरच्या सामन्यापूर्वी गंभीरची एक खास मुलाखत घेण्यात आली. गंभीरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


धोनीबद्दल ही गोष्ट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये घडली, पाहा असं नेमकं घडलं तरी काय...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी हा सध्याच्या घडीला चांगल्याच फॉर्मात आहे. धोनीसाठी चाहते जोरदार जयघोष करताना दिसतात. पण यावेळी धोनीबाबत एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले.


रोहित शर्मा दिनेश कार्तिकला असं काय म्हणाला होता, तुफानी फटकेबाजीनंतर व्हिडिओ झाला व्हायरल

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने धडाकेबाज ८३ धावांची खेळी साकारली. पण त्यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. रोहित शर्मा यावेळी काय म्हणाला होता जाणून घ्या...


बुमराहने पर्पल कॅपसह रचला अजून एक अनोखा विक्रम, कोणालाही ही गोष्ट जमली नाही...

Jasprit Bumrah : पर्पल कॅपसह जसप्रीत बुमराहने एक एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहने यावेळी कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जाणून घ्या...


Rohit Sharma Crying: खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? हिटमॅनचा भावूक करणारा Video Viral

Rohit Sharma Crying in Dressing Room: सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये बसून खूपच निराश दिसत होता. या स्पर्धेत रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या 5 चेंडूंमध्ये 4 रन्स करून बाद केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे


KKR Flight: नेत्यांमागोमाग कोलकात्याचा संघही गुवाहाटीत; नेमकं गौडबंगाल काय?

KKR Flight Diverted to Varanasi: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 98 रन्सच्या मोठ्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी कोलकात्यामध्ये परतणार होती.


हार्दिक पंड्याने CSK च्या सामन्यात अखेरची ओव्हर का टाकली, जाणून घ्या कारण...

Hardik Pandya : हार्दिकने चेन्नईच्या सामन्यात अखेरचे षटक टाकले आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. पण हार्दिकने हे अखेरचे षटक का टाकण्यासाठी घेतले, याचे कारण समोर आले आहे.


मुंबईच्या पराभवापेक्षा त्या Run Out चीच जोरदार चर्चा, तिसऱ्या पंचांचा निर्णय ठरला वादग्रस्त

Run Out : मुंबईच्या पराभवापेक्षा सर्वात जास्त चर्चा सुरु ढाली आहे ती लखनौच्या खेळाडूच्या रन आऊटची. या सामन्यात नेमका रन आऊटची चुकीचा दिला की अयोग्य, पाहा काय सांगतो नियम...


धोनीवर इरफान पठाणची जोरदार टीका, म्हणाला की जेव्हा संघाला तुमची गरज असते तेव्हा...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी सध्याच्या घडीला या आयपीएलध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. भारतीय अष्टपैलु इरफान पठाणने आपली प्रतिक्रिया देत धोनीवर टीकेची झोड उठवली आहे.


तुषार देशपांडे आणि पथिराणा चेन्नईच्या संघाबाहेर, कर्णधार ऋतुराजने सांगितलं खरं कारण...

CSK vs PBKS : तुषार देशपांडे आणि मथिशा पथिराणा आता चेन्नईच्या संघाबाहेर गेले आहेत. हे दोन्ही महत्वाचे खेळाडू संघाबाहेर का गेले आहेत, याबाबातचे कारण आता ऋतुराज गायकवाडने दिले आहे.


रोहित शर्माची एकाकी झुंज अपयशी, मुंबईचा विजयरथ अखेर चेन्नईने रोखला

MI vs CSK : रोहित शर्मा चेन्नईच्या संघाला एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. रोहितने झुंजार खेळी साकारली खरी, पण तो एकाकी ठरला आणि त्यामुळेच मुंबईला पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळाले.


आरसीबीच्या विजयानंतरही विराट कोहलीवर चाहते नाराज, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : आरसीबीने सहा सामन्यांनंतर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान जीवंत राहीले आहे. पण तरीही आरसीबीचे चाहते कोहलीवर का नाराज आहेत जाणून घ्या...


Jasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर

SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.


MI vs RCB सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव मोठा बदल, पाहा Playing xi मध्ये कोणाला संधी

MI vs RCB : मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्ध आपला संघ निवडताना चांगला निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यासाठी मुंबईच्या संघात नेमकी कोणाला संधी दिली आहे पाहा....


'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अ‍ॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करत एक विधान केलं. या विधानावरुन मुंबई इंडियन्स संघात त्याला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे असं अॅडम गिलक्रिस्ट म्हणाला आहे.


प्रीती झिंटाने रोहित शर्माचे एका वाक्यात केलं कौतुक, पाहा असं नेमकं म्हणाली तरी काय...

