क्रीडा

Trending:


James Anderson Retirement: क्रिकेटच्या मैदानातून आली सर्वात मोठी बातमी, घातक खेळाडू कसोटीला करणार रामराम

Test Cricket | कसोटी क्रिकेटचा सर्वात घातक गोलंदाज म्हणून अँडरसनची ओळख आहे. एक खेळाडू म्हणून तीच स्पीड तितकंच डेडिकेशन कायम ठेवणं प्रत्येकाला जमत नाही. कसोटी क्रिकेटमधला सर्वात घातक गोलदांज अशी ओळख असलेला अँडरसन आता क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतोय अशा चर्चेला उधाण आले आहे.


विराट कोहलीने रचला इतिहास, आतापर्यंत एकाही खेळाडू हा विक्रम करताच आली नाही...

Virat Kohli : विराट कोहलीने एक मोठा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत ही कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. कोहलीने नेमका कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जाणून घ्या...


ज्या वयात तरुण करिअर सुरु करतात; त्याच वयात 'हा' क्रिकेटर घेतोय संन्यास

23 वर्षीय विकेटकीपर आणि बॅट्समनने क्रिकेट क्षेत्रातून संन्यास घेतला आहे. या बातमीमुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


मुंबईचे पुन्हा लोटांगण, लखनौने धुळ चारत साकारला आयपीएलमधील सहावा विजय

LSG vs MI : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे पुन्हा एकदा वस्त्रहरण झाल्याचे पाहायला मिळाले. ४ बाद २७ अशी दयनीय अवस्था मुंबईची लखनौने केली होती. पण तरीही मुंबईच्या गोलंदाजांनी सामना रंगतदार केला.


विराटबाबत गंभीरचे मोठे विधान, कोहलीवर होणाऱ्या टीकेवर दिले सडेतोड उत्तर

Virat Kohli : विराट कोहली दमदार खेळी साकारत असला तरी त्याच्यावर टीका होत आहे. या टीकेवर आता गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर यावेळी कोहलीबद्दल काय म्हणाला जाणून घ्या...


टी-२० क्रिकेटमध्ये अशी बॅटिंग कोण करतं? विराटच्या धावांपेक्षा चेंडूची चर्चा जास्त, अर्धशतक केलं पण...

SRH vs RCB 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये वनडेसारखी विराट कोहलीने पुन्हा संथ खेळी खेळली आहे. यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.


मुंबई पराभवानंतर आयपीएलमधून आऊट की अजूनही आव्हान कायम, जाणून घ्या संपूर्ण समीकरण...

IPL 2024 Play Offs : मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला. पराभवाच्या हॅट्रीकनंतर मुंबई इंडियन्सचे या आयपीएलमधील आव्हान कायम आहे की नाही, जाणून घ्या समीकरण आहे तरी काय...


चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! दीपक चहरनंतर 'या' स्टार गोलंदाजाला दुखापत, मायदेशी परतला

CSK vs PBKS 2024: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंकेला परतला आहे. यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.


टी-२० विश्वचषकात 'या' ३ खेळाडूंवर बाजी लावणं टीम इंडियाला पडणार भारी? भारताकडून पुन्हा तीच चूक!

T20 World Cup News: टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात हार्दिक पंड्याला स्थान दिले असून उपकर्णधारपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या संघात तीन खेळाडूंवर बाजी लावणं टीम इंडियाला भारी पडू शकतं. वाचा ते खेळाडू कोणते?


सनरायझर्स हैदराबादने दिल्लीच्या मैदानावर इतिहास रचला; गोलंदाजाची बेदम धुलाई, हेडचे १६ चेंडूत अर्धशतक तर...

DC vs SRH IPL2024: आयपीएलच्या या हंगामात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत आजवर कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी केली.


