क्रीडा

Trending:


'महागडे खेळाडू' असा उल्लेख करुन विराटचं नाव घेत सेहवाग म्हणाला, 'मी 17 वर्षात एकही..'

IPL 2024 Virender Sehwag On RCB Batting: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला लखनऊ सुपर जायंट्सने दिलेलं 182 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही. चार सामन्यांमधील हा आरसीबीचा तिसरा पराभव ठरला असून संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.


सूर्यकुमार यादवकडून पहिल्याच सामन्यात झाली मोठी चूक, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Suryakumar Yadav : पहिलाच सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवकडून एक मोठी चूक घडल्यााचे पाहायला मिळाले. पहिल्याच सामन्यात सूर्याकडून नेमकी कोणती चूक झाली जाणून घ्या...


कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; श्रीलंकने भारताचा ४८ वर्षापूर्वीचा विक्रम मागे टाकला

BAN vs SL: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी चट्टग्राम येथे सुरू आहे. या कसोटीत श्रीलंकेच्या संघाने टीम इंडियाचा ४८ वर्ष जुना विक्रम मागे टाकला. श्रीलंकेच्या संघाने एकाही शतकाशिवाय डावात सर्वाधिक धावा केल्या.


शशांक-आशुतोषची झंझावाती खेळी व्यर्थ, सनरायझर्स हैदराबादकडून पंजाब किंग्जचा दोन धावांनी पराभव

IPL 2024 News: आयपीएल २०२४ च्या २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव केला. हैदराबादने रोमांचक सामन्यात पंजाबचा २ धावांनी पराभव केला.


रोहित शर्मासाठी आली गुड न्यूज, चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता पण काय घडलं जाणून घ्या...

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी सामना सुरु असताना एक गुड न्यूज आली. त्यामुळे चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला. सामना सुरु असताना असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


सेहवागने आरसीबीच्या पराभवाचं सांगितलं एकमेव कारण, बॅटींग-बॉलिंग नाही तर ही गोष्ट बदला

Virender Sehwag : बॅटींग किंवा बॉलिंगमुळे आरसीबीचा संघ पराभूत होत नाही, तर त्याचे एकमेव वेगळेच कारण आहे, असे वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे. आरसीबीच्या पराभवाचे एकमेव कारण काय आहे, जाणून घ्या....


१५१० षटकं, १४ हजार धावा... आतापर्यंच्या आयपीएलमध्ये नेमकं काय काय घडलंय पाहा

IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये नेमकं काय काय घडलं, किती षटकं टाकली गेली, किती षटकार खेचले गेले, अशी सर्व माहिती फक्त एकाच क्लिकवर तुम्हाला वाचायला मिळू शकते...


धोनीने मनं जिंकली पण सामना गमावला, पहिला विजय साकारत दिल्ली आणि पंत ठरले सरस

DC vs CSK : चेन्नईच्या संघाला दिल्लीने सुरुवातीपासून धक्के दिले. पण त्यावेळी अजिंक्य रहाणे चेन्नईच्या मदतीसाठी धावून आला. अजिंक्य बाद झाला तरी हा सामान जिंकायची संधी चेन्नईच्या संघाला होती.


राजस्थानच्या थरारक विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये काय झाला बदल, जाणून घ्या...

IPL 2024 : केकेआर आणि राजस्थान या दोन्ही संघांच्या सामन्यावर क्रिकेट विश्वाचे रंग लागलेले होते. कारण या सामन्यामुळे आयपीएलमध्ये मोठे बदल होणार होता. पण या सामन्यानंतर काय घडले जाणून घ्या...


हुश्श... आरसीबी अखेर जिंकली, बलाढ्य हैदराबादचा विजयरथ रोखत साकारला दमदार विजय

SRH vs RCB : आरसीबीच्या संघाला अखेर सहा पराभवांनंतर विजय गवसला. हैदराबादचा संघ चांगल्या फॉर्मात होता. त्यांनी सलग चार सामने जिंकले होते, पण त्यांचा विजयरथ यावेळी आरसीबीने रोखला.


Happy Birthday Sachin Tendulkar : सचिनचे आयुष्य त्या १३ नाण्यांनी बदललं, पाहा असं काय घडलं...

