क्रीडा

Trending:


आरसीबीला 16 वर्षात आयपीएल का जिंकता आली नाही? अंबाती रायडूने विराटला पाजलं बाळकडू, म्हणतो...

Ambati Rayudu On RCB ipl trophy : विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या 16 वर्षात नेमकी कोणती चूक केली? यावर अंबाती रायडू याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.


मुंबई अजून एका पराभवानंतर आयपीएलच्या बाहेर होणार का, पाहा संपूर्ण समीकरण आहे तरी काय...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत पाच पराभव झाले आहेत. मुंबईचा अजून एक पराभव जर झाला तर त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्यात येणार का जाणून घ्ा समीकरण...


हार्दिकने मॅचविनर खेळाडूला केले संघाबाहेर, मुंबई इंडियन्सच्या संघात तीन मोठे बदल

RR vs MI : हार्दिक पंड्याने या सामन्यासाठी संघ निवडताना चक्क मॅचविनर खेळाडूलाच संघाबाहेर केले. टॉस जिंकल्यावर हार्दिकने यावेळी मुंबईच्या संघात तीन मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले.


विराट कोहलीवर बीसीसीआयची कडक कारवाई, पंचांशी वाद घालणं महागात पडलं

Virat Kohli : विराट कोहलीने पंचांशी भर मैदानात वाद घातला होता. या प्रकरणी आता विराट कोहलीवर कडक कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने कोहलीवर कोणती कारवाई केली जाणून घ्या...


एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर

IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.


विराट कोहली पण झाला या कॅचचा दिवाना, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

KKR vs RCB : आयपीएलमधली सुपर कॅच आरसीबीच्या रविवारच्या सामन्यात पाहायला मिळाली. या कॅचवर विराट कोहलीचा विश्वासच बसत नव्हता. व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...


'तो फारच स्पेशल, कारण..'; आधी टीममध्ये घेऊन पश्चाताप, आता सेल्फीसहीत प्रितीची भावनिक पोस्ट

IPL 2024 Preity Zinta Emotional Post Selfie With Shashank Singh: पंजाबचा संघ पराभूत होणार असं वाटत असतानाच मधल्या फळीतील या घरगुती स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने सामाना जिंकून दिल्यानंतर आयपीएल लिलावातील गोंधळावरुन प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं.


असे फक्त राहुल द्रविडच करू शकतात; साधेपणाने पुन्हा एकदा मन जिंकले, मतदान हक्क बजावताना पाहा काय घडले

Lok Sabha Election 2024:


मुंबईकरांनो सावधान! हार्दिक पंड्याची खिल्ली उडवल्यास थेट पोलीस कारवाई; मुंबईतील मॅचआधी निर्णय

IPL 2024 Action To Be Taken Against Cricket Fans In Mumbai: हार्दिक पंड्याच्या हाती मुंबईचं नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाचा पाहिलाच सामना होमग्राऊण्डवर होत आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.


'अस्वीकार्य, लाजिरवाणं', KKR विरोधातील दारुण पराभवानंतर DC चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संतापला, 'इतकं वाईट...'

IPL 2024: कोलकाताने 106 धावांनी दारुण पराभव केल्यानंतर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघातील खेळाडूंवर संतापला आहे. त्याने हा पराभव अस्वीकार्य आणि लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे.


ट्रोलिंगमुळे हार्दिकचं मानसीक संतुलन बिघडलंय, भारतीय खेळाडूची चाहत्यांना कळकळीची विनंती

Hardik Pandya : हार्दिक पंड्याची ट्रोलिंग काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे हार्दिकचं मानसीत संतुलन बिघडलं आहे, असे सांगत भारताच्या क्रिकेटपटूने चाहत्यांना विनंती केली आहे.


IPL मधील सर्वात महागडा खेळाडू संघाबाहेर, केकेआरला सामन्यापूर्वीच बसला मोठा धक्का

KKR : केकेआरच्या संघाला सामना सुरु होण्यापूर्वीच सर्वात मोठा धक्का बसला आहे. केकेआरने या आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू घेतला होता आणि तो आता संघाबाहेर गेला आहे.


कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : भारताचे विदीत, प्रज्ञानंद विजयी मार्गावर

Chess : विदीतचे या स्पर्धेतील चार सामने निकाली ठरले आहेत. हे घडवलेला तो या स्पर्धेतील एकमेव खेळाडू आहे. सिसिलियन सोझिन आक्रमक पद्धतीने झालेल्या या सामन्यांत फिरौझाकडून १३व्या चालीस झालेल्या चुकीचा फायदा विदीतने पुरेपूर घेतला.


हार्दिक पंड्याचा मुंबई इंडियन्स संघ नाही, वीरेंद्र सेहवाग असं का म्हणाला जाणून घ्या खरं कारण...

Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागने आता हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचा संघ यांच्याबाबत एक मोठे विधान केलेले आहे. हा हार्दिक पंड्याचा संघ नाही तर कोणाचा आहे, हे सेहवागने यावेळी सांगितले आहे.


बेन स्टोक्स टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर, कारण वाचाल तर तुम्हीही म्हणाल मानलं यार...

Ben Stokes : बेन स्टोक्सने आता आपण टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. पण यासाठी बेन स्टोक्सने जे कारण दिले आहे ते नक्कीच अन्य खेळाडूंना विचार करण्यासारखे आहे.


हार्दिक पंड्याकडून टॉस जिंकल्यावर झाली मोठी चूक, रवी शास्त्रींना काय म्हणाला जाणून घ्या...

MI vs CSK : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, पण हार्दिक पंड्याकडून यावेळी एक मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले आहे. टॉस झाला तेव्हा हार्दिककडून नेमकी कोणती चूक झाली जाणून घ्या..


हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे.


कार्तिकला का नाही मिळणार टी-२० वर्ल्डकपमध्ये संधी, इरफान पठाणने सांगितलं मोठं कारण

Dinesh Karthik : दिनेश कार्तिक हा भन्नाट फॉर्मात आहे, तो धावांचे डोंगर उभारत आहे. पण तरीही त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी का मिळणार नाही, याचं मोठं कारण इरफान पठाणने सांगितलं आहे.


मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या प्रेमात, खास पोस्ट करत चाहत्यांना सांगितली स्पेशल गोष्ट

Rohit Sharma : रोहित शर्माच्या प्रेमात मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा पडल्याचे समोर आले आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितसाठी एक खास पोस्ट केली आहे. रोहितबाबत त्यांनी काय लिहिले आहे जाणून घ्या...


कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Vijay Choudhari : महाराष्ट्राचा सुपूत्र तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू विजय चौधरीने देशसाठीही सुवर्ण कामगिरी केली आहे. आता अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजय चौधरीचा मानाच्या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे.


रोहित शर्माची एकाकी झुंज अपयशी, मुंबईचा विजयरथ अखेर चेन्नईने रोखला

MI vs CSK : रोहित शर्मा चेन्नईच्या संघाला एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. रोहितने झुंजार खेळी साकारली खरी, पण तो एकाकी ठरला आणि त्यामुळेच मुंबईला पराभव पत्करावा लागल्याचे पाहायला मिळाले.


राणा दा जिंकलस... अखेरच्या चेंडूवर केकेआरचा आरसीबीवर थरारक विजय

KKR vs RCB : केकेआरने २२३ धावांचे आव्हान आरसीबीपुढे ठेवले होते. आरसीबी या आव्हानाच पाठलाग करत असताना दिनेश कार्तिकवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या होत्या, कारण तोच आरसीबीसाठी विजयाची आशा होती.


Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.


विराट टी-२० वर्ल्डकप एकाच अटीवर खेळू शकतो, रोहित आणि द्रविड यांची रणनिती ठरली...

Virat Kohli : विराट कोहलीला जर टी-२० वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याच्यापुढे एकच पर्याय आता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. विराटपुढे नेमकी कोणती अट ठेवण्याच आली आहे जाणून घ्या...