मुंबईच्या संघात मोठा भूकंप, आयपीएलमधून बाहेर पडल्यावर हार्दिकची खेळाडूंनी केली तक्रार

Mumbai Indians : एकीकडे मुंबई इंडियन्सच्या संघ आयपीएलच्या बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे आता मुंबईच्या खेळाडूंनी हार्दिक पंड्याची तक्रार केल्याचे समोर आले आहे. नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


दिल्लीच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा मॅचनंतर असं घडलं तरी काय

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने विजय साकारला. दिल्लीचा सामना संपला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली आणि गुजरातचा सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा...


भारताचा टी-२० वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर; रोहित शर्माच कर्णधार, हार्दिक पंड्याकडे दिली मोठी जबाबदारी

T20 World Cup 2024 : टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ अखेर जाहीर करण्यात आला आहे. या संघात हार्दिक पंड्याला स्थान देण्यात येणार की नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे.


किस देणं पडलं महागात, बीसीसीआयने थेट बंदीच घातली, आयपीएलमधील गंभीर प्रकरण जाणून घ्या

IPL 2024 : किस देणं आता एका खेळाडूला चांगलंच महागात पडलं आहे. कारण बीसीसीआयने आता त्याच्यावर थेट बंदीच घातली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय ते जाणून घ्या...


चेन्नईने एकाच विजयाने तीन संघांना दिला धक्का, पॉइंट्स टेबलमध्ये कोणता मोठा बदल झाला पाहा...

IPL 2024 Points Table : चेन्नईच्या दणदणीत विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. या एका विजयासह चेन्नईने तीन संघांना मागे टाकल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.


Sanjiv Goenka Reaction After KL Rahul Great Catch : राहुलने सुपरमॅन उडी घेत पकडला अफलातून कॅच, झेल घेताच मालक गोएंकांच्या रिएक्शन व्हायरल

LSG VS DC Ipl 2024 Sanjay Goyanka Reaction To KLRahul: आयपीएल २०२४ चा ६४ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुलचा निर्णय तितकासा प्रभावी ठरला नाही, पण या सामन्यात कर्णधार राहुलने असा अप्रतिम झेल घेतला की, लखनौचे मालक संजीव गोएंका स्वत: उभे राहिले आणि स्टँडमध्ये टाळ्यांचा गडगडाट...


आरसीबीने एका विजयासह दोन संघांना दिला धक्का, पॉइंट्स टेबलमध्ये झाला मोठा बदल...

IPL 2024 Playoffs : आरसीबीने एक सामना जिंकला आणि दोन संघांना धक्का दिल्याचे समोर आले. कारण आरसीबीच्या या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.


चेन्नईसाठी पराभवानंतरही आनंदाची बातमी, ऋतुराजने केले कोहलीचे संस्थान खालसा...

IPL Orange Cap 2024: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सत्रातील चौथ्या अर्धशतकानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विराट कोहलीला मागे टाकले.


मुंबईच्या पराभवापेक्षा त्या Run Out चीच जोरदार चर्चा, तिसऱ्या पंचांचा निर्णय ठरला वादग्रस्त

Run Out : मुंबईच्या पराभवापेक्षा सर्वात जास्त चर्चा सुरु ढाली आहे ती लखनौच्या खेळाडूच्या रन आऊटची. या सामन्यात नेमका रन आऊटची चुकीचा दिला की अयोग्य, पाहा काय सांगतो नियम...


कर्णधाराशी बोलण्याची ही कोणती पद्धत? लखनौ संघ मालकाच्या वागण्यावर संतप्त प्रतिक्रिया, राहुल तू राजीनामा दे!

KL Rahul: आयपीएलच्या १७व्या हंगामात बुधवारी झालेल्या लढतीनंतर मॅचच्या निकालापेक्षा त्यानंतर झालेल्या मैदानातील संघ मालक आणि कर्णधाराच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत.


Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधान

Pat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय


दिलीप वेंगसरकर अकादमीने व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा जिंकली

Cricket : स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आणि फलंदाज म्हणून सार्थ बडदेला गौरवण्यात आले. तसेच, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रेयस राठोडला, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शर्विल लाळेला गौरवण्यात आले.


चेन्नईच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झाला मोठा बदल, एकाच मॅचमध्ये दिले तीन संघांना धक्के

IPL 2024 : चेन्नईने पंजाबवर दमदार विजय साकारला आणि त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यानंतर कोणता संघ कुठल्या स्थानी आहे जाणून घ्या...