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर आज ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनचे आयुष्य कोणत्या १३ नाण्यांमुळे बदललं होतं जाणून घ्या...


टी-२० क्रिकेटमध्ये अशी बॅटिंग कोण करतं? विराटच्या धावांपेक्षा चेंडूची चर्चा जास्त, अर्धशतक केलं पण...

SRH vs RCB 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये वनडेसारखी विराट कोहलीने पुन्हा संथ खेळी खेळली आहे. यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.


हार्दिकने मुंबईच्या कॅप्टन्सीपेक्षा या एकाच गोष्टीचा विचार करावा, रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला

Hardik Pandya : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद करत असताना त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. पण रवी शास्त्री यांनी आता हार्दिक पंड्याला कोणता मोलाचा सल्ला दिला आहे, जाणून घ्या...


Pat Cummins:...याकडे जास्त लक्ष देऊ नका; आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर पॅट कमिंसचं विचित्र विधान

Pat Cummins: या सामन्यात 35 रन्सने हैदराबादचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर पॅट कमिंस काहीसा नाराज असल्याचं दिसून आलंय


भारताच्या टी-२० वर्ल्डकप संघात होणार सरप्राइज एन्ट्री; IPLमध्ये धमाका करणारे ५ खेळाडू स्पर्धेत

आयपीएल २०२४मधील प्लेऑफचे चित्र थोडे थोडे स्पष्ट होत चालले आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड कधीही होऊ शकते. यात काही खेळाडूंची दावेदारी समोर आली आहे.


चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव

KKR vs CSK: चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. कर्णधार गायकवाडने ५८ चेंडूत ६७ धावांची नाबाद मॅचविनिंग इनिंग खेळली.


तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे होंगे... धोनीने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, पाहा काय घडलं

MS Dhoni : धोनी एकच ह्दय आहे किती वेळा जिंकशील,अशी भावना आता चाहत्यांच्या मनात आहे. सामना संपल्यावर धोनीने एक अशी गोष्ट केली की, सर्वांची मनं यावेळी त्याने जिंकली आहेत.


दिल्लीच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा मॅचनंतर असं घडलं तरी काय

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने विजय साकारला. दिल्लीचा सामना संपला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली आणि गुजरातचा सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा...


धक्कादायक! स्टार ऑलराऊंडर Ben Stokes टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर, वाचा कारण

Ben Stokes Pulls Out T20 WC 2024 : इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्स याने जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे.


हार्दिक पंड्याची वानखेडेवरही चाहत्यांनी केली बोलती बंद, नेमकं काय घडलं जाणून घ्या...

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला वानखेडेवर चाहते कशी प्रतिक्रीया देतात, हे पाहणे सर्वात महत्वाचे होते. कारण मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना त्यांच्या घरच्या मैदानात खेळवला जात होता.


पहिल्याच सामन्यात केकेआरच्या अंगक्रिशने मोडला सोळा वर्षांपूर्वीचा विक्रम...

KKR : केकेआरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो अंगक्रिश रघुवंशी या युवा खेळाडूने. अंगक्रिशन या सामन्यात आता आयपीएलमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढलेला आहे.


आश्विनने फलंदाजीतही केली कमाल! खतरनाक गोलंदाजाला ठोकले उत्तुंग षटकार

भारतीय क्रिकेट संघ आणि राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्रचंद्रन आश्विन कमालीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो मात्र यंदाच्या हंगामात त्याने त्याच्या बॅटने देखील जादू दाखवली आहे. दिल्लीच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी केली, पाहूया..


मुंबई इंडियन्स पराभवानंतरही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या संघाला राजस्थानच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. हा मुंबईचा पाचवा पराभव ठरला. त्यामुळे मुंबई आता प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो की नाही जाणून घ्या समीकरण...


CSK vs KKR: कोणी विचार केला नव्हता मैदानावर असं काही होईल; क्रिकेटपटूवर कान बंद करण्याची वेळ आली

IPL 2024: चेपॉक मैदानावर झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. या लढतीत चेन्नईच्या विजयापेक्षा अन्य एका घटनेची चर्चा जास्त होत आहे. जाणून घ्या काय झाले मैदानावर...