Rohit Sharma : आपल्या सुंदरतेने सर्वांना घायळ करणारी अभिनेत्री प्रीती झिंटाने रोहित शर्माचे एका वाक्यात केले कौतुक. एका चाहत्याने तिला मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचे एका शब्दात वर्णन करायला सांगितले. तर प्रीतीने काय दिले उत्तर जाणून घ्या...


तुला इतर संघांविरोधात शतक ठोकता येत नाही का? गावसकरांची यशस्वी जयस्वालला विचारणा, 'फक्त मुंबई....'

IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेलं 180 धावांचं आव्हान फक्त 18 ओव्हर्स 4 चेंडूत पूर्ण करत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आणखी एका विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैसवालने शतक ठोकलं.


विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : विराट कोहलीन मुंबई इंडियन्स आणिआरसीबीचा सामना सुरु असताना कान पकडल्याचे पाहायला मिळाले. पण विराट कोहलीने यावेळी असं का केलं पाहा खास व्हिडिओ....


अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.


भारत अजूनही जेतेपदाच्या स्पर्धेत कायम - विश्वनाथन आनंद

Chess : गुकेशविरुद्धच्या पराभवानंतर प्रज्ञानंदने स्वतःला चांगले सावरले. त्याने बहरात असलेल्या विदीतला हरवले. विदीतने पहिल्या दोन फेऱ्यांत उंटाच्या आगळ्या चाली करून सर्वांचे लक्ष वेधले.


विराटबाबत गंभीरचे मोठे विधान, कोहलीवर होणाऱ्या टीकेवर दिले सडेतोड उत्तर

Virat Kohli : विराट कोहली दमदार खेळी साकारत असला तरी त्याच्यावर टीका होत आहे. या टीकेवर आता गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर यावेळी कोहलीबद्दल काय म्हणाला जाणून घ्या...


हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता त्याच्या भावानेच करोडो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हार्दिकने तक्रार केल्यावर मुंबई पोलिसांनी हार्दिकच्या भावाला अटक केली आहे.


अति हुशारी महागात पडली; आऊट होण्याची ही कोणती पद्धत, यशस्वीने स्वत:ची विकेट केली गिफ्ट

RR vs GT: आयपीएलच्या १७व्या हंगामातील २४वी लढत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूर येथे सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने १९६ धावा केल्या असून त्यांच्या डावातील सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या विकेटची चर्चा सुरू आहे.


'यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं,' वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो, VIDEO पाहून क्रिकेट चाहत्यांचा संताप

नेपाळमध्ये (Nepal) पोहोचलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपलं सामान स्वत: टेम्पोत ठेवण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत असून, काहीजण यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.


हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार

T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.


विराट कोहलीचं चाललंय तरी काय, आरसीबीच्या संघातील खेळाडूही घाबरले

Virat Kohli : विराट कोहलीचं सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. कारण कोहलीच्या एका कृत्याने आरसीबीच्या संघातील खेळाडूही घाबरल्याचे पाहाला मिळाले आहे.


एकच वादा सूर्या दादा, मुंबईने दमदार विजयासह घेतला पराभवाचा बदला...

सूर्यकुमार यादवच्या तुफानी शतकाच्या जोरावर यावेळी मुंबई इंडियन्सने हैदराबादला पराभूत केले. या विजयासह मुंबईच्या संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आहे.


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; टी-२० वर्ल्डकप खेळायचा असेल तर घातली मोठी अट

Hardik Pandya IPL 2024: जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची निवड या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. अशाच आयपीएलच्या गडबडीत रोहित शर्माने मुख्य कोच राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याशी चर्चा केली.


Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.


रोहितने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, वाढदिवशी अपंग चाहत्याला दिली खास भेट, पाहा व्हिडिओ...

Rohit Sharma : रोहित शर्माने आपल्या वाढदिवशी अपंग चाहत्याला खास भेट दिली आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडयिन्सने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.


एकच वादा ऋतुराज दादा... पुन्हा गोलंदाजांची धुलाई करत चेन्नई २०० पार

CSK vs SRH : ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा भन्नाट खेळला आणि त्यामुळेच चेन्नईच्या संघाला २०० धावांचा आकडा पार करता आला. चेन्नईने हैदराबादपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...


हरता हरता मुंबईचा संघ जिंकला, रोहित हार्दिकच्या मदतीला धावला आणि विजय साकारला

PBKS vs MI : रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून किती महान आहे, याचा उत्तम नमुना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मुंबईच्या संघ अडचणीत असताना रोहित हार्दिकच्या मदतीला धावला आणि सामना जिंकवला