रवींद्र जडेजा ठरला चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार, पराभवाची धुळ चारत घेतला पंजाबचा बदला

CSK vs PBKS : रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जडेजाने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि त्यानंतर तीन महत्वाच्या विकेट्स मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला.


गुजरात टायटन्सच्या पराभवाची हॅट्ट्रिक, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुची ४ विकेटने मात

RCB vs GT 2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सचा ४ गडी राखून पराभव करून पॉइंट टेबलमध्ये तीन स्थानांची मोठी झेप घेतली. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आरसीबीच्या आशा अजूनही कायम आहेत.


Team India T20 World Cup: टी-२० वर्ल्डकपच्या आधी टीम इंडियासाठी आला अलर्ट; IPL मुळे यंदाही विकेट पडणार, ४ खेळाडू...

Alert For Team India Before T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत यंदाचा टी-२० वर्ल्डकप होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त २० दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.


आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा गोलंदाज ठरला गुजरातचा मॅचविनर

Mohit Sharma News: इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मोहित शर्माने चार षटकांत ७३ धावा दिल्या.


Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.


टी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला, टीम इंडियात 'या' खेळाडूची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यता म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी बीसीसीय येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


मुंबई इंडियन्सच्या संघातून रोहित शर्मा बाहेर, हार्दिक पंड्याने पायावरच धोंडा मारुन घेतला...

Rohit Sharma : रोहित शर्माला मुंबईच्या संघाबाहेर करण्याचे धाडस आता हार्दिक पंड्याने दाखवले आहे. कारण हार्दिकने करो या मरो सामन्यासाठी रोहितला आपल्या २२ सदस्यीय संघात स्थान दिलेले नाही.


टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, विराटचा 'हा' स्टार खेळाडू झाला कॅप्टन

Sri Lanka squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टार ऑलराऊंडर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चारिथ असलंका (Charith Asalanka) हा श्रीलंकेचा उपकर्णधार असणार आहे.


भारत-पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबरला रंगणार, कुठे होणार लढत आयसीसीने केलं स्पष्ट...

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता ६ ऑक्टोबरला रंगणार असल्याचे समोर आले आहे. पण हा सामना आता कुठे होणार आहे, याची माहितीही आयसीसीने दिली आहे.


केकेआरच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, पाहा कोणता संघ ठरला आता अव्वल

IPL Play Offs : केकेआर आणि राजस्थानचे समान १६ गुण झाले आहेत. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आता नेमका काय बदल झाला आहे, हे आता सर्वांसमोर आले आहे. पाहा कोणता संघ ठरला अव्वल...


Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल

Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय.


IPL 2024च्या प्लेऑफची गॅरंटी कोणाला? CSK, SRHचे काही खरं नाही, सर्व संघांची समीकरणे एका क्लिकवर

IPL 2024: आयपीएलच्या १७व्या हंगामातील लढती अखेरच्या टप्प्यात आल्याअसून अद्याप एकाही संघाने प्लेऑफमधील स्थान निश्चित केले नाही. अशाच सर्व १० संघांची प्लेऑफसाठीची समीकरणे समजून घ्या...


RCB Playoffs scenario : पंजाबचा पराभव करताच चमकलं आरसीबीचं नशिब, प्लेऑफमध्ये कसं पोहोचेल बंगळुरू?

RCB Playoffs qualification scenario : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, आता आरसीबीसाठी प्लेऑफ कितपत किचकट राहिल? पाहा समीकरण


केकेआर २५० पार... नरिन आणि सॉल्टकडून पंजाबची धुलाई, आयपीएलमध्ये धावांचा महापूर

KKR vs PBKS : केकेआरच्या संघाने पंजाबच्या गोलंदाजीची जोरदार धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. सुनील नरिन आणि फिल सॉल्ट यांनी १३८ धावांची सलामी देत मोठी धावसंख्या उभारून दिली.