राशिद खानचा विजयी चौकार, शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर थरारक विजय

RR vs GT 2024: गुजरात टायटन्सने रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.


हार्दिकला जो चिडवणार त्याच्यावर कारवाई करणार, आयपीएलमध्ये यापुढे काय घडणार जाणून घ्या...

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला मैदानात चिडवले जात आहे. हार्दिक मैदानातही जोरदार ट्रोल होत आहे. पण त्याला मैदानात ट्रोल करणाऱ्या चाहत्यांवर आता कोणती कारवाई करण्यात येणार आहे, जाणून घ्या...


फक्त १७ चेंडूंत ८४ धावांचा पाऊस, शतकवीर हेड ठरला आरसीबीसाठी डोकेदुखी

Travis Head : ट्रेव्हिस हेडने यावेळी फक्त १७ चेंडूंत तब्बल ९४ धावांची लूट केल्याचे पाहायला मिळाले. हेडने यावेळी शतक झळकावले आणि तो आरसीबीच्या संघासाठी डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले.


रोहित शर्माने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरने केला खास सत्कार, कोणलाच हा विक्रम जमला नाही

Rohit Sharma : जे सचिन तेंडुलकरलाही जमले नाही ते रोहित शर्माने यावेळी आयपीएल खेळताना करून दाखवले आहे. दस्तुरखुद्द सचिनच्या हातूनच रोहितचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे.


आरसीबीच्या विजयानंतरही विराट कोहलीवर चाहते नाराज, पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : आरसीबीने सहा सामन्यांनंतर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान जीवंत राहीले आहे. पण तरीही आरसीबीचे चाहते कोहलीवर का नाराज आहेत जाणून घ्या...


रोहितसाठी शतक नाही तर संघ महत्वाचा, ब्रेट ली मॅचनंतर असं का म्हणाला पाहा हिटमॅनचा व्हिडिओ

Rohit Sharma : रोहित शर्माने शतक झळकावले असले तरी त्याच्यासाठी ते महत्वाचे नसल्याचे ब्रेट लीने सांगितले. कारण रोहित शर्माचा एक व्हिडिओ यासाठी कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.


हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता त्याच्या भावानेच करोडो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हार्दिकने तक्रार केल्यावर मुंबई पोलिसांनी हार्दिकच्या भावाला अटक केली आहे.


विरेंद्र सेहवागने निवडला टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ; सर्वात मोठ्या खेळाडूला वगळले, पाहा कोणाला संधी दिली

T20 World Cup 2024: जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा पुढील काही दिवसात होणार आहे. अशाच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्याचा टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ निवडला आहे.


मुंबई इंडियन्सने विजयासह रचला इतिहास, जे कोणत्याच संघाला जमलं नाही ते करून दाखवलं...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या संघाने विजयासह इतिहास रचला आहे. कारण या आयपीएलमध्ये जी गोष्ट कोणत्याही संघाा जमली नाही ती मुंबई इंडियन्सने करून दाखवल्याचे समोर आले आहे.


पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'

Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे.


आयपीएल पॉइंट्स टेबल 2024 मुंबई तळाशी! आजच्या सामन्यात थेट 5 व्या स्थानी उडी घेण्याची संधी पण..

IPL 2024 Points Table Updated Team Rankings: मुंबई इंडियन्सच्या संघाचा आज राजस्थान रॉयर्लविरुद्ध (MI vs RR) सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून 13 सामन्यानंतर मुंबई हा यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना न जिंकलेला एकमेव संघ आहे. जाणून घ्या मुंबई vs राजस्थान सामन्यापूर्वी कसा आहे आयपीएल पॉईंट्स टेबल 2024...


रोहितने हार्दिकला त्याची जागा दाखवली, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं पाहा व्हिडिओ...

Rohit Sharma : रोहित शर्माने आयपीएलचा सामना सुरु असताना एक अशी गोष्ट केली की, त्याने हार्दिक पंड्याला त्याची जागा दाखवून दिले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.


आरसीबीचा पराभवाचा षटकार, हैदराबादने धुळ चारत मिळवला दमदार विजय

RCB vs SRH : ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर हैदराबादच्या संघाने २८७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ अपयशी ठरला आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला.