सनरायझर्स हैदराबादने दिल्लीच्या मैदानावर इतिहास रचला; गोलंदाजाची बेदम धुलाई, हेडचे १६ चेंडूत अर्धशतक तर...

DC vs SRH IPL2024: आयपीएलच्या या हंगामात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत आजवर कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी केली.


'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.


हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता त्याच्या भावानेच करोडो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हार्दिकने तक्रार केल्यावर मुंबई पोलिसांनी हार्दिकच्या भावाला अटक केली आहे.


MS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल

MS Dhoni riding electric cycle : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धोनी हा भारतीय कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसत आहे.


विरेंद्र सेहवागने निवडला टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ; सर्वात मोठ्या खेळाडूला वगळले, पाहा कोणाला संधी दिली

T20 World Cup 2024: जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा पुढील काही दिवसात होणार आहे. अशाच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्याचा टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ निवडला आहे.


तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे होंगे... धोनीने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, पाहा काय घडलं

MS Dhoni : धोनी एकच ह्दय आहे किती वेळा जिंकशील,अशी भावना आता चाहत्यांच्या मनात आहे. सामना संपल्यावर धोनीने एक अशी गोष्ट केली की, सर्वांची मनं यावेळी त्याने जिंकली आहेत.


ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीच्या पराभवानंतर अखेर मौन सोडलं, संघाबाहेर केल्याबद्दल म्हणाला की...

Glen Maxwell : आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला हैदराबादच्या सामन्यात संघाबाहेर केले होते. पण या सामन्यात मॅक्सवेलची उणीव संघाला जाणवली. आरसीबीच्या पराभवानंतर अखेर मॅक्सवेलने याबाबतचे मौन सोडले आहे.


पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव

PBKS vs KKR : जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने रेकॉर्ड ब्रेक विजय साकारला. आयपीएलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.


रोहित शर्माचे दोन विक्रम सुनील नरिनने एकाच सामन्यात मोडले, षटकांसह विक्रमांचाही पाऊस...

Sunil Narine : सुनीन नरिनने राजस्थानच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह सुनीलने यावेळी रोहित शर्माचे दोन विक्रम मोडीत काढलेले आहेत.


रवी शास्त्री हार्दिकच्या समर्थनार्थ मैदानात! मुंबईच्या चाहत्यांवर संतापून म्हणाले, 'तो सुद्धा एक...'

Ravi Shastri Message To Mumbai Indians Fans: मुंबई इंडियन्सच्या तिन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला मुंबईच्याच चाहत्यांनी ट्रोल केलं. भर मैदानात कर्णधाराची हुर्यो उडवणाऱ्या चाहत्यांवर रवी शास्त्री संतापले आहेत. त्यांनी हार्दिकला, चाहत्यांना आणि संघालाही एक सल्ला दिला आहे.


दिनेश कार्तिक हिरो बनायला गेला पण आरसीबीसाठी व्हिलन ठरला, नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Dinesh Karthik : दिनेश कार्तिक हा आरसीबीचा तारणहार आहे, असे म्हटले जात होते. पण या सामन्यात त्याच्याकडून एक मोठी चूक घडली आणि त्यामुळेच तो आरसीबीसाठी व्हिलन ठरला.


Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाश

Ricky Ponting spring bat : रिकी पॉटिंगवर 2003 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध स्प्रिंग बॅट वापरल्याचा आरोप होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगने 140 रन्सची नाबाद खेळी खेळली.


'म्हातारा धोनी...', सेहवागचं विधान ऐकताच गावस्करने टोकलं, 'रहाणेला म्हातारा म्हटलं नाहीस?', त्यावर म्हणाला 'तो आता...'

IPL 2024: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. धोनीने शंकरचा अवघड झेल घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागनेही त्याचं कौतुक केलं. पण यावेळी त्याने धोनीचा म्हातारा म्हणून उल्लेख केला.


रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर रोखले, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Rohit Sharma : रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये वाईट अनुभव आला. कारण रोहितच्या चाहत्यांना वानखेडेवर रोखण्यात आले होते. नेमकं घडलं तरी काय पाहा व्हिडिओ....


ऐतिहासिक निर्णय; पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राला मिळणार इतके लाख? आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स संघाची मोठी घोषणा

Paris Olympics 2024: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे या वर्षी ऑलिंपिक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या आधी एक मोठी अपडेट आली आहे. पॅरिसमध्ये जे ऍथलेटिक्स सुवर्णपदक जिंकतील त्यांना पुरस्कार म्हणून मोठी रक्कम दिली जाणार आहे.


रोहित शर्माच्या मनात सध्या निवृत्तीचा विचार नाही; २०२७चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा, म्हणाला- देशाला...

Rohit Sharma: मला देशासाठी २०२७चा वर्ल्ड कप जिंकून द्यायची इच्छा आहे, असे सांगत कर्णधार रोहित शर्माने सध्या तरी निवृत्तीचा विचार नसून आणखी काही वर्ष क्रिकेट खेळणार असल्याचे स्पष्ट केले.


हार्दिक एकटा पडलाय? सामन्यानंतरचा हा Video पाहाच; MI चा माजी खेळाडू थेट डगआऊटमध्ये पोहोचला अन्..

IPL 2024 This Player Consoles Hardik Pandya in Dugout: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याचे पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. रविवारी तर घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने मुंबईला धूळ चारली.


Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO

Dipendra Singh Airee : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी याने शनिवारी (१३ एप्रिल) जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्याने कतार विरुद्ध एसीसी पुरुष टी-२० इंटरनॅशनल प्रीमियर लीग कपमध्ये वादळी खेळी केली.


MI vs RR: वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, 'प्रेक्षकांच्या..'

IPL 2024 MI vs RR: मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर पहिलाचा सामना खेळणार आहे. या सामन्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून एक वृत्त प्रचंड चर्चेत आहे.


SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'

Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.


विराटच्या विरुद्ध बुमराहचा पंजा; पाचव्यांदा जसप्रीत बुमराहने दाखवला कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता

Jasprit Bumrah Took Virat Kohli Wicket: जसप्रीत बुमराहने एमआय विरुद्ध आरसीबी लढतीत विराट कोहलीची केवळ ३ धावांत विकेट घेतली. या विकेटची चर्चा होत आहे. कारण पाचव्यांदा जसप्रीत बुमराहने विराट कोहलीला बाद केले आहे.


दिल्ली कॅपिटल्सच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचं वर्चस्व, ६७ धावांनी दिली मात

SRH vs DC: गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पुन्हा एकदा हैदराबादला वेगवान सुरुवात करून दिली.


हार्दिक पंड्याने CSK च्या सामन्यात अखेरची ओव्हर का टाकली, जाणून घ्या कारण...

Hardik Pandya : हार्दिकने चेन्नईच्या सामन्यात अखेरचे षटक टाकले आणि आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. पण हार्दिकने हे अखेरचे षटक का टाकण्यासाठी घेतले, याचे कारण समोर आले आहे.


पंजाबच्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पंड्याची चिंता वाढली..

Mumbai Indians : पंजाबच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पंजाबचा सामना संपला आणि त्यानंतर आता मुंबईच्या संघासाठी एक वाईट बातमी आली आहे.


वानखेडेच्या मैदानावर मुंबईकरच आमने सामने, रोहित व अजिंक्यसह किती खेळाडू आहेत जाणून घ्या...

MI vs CSK : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक अनोखा सामना रंगणार आहे. हा सामान असेल तो मुंबईकर खेळाडूंमध्ये. कारण यावेळी सर्वात जास्त मुंबईकर एकाचवेळी मैदानात पाहायला मिळतील.


रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'

Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians: रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे, असं असतानाच रोहितने तो संघाबरोबर राहत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.