'मी माझं सर्वस्व...,', T20 वर्ल्डकप निवडीवरुन दिनेश कार्तिकचा रोहित शर्मा, राहुल द्रविडला स्पष्ट संदेश, 'वयाच्या या टप्प्यावर...'

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 38 वर्षीय दिनश कार्तिक तुफान फटकेबाजी करत असून त्याला स्ट्राइक रेट 205 पेक्षा जास्त आहे.


6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय

CSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला 17 धावांची गरज होती. मात्र सामना संपला तेव्हा लखनऊन हा सामना 6 विकेट्स अन् 3 बॉल राखून जिंकला होता. हे कसं घडलं पाहूयात...


बीसीसीआयचा शुभमन गिलला दणका; २४ लाखांचा दंड ठोठावला, बंदीची टांगती तलवार

Shubman Gill Fined: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने गेल्या शुक्रवारी (१० मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. गुजरातकडून कर्णधार गिलने शतक झळकावले. मात्र शतक आणि विजयानंतरही बीसीसीआयने शुभमन गिलला दंड ठोठावला आहे. वाचा नेमकं काय घडलं?


SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?

SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.


टी-२० वर्ल्डकप संघातून कोणाचा पत्ता कट झाला? निवड समितीने घेतला कठोर निर्णय, या स्टार खेळाडूला डच्चू

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात नवे चेहरे असले तरी एका स्टार खेळाडूला मात्र वगळण्यात आले आहे.


चेन्नईच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नेमका काय झाला बदल, कोणता संघ कोणत्या स्थानावर पाहा

IPL 2024 Points Table : चेन्नईसारख्या दमदार संघाचा पंजाबने त्यांच्या घरच्याच मैदानात पराभव केला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नेमका काय बदल झाला आहे जाणून घ्या...


शुभमन गिल आणि साई सुदर्शनची शतकी खेळी, गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला दिले २३२ धावांचे लक्ष्य

GT vs CSK 2024: आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला दिले २३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शनची शतकी खेळीमुळे गुजरातने २०० धावांच्या पुढचा पल्ला गाठला आहे.


IPL Playoff: IPL प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी संघांचे गणित किचकट झाले, संघ मालकांचे टेन्शन वाढले; पाहा समीकरण

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ च्या १७व्या हंगामात प्ले ऑफमधील स्थानासाठी अनेक संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. आतापर्यंत दोन वेळा आयपीएल विजेता कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने प्ले ऑफचे तिकीट मिळवले आहेत तर याच पार्श्वभूमीवर आता इतर काही संघामध्ये नेट रनरेटच्या जोरावर प्ले ऑफच्या तिकिटासाठी अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो.


पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव

PBKS vs KKR : जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने रेकॉर्ड ब्रेक विजय साकारला. आयपीएलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.


झिम्बा्ब्वेच्या 'या' दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला!

Zimbabwe Cricketer attack : झिम्बा्ब्वेच्या दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केलाय आणि या हल्यात ते स्वतः आणि त्यांचा कूत्रा दोघं गंभीर जखमी झाले आहेत.


मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानातच पराभव, केकेआरने साकारला दमदार विजय

MI vs KKR : केकेआरच्या १७० धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची ६ बाद ७१ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत सामन्यात चांगलीच रंगत भरली.


Csk Vs Rr: चेन्नईचा सिमरजीत पडला राजस्थानवर भारी, तर रियानची एकाकी दमदार खेळी

राजस्थान संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला तर सर्वाधिक धावा रियान पराग याने केल्या असून राजस्थाने एकूण १४२ धावांचे लक्ष्य चेन्नईला दिले आहेत.सिमरजीतने आपल्या वेगवान गोलंदाजीतून सर्वाधिक विकेट काढल्या


ऋतुराज पु्न्हा ठरला तारणहार, चेन्नईने पंजाबला विजयासाठी किती धावांचे आव्हान दिले पाहा...

CSK vs PBKS : पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या संघाच्या मदतीला आल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने अर्धशतक झळकावले आणि चेन्नईच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.