झुकलेले खांदे, निराश चेहरा, मान खाली घालून रोहित चुपचाप निघून गेला; डोळ्यात पाणी हा व्हिडिओ पाहून

Rohit Sharma: रोहित शर्माचे आयपीएलमधील १२ वर्षानंतरचे पहिले शतक तरी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी पराभव केला. या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


Hardik Pandya: हार्दिकनंतर कर्णधार कोण? रोहित शर्मा नव्हे तर 'या' खेळाडूकडे सोपवणार धुरा?

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले असून ते सातत्याने टीमवर निशाणा साधतायत. याशिवाय भर स्टेडियममध्येही हार्दिक पंड्याला चाहत्यांकडून ट्रोल कऱण्यात येतंय.


0,0,0,0,0,0,0...; 7 फलंदाज लागोपाठ शून्यावर OUT; टी-20 क्रिकेटमध्ये न भूतो न भविष्यति रेकॉर्डची नोंद

टी-20 क्रिकेटमध्ये एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. इंडोनेशियाच्या गोलंदाजाने एकही धाव न देता 7 विकेट मिळवत इतिहास रचला आहे. टी-20 मध्ये आतापर्यंत एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.


RR vs MI : जयस्वालचा मुंबईला तडाखा! सातव्या विजयासह रचला 'हा' रेकॉर्ड

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडिन्यविरूद्ध झाला, या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या नाबाद शतकीय खेळीमुळे राजस्थानने, मुंबई इंडियन्सचा 9 धावांनी धुव्वा उडवला आणि या विजयासोबत राजस्ठानच्या संघाने अनेक अनोखे रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत.


विराट कोहलीने रचला इतिहास, आतापर्यंत एकाही खेळाडू हा विक्रम करताच आली नाही...

Virat Kohli : विराट कोहलीने एक मोठा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत ही कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. कोहलीने नेमका कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जाणून घ्या...


चहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले. आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं नाव आहे मयंक यादव. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप उमटवली आहे.


हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं

Virat Kohli : हार्दिक पंड्या फलंदाजीला आला तेव्हा प्रेक्षक त्याला चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एकच कृती करत सर्वांची मनं जिंकून घेतली, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.


ऐतिहासिक निर्णय; पॅरिस ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राला मिळणार इतके लाख? आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स संघाची मोठी घोषणा

Paris Olympics 2024: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे या वर्षी ऑलिंपिक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या आधी एक मोठी अपडेट आली आहे. पॅरिसमध्ये जे ऍथलेटिक्स सुवर्णपदक जिंकतील त्यांना पुरस्कार म्हणून मोठी रक्कम दिली जाणार आहे.


दिनेश कार्तिकच्या एका षटकारने रेकॉर्ड बुक बदलण्याची वेळ आली; RCB vs SRH मॅचने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला

RCB vs SRH IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने बेंगळुरूचा २५ धावांनी पराभव केला. धावांचा डोंगर रचलेल्या या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या लढतीतील विक्रम एका क्लिकवर वाचा...


'यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं,' वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो, VIDEO पाहून क्रिकेट चाहत्यांचा संताप

नेपाळमध्ये (Nepal) पोहोचलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपलं सामान स्वत: टेम्पोत ठेवण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत असून, काहीजण यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.


Glen Maxwll takes break: ग्लेन मॅक्सवेल अनिश्चित काळ ब्रेकवर; आरसीबीचा पाय खोलात

Glen Maxwell takes Break from IPL: लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्याने अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ब्रेक घेतला आहे.


५० वा सामना, ५० वी विकेट आणि ५० वा विजय... मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर घडला अजब योगायोग

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर हा दुसरा विजय ठरला. पण या सामन्यात एक अजब योगायोग पाहायला मिळाला. या सामन्याती ५० चा योगायोग आहे तरी काय जाणून घ्या...


रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियमवर रोखले, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Rohit Sharma : रोहित शर्माच्या चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये वाईट अनुभव आला. कारण रोहितच्या चाहत्यांना वानखेडेवर रोखण्यात आले होते. नेमकं घडलं तरी काय पाहा व्हिडिओ....